Breaking News

Ramprahar Team

भाजपचा विजयी संकल्प

रविवारी प्रदेश भाजपच्या आदेशानुसार विजयी संकल्प बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी झालेल्या युवाशक्तीची ताकद दाखविण्यात भाजप नेतृत्व यशस्वी झाले आहे. युवाशक्तीचा हा जोष पाहता या वेळीही भाजप सर्वच निवडणुकांमध्ये यशस्वी होऊन पुन्हा एकदा देशावर आणि राज्यावर भाजपचीच सत्ता येईल. लोकसभा निवडणुका जसजशा समीप येऊ लागल्यात तसतसे देशातील राजकीय …

Read More »

विकासाच्या वाटेवर कर्जत!

कर्जत शहरात नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच काँग्रेसविरहित म्हणजे शिवसेना आणि भाजप यांची सत्ता आली आहे. सेना-भाजपबरोबर असलेल्या आरपीआय आठवले गटाने यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहून सत्ता राबविली आहे, पण आता पूर्णपणे काँग्रेसविरहित सत्ता कर्जत शहरात आली असून कर्जत शहरवासीयांना हक्काचे व्यासपीठ यानिमित्ताने मिळाले आहे. कर्जत शहरात केवळ रस्ते झाले …

Read More »

उरणच्या बळीराजाची पावले फळलागवडीकडे

OLYMPUS DIGITAL CAMERA उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यात पावसाळ्यातील भातशेती व त्यानंतर काही प्रमाणात भाजीचे पीक याशिवाय दुसरे पीक घेतले जात नव्हते, परंतु सध्या शेतकरी फळझाडांच्या लागवडीकडे वळू लागला आहे. वर्षभरात 11 हेक्टर फळलागवड क्षेत्राची वाढ झाली आहे. पारंपरिक पिकांपेक्षा हमखास नगदी उत्पन्न देणार्‍या फळ पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी शासनाच्या …

Read More »

करंजा-रेवस जलप्रवासासाठी आत्ता नवीन लहान बोट

जेएनपीटी : प्रतिनिधी उरण-अलिबाग येथील नागरिकांना, चाकरमान्यांना करंजा-रेवस जलमार्गाने प्रवास करणार्‍यांसाठी आत्ता मेरीटाईम बोर्डाने एक लहान बोट उपलब्ध करून दिल्याने प्रवाशांना सोयीचे झाले आहे. या बोटीमध्ये 10 प्रवाशांना बसण्याची क्षमता असून 18 ते 20 मिनिटात ती बोट करंजा येथून रेवसला पोहचते. अलिबाग व उरण या दोन तालुक्यातील प्रवाशांना सोयीचे व्हावे …

Read More »

पनवेल तालुका संजय गांधी निराधार योजनेत 70 प्रकरणे मंजूर

पनवेल : रामप्रहर वृत्त संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तानाजी खंडागळे यांचे अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. 2) दुपारी 3 वाजता सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 70 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. या सभेत नायब तहसीलदार रूपाली सोनावणे यांनी कार्यालयात मंजूरीसाठी आलेल्या एकूण 89 अर्जाचे योजनानिहाय माहिती देण्यांत आली. या सर्व …

Read More »

पनवेल तालुक्यात भाजपतर्फे विकासकामे

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात विकासकामे सातत्याने सुरुच आहेत. त्याअंतर्गत स्थानिक आमदार निधीच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकासकामांचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. या विकासकामांचे भूमिपूजन सिडको अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

वदप गावातील तलाव ओव्हरफ्लो

परिसर जलमय; शेतीचे मोठे नुकसान कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील वदप गावातील तलावात राजनाल्याचे पाणी शिरून तलाव ओव्हरफ्लो झाल्याने आजूबाजूचा परिसर जलमय झाला असून, कडधान्याच्या शेतीला याचा मोठा फटका बसला आहे. वदप ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तलावातील गाळ सुमारे दिड महिन्याभरापूर्वी काढण्यात आला होता. मात्र गाळ साफ करून झाल्यावर तलावातील अधिकचे …

Read More »

गो कार्ट कार

विज्ञानाने मनुष्याच्या पंखात बळ आणले आहे. या बळावर मानव  नवनवीन शोध लावत आहे. मानवाच्या जीवनात उत्क्रांती करण्यात शास्त्रज्ञांचा मोठा हात आहे. हे संशोधक लहान वयातच, आपले गुण जगासमोर आणतात. त्याला आकार देण्याचे काम शालेय जीवनात गुरुजन करीत असतात.   शालेय व महाविद्यालयात तालुका, तसेच जिल्हा व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवली जातात. …

Read More »

राहुल गांधी यांचे नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचे ‘असुरी प्रेम! ‘नफरतसे नही, प्यार से जितेंगे’ची नवी परिभाषा!

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पणतू, इंदिरा गांधी यांचे नातू, राजीव आणि सोनिया गांधी यांचे सुपुत्र राहुल गांधी यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी बिनविरोध निवडून येत सुत्रे हाती घेतली. तत्पूर्वी सोनिया गांधी या तब्बल 19 वर्षे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा होत्या. प्रकृतीच्या कारणामुळे सोनिया गांधी यांनी राहुल …

Read More »

मतदारांच्या रांगा

वावंजे (ता. पनवेल) : ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया झाली. या वेळी मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

Read More »