पनवेल : महापालिकेच्या नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेेते रामशेठ ठाकूर यांनी वृषाली वाघमारे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख, महिला मोर्च्याच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, नगरसेविका सुशिला घरत, मुग्धा लोंढे, प्रभाग क्रमांक 17 …
Read More »कारागृहातील पोलिसाला कैद्याच्या भावाची मारहाण
पनवेल ः बातमीदार तळोजा कारागृहात प्रवेश करण्यासाठी एका कैद्याच्या नातेवाइकाने तळोजा कारागृहाच्या मुख्य दरवाजावर कार्यरत असलेल्या पोलिस शिपायाला धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. फिरोज हनीफ शेख (45) असे या आरोपीचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याला सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करून मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी …
Read More »जमिनीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक
पनवेल ः बातमीदार बदलापूर येथे कर्जत रोडला पेट्रोलपंपासमोर 4 गुंठे जागा 25 लाख रुपयांत देतो, असे सांगून 50 वर्षीय इसमाकडून सहा लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. दत्तात्रय दामोदर पाटील असे फिर्यादीचे नाव असून ते घोट येथील रहिवासी आहेत. आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय दामोदर …
Read More »पडघे येथे सार्वजनिक शौचालयाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त महापलिकेच्या माध्यामातून प्रभाग क्रमांक 2 मधील पडघे येथे शौचालय बांधण्यात येणार आहेत. या कामाचे भुमीपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते गुरुवारी करण्यात आले. या वेळी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती अ चे अध्यक्ष अभिमन्यू पाटील, नगरसेवक संतोष भोईर, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, …
Read More »जागतिक महिला दिनानिमित्त पनवेलमध्ये आज अबोली रिक्षाचालकांचा वर्षपूर्ती सोहळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्रातील पहिला महिला रिक्षा थांबा गतवर्षी नवीन पनवेल शहरातील डी मार्ट समोर सुरु कऱण्यात आला. शुक्रवारी (दि. 8) रोजी महिला दिनानिमित्त या रिक्षा थांबायला एक वर्ष पूर्ण होत आहे. या संघटनेत त्यावेळी असणार्या 20 रिक्षांची संख्या आज 85 च्या घरात पोहोचली असून त्या अनुषंगाने महिलांच्या संघटनेमार्फत …
Read More »महिलांना समान अधिकार मिळाले पाहिजेत -डॉ. पद्मश्री बैनाडे
अलिबाग : प्रतिनिधी महिला दुर्बल असल्यामुळे त्यांना आरक्षण दिले जाते. महिलांना आरक्षण नव्हे तर समान अधिकार मिळाले पाहिजेत. ते मिळवण्यासाठी महिलांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन रायगडच्या निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी गुरुवारी (दि. 7) येथे केले. अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने दिल्या जाणार्या तेजस्विनी पुरस्कारांचे गुरुवारी वेश्वी येथील …
Read More »पेट्रोलपंपावर काम करणारी एकमेव महिला मंजू बिलछाडी
खोपोली : प्रतिनिधी महिला काम करीत नाहीत, असे कोणतेही क्षेत्र राहिलेले नाही. पेट्रोलपंपावर प्रामुख्याने पुरुष काम करताना आपण बघतो. मात्र आता या क्षेत्रातही महिला आता पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहेत. खालापूर तालुक्यात खोपोली-पेण रस्त्यावर सारसन या गावी असलेल्या ‘राम’ पेट्रोलपंपावर मंजू उमेश बिलछाडी (रा. शांतीनगर, खोपोली) या गेल्या 2 …
Read More »डॉ. मोहन दोसी यांना ‘सेवाश्री’ पुरस्कार
माणगाव : प्रतिनिधी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल माणगाव येथील येथील डॉ. मोहन दोसी यांना सांगली येथील बिझनेस एक्सप्रेस व श्री फौंडेशनतर्फे बिझनेस एक्सप्रेस सेवाश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सांगली येथील विष्णू भावे नाटय मंदिरात 16 मार्चला होणार्या कार्यक्रमात डॉ. दोसी यांना हा पुरस्कार समारंभपुर्वक प्रदान करण्यात येणार …
Read More »मुलभूत नागरी सुविधांसाठी वार्षिक बजेटमध्ये भरीव तरतूद
मुरूड नगरपरिषदेचा अर्थसंकल्प जाहीर मुरुड : प्रतिनिधी कोणतीही करवाढ नसलेल्या मुरुड नगर परिषदेच्या 2019-20 या वर्षाच्या अर्थसंकल्पाला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली असून, त्यात नागरिकांना जास्तीतजास्त नागरी सुविधा पुरविण्यासाठी मोठ्या रक्कमेच्या तरतुद करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी बुधवारी (दि. 7) पत्रकार परिषदेत दिली. मुरुड नगर परिषदेचा अर्थसंकल्प नुकताच …
Read More »सिडकोची लीज-डीडची सुधारणा योजना 2019
शासनाने (महसूल व वन विभाग) शासकीय जमिनींसंदर्भात फ्रि होल्ड धोरण निश्चित केले व त्या धर्तीवर सिडकोनेदेखील संचालक मंडळ ठराव क्र. 11912 दि. 11.08.2017 अन्वये लीजशी संबंधित काही अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने फ्रि होल्डप्रमाणे सर्व सुविधा नवी मुंबईतील रहिवाशांना मिळाव्यात म्हणून भाडेपट्ट्याच्या अटी शिथिल करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळामसोर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper