पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 6) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केले. मुंबई-गोवा महामार्गावरील बांधनवाडी येथील हॉटेल मोतीमहल येथे झालेल्या या समारंभास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे …
Read More »सुधारणांचा अर्थसंकल्प
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. सुधारणांच्या या अर्थसंकल्पात गाव, गरीब आणि शेतकर्यांच्या विकासावर अधिक भर देण्यात आला आहे. (पान 2 वर..) -आयकर भरण्यासाठी ॅनकार्डची सक्ती नाही करदात्यांना आयकर भरणा करण्याच्या बाबतीत …
Read More »जेएनपीटी बंदरातून सहा कोटींचे सोने हस्तगत
उरण : बातमीदार जेएनपीटी बंदरात इराकवरून आलेल्या एका कंटेनरमध्ये सोन्याची बिस्किटे आढळली आहेत. 19 किलो वजनाच्या या बिस्किटांची भारतीय बाजारभावाने सहा कोटी 27 लाख इतकी किंमत आहे. इराकहून आलेला कंटेनर (बीएएक्सयू 2629232-20डीव्ही) गुरुवारी (दि. 4) सायंकाळी पीयूबीजवळ नव्याने बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक मशीनमध्ये स्कॅनिंग झाला. त्या वेळी कस्टमच्या अधिकारी वर्गाला संशय …
Read More »बीड खुर्द येथील बेपत्ता ; मायलेकाचे मृतदेह आढळले
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी बीड खुर्द येथील आग लागलेल्या घरातून बेपत्ता असलेल्या मायलेकांचे मृतदेह शुक्रवारी (दि. 5) गावातील विहिरीत आढळून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खालापूर तालुक्यातील बीड खुर्द येथील भानुदास कर्णूक यांचे घर बुधवारी रात्री लागलेल्या आगीत भस्मसात झाले. घटना घडली तेव्हा भानुदास कामावर होते, तर घरात …
Read More »चिवे शाळेत कबड्डी प्रशिक्षण शिबिर
सुधागड : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कबड्डीची मोठी परंपरा आहे. याला अनुसरून सुधागड तालुक्यातील चिवे आश्रमशाळेत आरंभ प्रतिष्ठान ठाणे यांच्या सौजन्याने व श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळ भायखळा मुंबई यांच्या सहकार्याने कबड्डी शिबिर घेण्यात आले. या वेळी प्रशिक्षक प्रवीण शिंदे व व अपर्णा शिंदे यांनी विद्यार्थ्यांना कबड्डीचे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण दिले. यात …
Read More »ऑस्ट्रेलिया संघाला दोन धक्के ; एक फलंदाज हॉस्पिटलमध्ये, तर दुसरा स्पर्धेबाहेर
लंडन : वृत्तसंस्था वर्ल्ड कप स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर विराजमान असून, अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवून हे स्थान कायम राखण्याचा त्यांचा निर्धार आहे, पण उपांत्य फेरीत तगड्या संघाचा सामना करण्यापूर्वीच ऑसी संघाला दोन मोठे धक्के बसले आहे. पाच वेळा वर्ल्ड कप उंचावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीत खेळण्यापूर्वी त्यांच्या …
Read More »भारतात मिळालेल्या प्रेम व आपुलकीने भारावलो ; लाराचे उद्गार; डॉक्टरेट पदवीने सन्मान
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपट्ट ब्रायन लारा यांना डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. या वेळी बोलताना लाराने भारतात मला मिळालेल्या प्रेमाने व आपुलकीने मी भारावून गेलो असून, हे प्रेम कायमस्वरूपी स्मरणात राहिल, असे सांगितले. नेरूळ येथे झालेल्या समारंभात डॉ. डी. वाय. …
Read More »राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा ; महाराष्ट्राच्या संघाची सायलीकडे धुरा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिहारमधील पाटणा शहरात 11 ते 14 जुलैदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. सिन्नर (नाशिक) येथे झालेल्या 66व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतून अंतिम संघाची निवड करण्यात आली आहे. पुण्याच्या सायली केरीपाळेकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. अंतिम …
Read More »विंडीजचा शेवट गोड ; अखेरच्या सामन्यातही अफगाणिस्तानची हार
लीड्स : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानवर 23 धावांनी मात करीत विश्वचषक स्पर्धेचा समारोप गोड केला. 312 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला अफगाणिस्तानचा संघ 288 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या संघाला विश्वचषकात एकही विजय मिळवता आला नाही. अफगाणिस्तानकडून यष्टीरक्षक इक्रम अलीने 86, तर रेहमत शाहने 62 धावांची …
Read More »हिमा दासची ‘सुवर्ण’धाव; पोन्जान अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद
वॉर्सा : वृत्तसंस्था भारतीय स्टार धावपटू हिमा दासने पोलंडमध्ये झालेल्या पोन्जान अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले आहे. हिमाने 200 मीटर अंतर केवळ 23.65 सेकंदांमध्ये पूर्ण करीत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. ट्विटरच्या माध्यमातून हिमाने ही माहिती दिली. 400 मीटर स्पर्धेतील वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिअन आणि नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावे असणारी हिमा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper