पनवेल : वार्ताहर रिक्षात विसरलेली बॅग जशीच्या तशी प्रवाशाला परत करणार्या प्रामाणिक रिक्षाचालकाचे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोद चव्हाण व सहकार्यांनी कौतुक करून त्याचा विशेष सत्कार केला आहे. न्यू पनवेल ते ओरियन मॉल पनवेल या प्रवासादरम्यान प्रवासी महिलेची रिक्षात विसरलेली बॅग व त्यामध्ये मौल्यवान दागिने, पैसे, मोबाईल एटीएम …
Read More »राज्यस्तरीय महिला दिनात डॉ. शुभदा नील यांचे व्याख्यान
पनवेल ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासन आरोग्य सेवेतर्फे ठाणे येथे विठ्ठल सायन्ना सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात कर्करोग तपासणी मोहीम आणि शिबिर आयोजित करण्यात आले होते. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात वेलनेस ऑफ वूमन-एक पाऊल कॅन्सरमुक्तीसाठी फोग्सी व ब्रह्माकुमारीज उपक्रमाच्या राष्ट्रीय …
Read More »तेरणातर्फे महिला पोलीस कर्मचार्यांसाठी कार्यशाळा
पनवेल ः बातमीदार पोलीस दलातील नोकरी व कुटुंब यांची यशस्वीपणे सांगड घालून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव झटणार्या पोलीस महिला कर्मचार्यांसाठी नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्यविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलीस सहआयुक्त डॉ. सुरेश मेकाला, पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त अशोक …
Read More »पनवेल मनपातर्फे आठ झोपडपट्ट्यांत विविध विकासकामांचा प्रारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना होणार्या समस्या जाणून त्यांना सुविधा देण्याचे काम करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत मागासवर्गीय कल्याण निधीमधून पनवेल मधील आठ झोपडपट्टी वसाहतींमध्ये विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत …
Read More »अमित सावंत यांची नियुक्ती
पनवेल : कामोठे भाजप युवा मोर्चा सदस्यपदी अमित सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचे नियुक्तीपत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सावंत यांना प्रदान करण्यात आले.
Read More »‘आचारसंहितेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा’
पनवेल : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होत असल्याने कोणीही विनापरवानगी कोणताही बॅनर, पोस्टर, होर्डिंग्ज वा पक्ष प्रचार कार्यालय वा झेंडे वा कोणतीही निशाणी प्रदर्शित करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक आचारसंहिता पथक प्रमुख, जमीर लेंगरेकर यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी …
Read More »सायन-पनवेल मार्गावर तीन सिग्नल
पनवेल : बातमीदार सायन-पनवेल मार्गावर सध्या रस्ता रुंदीकरण आणि उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. त्यामुळे येथील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. मात्र त्यातच सानपाडा जंक्शनपासून पुढे उरण फाट्यापर्यंत कुठेही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नसल्याने वाहतुकीचा आणखी गोंधळ उडत आहे. हा गोंधळ टाळण्यासाठी आता या मार्गावर तुर्भे ते उरण फाटादरम्यान तीन ठिकाणी सिग्नल बसविण्याचा …
Read More »चित्रकार प्रदीप घाडगे यांचे ‘रंगी रंगला’ चित्रप्रदर्शन मुंबईत
कर्जत : विजय मांडे कर्जत शहरातील मुद्रे भागात राहणारे चित्रकार प्रदीप घाडगे यांच्या तैलरंगात कॅनव्हासवर काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील आर्टिस्ट सेंटर आर्ट गॅलरी (डोर हाऊस, पहिला मजला, के. दुभाष मार्ग, काळा घोडा) येथे आयोजित करण्यात आले असून, ते 11 मार्चपर्यंत रोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत विनामूल्य पाहण्यासाठी …
Read More »कर्जत न. प. विशेष सभेत अनेक कामांना मंजुरी
कर्जत नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत अनेक विकासकामांना मंजुरी देण्यात आली. नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर प्रथमच सभा झाल्याने ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. लोकसभेची निवडणूक कधीही जाहीर होईल आणि आचारसंहिता लागेल म्हणून कर्जत नगर परिषदेने विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत अनेक …
Read More »इंडिया स्टील कंपनी परिसरात धोकादायक सामुग्री उघड्यावर
खोपोली परिसरातील नागरिकांचा जीव टांगणीला खोपोली : प्रतिनिधी प्रदूषण, अपघात आदीमुळे सतत वादग्रस्त ठरलेल्या खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीच्या आवारात लोखंड बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल लोकवस्तीशेजारी उघड्यावर ठेवण्यात आला आहे. या मालाच्या ढिगार्यात नेमके काय व त्याचा दुष्परिणाम याबाबत स्थानिक नागरिकांकडून अनेक शंका घेऊनही कंपनी व्यवस्थापन कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने आता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper