Breaking News

Ramprahar Team

भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन मोरे

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी खोपोली येथील सचिन मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले.  मोरे हे राजकीय व सामाजिक कार्यात सक्रियपणे कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्यात मोठ्या …

Read More »

कळंबोलीचा चेहरामोहरा बदलणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांना प्रारंभ कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथे सिडको आणि पनवेल महापालिकेच्या माध्यमातून उद्यान निर्मिती, पाण्याची पाईपलाईन बसविणे तसेच शौचालय बांधणे ही कामे करण्यात येणार आहेत. या विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन शनिवारी (दि. 9) करण्यात आले होते. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …

Read More »

नेरळपाडा येथील रस्ता बंद झाल्याने नागरिकांचे हाल

वाहनचालकांना पर्यायी रस्त्याचा मोठा फेरा; विद्यार्थ्यांना शाळेलाही होणार उशीर कर्जत : बातमीदार नेरळ पूर्व व पश्चिम यांना जोडणारा एकमेव मार्ग म्हणजे पाडा येथील रेल्वे फाटक रस्ता. मात्र नेरळ शहरात सुरू असलेल्या अंतर्गत रस्त्यांच्या कामांमुळे आता नेरळमधील पाडा येथील रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. नेरळ पूर्व भागातील सुमारे 50 च्या वर …

Read More »

मुरूड बांधकाम खात्याची चौकशी करा

समन्वय समितीचे अध्यक्ष जयवंत अंबाजी यांचे आदेश मुरूड : प्रतिनिधी मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम खाते हे बोगस कामांना प्राधान्य देत असून क्वॉलिटी कंट्रोल बोर्डाकडून कोणतेही प्रमाणपत्र न आणता ठेकेदारांना बिल अदा केले जाते.जेव्हा रस्त्याची कामे सुरु असतात तेव्हा मुरुड तालुक्यासाठी दोन अभियंते हे काम सुरु असताना उपस्थित राहत नाही. त्यामुळे …

Read More »

कारखान्यांचा ठेंगा

नागरिकांना सोयीसुविधा, शिक्षण, संरक्षण, विविध समाजोपयोगी योजना, गोरगरिबांना आर्थिक लाभ, स्वस्त दरात धान्यपुरवठा या व अशा अनेक योजना केंद्र, तसेच राज्य शासन राबवित असतात. शासकीय खात्यांना महसूल वसूल करण्याचे ठराविक उद्दिष्ट दिले जाते. मार्च महिना आला की हे उद्दिष्ट साध्य  करण्यासाठी शासकीय कर्मचारी जीवाचे रान करीत असतो, केंद्र शासनाचा भार …

Read More »

नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी धडाकेबाज ‘करून दाखवले!’

भारत निवडणूक आयोग 2019च्या सार्वजनिक लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाचे बिगुल केव्हाही वाजविण्याची शक्यता असल्यामुळे देशात सर्वत्र एकदम लगबग वाढली आहे. एका बाजूला पुलवामाचा जबरदस्त बदला भारताच्या जवानांनी घेत ये तो सिर्फ झांखी है, बहोत कुछ अभी बाकी है ची चुणूक दाखवून दिली असून भारतीय लष्कराच्या तीनही सेना आणि या देशाचे लोकप्रिय …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात महिला दिन साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे शुक्रवारी (दि. 8) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयुर्वेद तज्ज्ञ व येरला मेडिकल कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. निरंजन पटेल यांनी महिलांच्या आरोग्यासाठी आयुर्वेद आणि योगाचे महत्त्व विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. डॉ. रत्नप्रभा म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे …

Read More »

टीआयपीएलमध्ये महिला कर्मचार्यांचा सन्मान

पनवेल : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून टीआयपीएलच्या पाडेघर येथील कार्यालयात महिला कर्मचार्‍यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करताना कर्मचारी वृंद, दुसर्‍या छायाचित्रात महिला कर्मचार्‍यांनी केक कापून महिला दिन साजरा केला.

Read More »

अमित जाधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

पनवेल : जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप प्रतोद अमित जाधव यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर,  भाजप जिल्हा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत, तालुकाध्यक्ष मोतीलाल कोळी, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत आदींनी शुभेच्छा दिल्या. सोबत अनेश ढवळे, प्रविण खंडागळे, ज्ञानेश्वर पाटील, राजेश पाटील, योगेश पाटील …

Read More »

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महिला दिन

पनवेल : जनता सहकारी पतपेढीच्या वतीने पनवेलमधील मार्केटयार्ड येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिन शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी भाजप नेते मनोहर मुंबईकर, जनता सहकारी पतपेढी संचालक डॉ. रेखा बहिरा, कर्मचारी अर्चना कांबळे, विद्याघर ताडकर, कल्पेश पवार, मुख्याध्यापक आर. एच. गोंधळी,  दीपक खुटले …

Read More »