Breaking News

Ramprahar News Team

जबाबदारी फक्त सरकारची?

जोरदार पावसाच्या दिवशी असा संप झाल्यास सर्वसामान्यांच्या हालाला पारावार राहणार नाही. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने भाडेवाढीची त्यांची मागणी योग्य म्हणता येईलही. परंतु सध्याची वाहतुकीची एकंदर परिस्थिती पाहता त्यांनी असा दबाव टाकण्याऐवजी चर्चेतून तोडगा काढण्यावर भर द्यायला हवा आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात या आठवड्याची सुरूवातही झोडपून काढणार्‍या पावसाने झाली. त्यामुळे पुन्हा …

Read More »

लायन्स क्लब सेंटररी स्टील मार्केटच्या अध्यक्षपदी संगीता जोशी यांची निवड

पनवेल ः रामप्रहर वृत्त लायन्स क्लब सेंटररी स्टील मार्केटची वार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. यावेळी सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तसेच स्नेहकुंज आधारगृहच्या संचालिका सौ. संगीता जोशी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी त्यांना अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. याबरोबरच इतर नवनिर्वाचित  पदाधिकार्‍यांनाही यावेळी  श्री. सूर्यवंशी यांच्या वतीने शपथ देण्यात आली. यावेळी …

Read More »

नगरसेवक राजू सोनी यांची तत्परता

पनवेल ः वार्ताहर गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोळीवाडा येथील एका बंद घराचा काही भाग पडत असल्याचे नगरसेवक राजू सोनी यांना समजताच त्यांनी त्याठिकाणी तातडीने धाव घेऊन सर्व यंत्रणा राबवून होणारी दुर्घटना टाळली आहे. शहरातील कोळेश्वर मंदिराजवळील किशोर वाणी यांच्या बंद घराचा काही भाग पडू लागला होता. त्यामुळे …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे तक्का, बांठिया शाळेत वह्यावाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत असते. त्याअंतर्गत मंडळाच्यावतीने तक्का येथील पनवेल महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मराठी प्राथमिक शाळेत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि. 8) करण्यात होते. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत …

Read More »

पनवेल ः तारा येथील युवा नेते चंद्रकांत शंकर पाटील यांनी वाढदिवसानिमित्त लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी शिरढोण माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर,  कर्नाळाचे माजी उपसरपंच विद्याधर जोशी, युवा नेते गणेश पाटील, दिनेश पाटील, बूथ अध्यक्ष योगेश पाटील, युवा कार्यकर्ते दीपक पाटील, सुयोग पाटील, संदीप पाटील, प्रशांत …

Read More »

चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त तारा येथील भाजपचे नेतेे चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 8) विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. त्यानिमित्त तारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपनेते चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवत …

Read More »

कळंबोलीत राजमाता अहिल्यादेवी जयंती सोहळा ; लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त कळंबोलीतील पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी सामाजिक विकास संस्थच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी यांच्या 294वी जयंती सोहळ्याचे रविवारी (दि. 7) आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीमध्ये झाला. कळंबोलीमधील …

Read More »

नवी मुंबई तुंबली

नवी मुंबई : प्रतिनिधी रविवारी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी पाणी भरल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच ठाणे बेलापूर महामार्गावर पाणी भरल्याने ठाणे-कळवायापासून महापेपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मनपा क्षेत्रांतील झोपडपट्टी व गावठाण भागात पाणी घराघरात साचल्याने त्यांना मोठा  त्रास झाला. विशेष म्हणजे तुर्भे औद्योगिक …

Read More »

बाजारात चायना कोथिंबीर

पनवेल ः बातमीदार अतिपावसामुळे कोथिंबीरीचे मोठे नुकसान होत असून यामुळे अनेक ठिकाणी कोथिंबीरीची रोपे वाहून गेली आहेत तर अनेकठिकाणी पाणी लागल्याने कोथिंबीर सडू लागली आहे. त्यामुळे बाजारात सध्या कोथिंबीरीची आवक कमी झाली आहे. परिणामी बाजारात सध्या जास्तकाळ टिकणारी ’चायना कोथिंबीर’ दिसू लागली आहे. या कोथिंबीरीचे नाव जरी ’चायना कोथिंबीर’ असले …

Read More »

उरण महाविद्यालयात अध्यापक विकास कार्यशाळा

उरण ः वार्ताहर रोजी कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयामध्ये तीन दिवसीय अध्यापक विकास कार्यशाळा झाली. दि. 5 ते दि. 07 जुलै 2019 या कालावधीत ‘नॅक’साठीच्या कागदपत्रांची तयारी या विषयावर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व  कर्मचार्‍यांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली होती.  प्राचार्य के. ए. शामा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या …

Read More »