Breaking News

Ramprahar Team

भाजपतर्फे नेत्र तपासणी शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी, उलवे नोड तसेच उलवे आय क्लिनिक यांच्या सहयोगाने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर घेण्यात आले असून,  या वेळी माजी खासदार लोकनेते ठाकूर यांनी भेट दिली. वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे …

Read More »

पळस्पे विद्यालयात त्रिवेणी संगम कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे शाखेत विद्यालयाचे चेअरमन रवींद्र चोरघे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापिका व्ही. एस. वेटम यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिवेणी संगम माजी विद्यार्थी गुणगौरव, दहावी शुभचिंतन व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात झाला. अमरदीप बालविकास फाऊंडेशन पनवेलच्या मार्फत मार्च 2018च्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र …

Read More »

खोपटाचे काँग्रेस कार्यकर्ते भाजपत

जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त पनवेलप्रमाणेच उरण तालुक्यातही भाजपमध्ये इनकमिंग जोरात सुरू असून रविवारी (3 फेब्रुवारी) खोपटा येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश करीत विकासाचे कमळ हाती घेतले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, नगराध्यक्षा सायली …

Read More »

बिर्ला कार्बन कंपनीची सामाजिक बांधिलकी

चौक : प्रतिनिधी सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर, चौक शाळेत जागतिक मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत बिर्ला कार्बन कंपनी प्रा.लि.पाताळगंगा यांच्या सौजन्याने सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत  कंपनीचे प्रतिनिधी मानव संसाधन विभाग प्रमुख  प्रकाश देसाई व समाज विकास अधिकारी लक्ष्मण मोरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पिण्यास शुद्ध पाणी मिळावे या हेतूने आर. ओ. वॉटर …

Read More »

एसटी प्रवासी भारमानात रायगड शेवटच्या क्रमांकावर

अलिबाग : प्रतिनिधी प्रवाशांच्या भारमानात एसटीचा रायगड विभाग राज्यात पहिल्या क्रमांकावर होता, मात्र दिवसेंदिवस एसटी प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे रायगड विभाग भारमानात राज्यात शेवटच्या क्रमांकावर गेला आहे. राज्य परिवहन मंडळाने भाडेवाढ केल्यामुळे रायगड जिल्ह्यात एसटी उत्पन्नात वाढ झाली आहे, मात्र प्रवाशांची संख्या कामी झाल्यामुळे भारमान मात्र …

Read More »

‘आगरदांडा-इंदापूर चौपदरीकरणातील प्रकल्पबाधितांना योग्य मोबदला द्या’

प्रांताधिकार्‍यांपुढे जनसुनावणी; निवेदन सादर मुरुड : प्रतिनिधी नियोजित आगरदांडा-इंदापूर चौपदरीकरणासाठी प्रशासनाच्या वतीने प्रकल्पबाधित शेतकर्‍यांची मते जाणून घेण्यात आली. या वेळी योग्य मोबदला मिळावा, अशी रास्त मागणी प्रकल्पबाधितांच्या वतीने सरकारकडे करण्यात आली. मुरुड तालुक्यातील आगरदांडा येथे सुमारे दोन हजार 700 कोटी रुपये खर्च करून दिघी-आगरदांडा बंदर विकसित होत आहे. बाहेर देशातून …

Read More »

कर्जत तालुक्यात विजय संकल्प

कर्जत : बातमीदार कर्जत तालुका भाजपच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विजय संकल्पनिमित्त तालुक्यात बाईक रॅली काढण्यात आली. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने बाईकस्वार सहभागी झाले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत देशाची सत्ता पुन्हा हातात राहावी म्हणून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या …

Read More »

भाजपच्या बाईक रॅलीला प्रतिसाद

सुधागडात युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाली : प्रतिनिधी सुधागड-पाली येथे रविवारी (दि. 3) भाजप विजयी संकल्प बाईक रॅलीचे आयोजन सुधागड भाजप युवा मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या भाजप विजयी संकल्प बाईक रॅलीमध्ये सुधागड तालुक्यातील खेड्यापाड्यातील भाजप युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. या रॅलीत दोनशे ते अडीचशे मोटारसायकली सहभागी …

Read More »

भाजपचा विजयी संकल्प

रविवारी प्रदेश भाजपच्या आदेशानुसार विजयी संकल्प बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी झालेल्या युवाशक्तीची ताकद दाखविण्यात भाजप नेतृत्व यशस्वी झाले आहे. युवाशक्तीचा हा जोष पाहता या वेळीही भाजप सर्वच निवडणुकांमध्ये यशस्वी होऊन पुन्हा एकदा देशावर आणि राज्यावर भाजपचीच सत्ता येईल. लोकसभा निवडणुका जसजशा समीप येऊ लागल्यात तसतसे देशातील राजकीय …

Read More »

विकासाच्या वाटेवर कर्जत!

कर्जत शहरात नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच काँग्रेसविरहित म्हणजे शिवसेना आणि भाजप यांची सत्ता आली आहे. सेना-भाजपबरोबर असलेल्या आरपीआय आठवले गटाने यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहून सत्ता राबविली आहे, पण आता पूर्णपणे काँग्रेसविरहित सत्ता कर्जत शहरात आली असून कर्जत शहरवासीयांना हक्काचे व्यासपीठ यानिमित्ताने मिळाले आहे. कर्जत शहरात केवळ रस्ते झाले …

Read More »