स्वच्छ, सुंदर महाराष्ट्र हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आहे. त्यामुळे हे स्वप्न सत्यात उतरावयाचे असेल, तर सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेत सर्वांनीच सहभाग नोंदविला पाहिजे. या वर्षी आपण देशात तिसर्या क्रमांकावर आलो आहोत. आता मात्र नंबर 1 व्हायचे हा निश्चय केला पाहिजे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशभरात …
Read More »चित्रकार प्रदीप घाडगे यांचे ‘रंगी रंगला’ चित्रप्रदर्शन मुंबईत
कर्जत : विजय मांडे कर्जत शहरातील मुद्रे भागात राहणारे चित्रकार प्रदीप घाडगे यांच्या तैलरंगात कॅनव्हासवर काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील आर्टिस्ट सेंटर आर्ट गॅलरी (डोर हाऊस, पहिला मजला, के. दुभाष मार्ग, काळा घोडा) येथे आयोजित करण्यात आले असून, ते 11 मार्चपर्यंत रोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत विनामूल्य पाहण्यासाठी …
Read More »दत्तमंदिर रस्त्याचे काम निकृष्ट; नागरिकांत नाराजी
मुरुड : प्रतिनिधी जिल्हा नगरोत्थान विकास योजनेंतर्गत मुरुड नगर परिषदेस मिळालेल्या 20 लाखांच्या निधीतून शहरातील पाण्याची टाकी ते दत्तमंदिर रस्त्याचे काम करण्यात येत आहे, मात्र या कामाची सुरुवातच निकृष्ट दर्जाने झाल्याने येथील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. डांबराचा वापर कमी असल्याने टाकी ते दत्तमंदिर या रस्त्यावर टाकलेली खडी मूळ रस्त्याला …
Read More »श्रीवर्धनमध्ये मोकाट घोडे व गुरांचा उच्छाद
भातशेती, कडधान्य व भाजीपाला बागायतीचे नुकसान श्रीवर्धन : प्रतिनिधी मोकाट घोडे व गुरांच्या मुक्त संचारामुळे सध्या श्रीवर्धनमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. हे मोकाट घोडे व गुरे परिसरातील शेती आणि मळे उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकर्यांचेही मोठे नुकसान होत आहे, मात्र नगर परिषदेकडून या भटक्या घोडे व गुरांविरोधात ठोस कारवाई होत नसल्याचे …
Read More »नागोठण्यात विजयी संकल्प रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे विभागीय भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विजयी संकल्प रॅलीला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीत भाजपचे पदाधिकारी आनंद लाड, मनोज धात्रक, प्रकाश मोरे, अंकुश सुटे, मोरेश्वर म्हात्रे, ज्ञानेश्वर शिर्के, विठोबा माळी, हिरामण तांबोळी, अनिल पवार, शेखर गोळे, योगेश म्हात्रे, फातिमा सय्यद, रऊफ कडवेकर, विहार …
Read More »पालकमंत्र्यांमुळे विकासकामांना गती
पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचे प्रतिपादन पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे पेण नगर परिषद हद्दीतील विविध विकासकामांना गती मिळाली असून, त्यापैकी काही विकासकामांचे भूमिपूजन बुधवारी (दि. 6) सकाळी करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. माजी मंत्री रवीशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर दिसू लागला विकास
महापालिकेत समाविष्ट झाल्यावर आपल्या गावाचा आणि शहराचा विकास होईल अशी येथील नागरिकांनी अपेक्षा केली होती. त्यांची अपेक्षा आता पूर्ण होताना त्यांना दिसत आहे. पनवेल महानगरपालिकेने सुरू केलेल्या विकासकामाच्या झपाट्यामुळे आपले गाव व आपले शहर महापालिकेत सामील झाल्याने आज त्यामध्ये होत असलेला बदल पाहून तेथील नागरिकांना महापालिकेत सामील झाल्याबद्दल निश्चितच समाधान …
Read More »मुख्यमंत्र्यांचा सेनेला शह
नाणारमधील विरोधाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश आणि गुजरातने हा प्रकल्प स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. परंतु काहीही झाले तरी हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी आवश्यक ती सर्व पावले उचलली. नाणारमध्ये भूसंपादनास विरोध झाला होता. तसा विरोध रोह्यात होऊ नये याकरिता मुख्यमंत्र्यांनी राजकीय व्यूहरचनाही रचल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी …
Read More »शिवदर्शन
पनवेल : महाशिवरात्रीनिमित्त पं.स. सदस्या रत्नप्रभा घरत यांनी महिला पदाधिकार्यांसह पनवेलमधील शिवमंदिरात दर्शन घेतले.
Read More »धनंजय करतुरी यांना शुभेच्छा!
पनवेल : ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक धनंजय करतुरी यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करताना टीआयपीएल वृंद.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper