Breaking News

Ramprahar Team

भाजप युतीच्या उमेदवारांना विजयी करा -पूनम कडू

जेएनपीटी ः प्रतिनिधी सोनारी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप युतीच्या उमेदवारांना ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन सरपंचपदाच्या उमेदवार पूनम महेश कडू यांनी मतदारांना केले. त्या प्रचारसभेत बोलत होत्या. व्यासपीठावर भाजपचे तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, ज्येष्ठ नेते कृष्णा कडू, कामगार नेते सुधीर …

Read More »

रायगडच्या प्रणितची अवकाशभरारी

नासा’च्या मंगळ मोहीम संशोधनासाठी निवड पनवेल : बातमीदार सायंटिस्ट अस्ट्रॉनॉट कॅन्डिडेट प्रणित पाटील या अलिबागच्या सुपुत्राची अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या अतिशय खडतर अशा मंगळ मोहिमेच्या संशोधनासाठी कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. मूळचे अलिबागचे असलेले पाटील कुटुंब सध्या पनवेलमध्ये वास्तव्यास आहे. प्रणितचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमात झाले आहे. …

Read More »

सुकापूरमध्ये रस्तेकामाचा शुभारंभ

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतून पाली देवद-सुकापूर येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष …

Read More »

राजगड ते रायगड दौड

भिडे गुरुजींची प्रकृती अस्वस्थ, उपचारानंतर पुन्हा दौड सुरुच महाड : प्रतिनिधी शिवप्रतिष्ठान आयोजित  किल्ले राजगड ते दुर्गराज रायगड अशा भव्य पायी दौड दरम्यान मढेघाट मार्गे दहिवड या गावी आल्यानंतर भिडे गुरुजी यांची प्रकृती बिघडली. त्यांना रात्री महाड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुसर्‍या दिवशी पुन्हा गुरुजी शिवभक्तांसोबत दौडमध्ये …

Read More »

बोलेरो जीपची मोटार सायकलला धडक

पेण : प्रतिनिधी जेएसडब्ल्यू कंपनीच्या अलिबाग गेटच्या बाजूला धरमतर ब्रिजजवळ शुक्रवारी (दि. 22) सकाळी बोलोरो जीपने मोटार सायकलला ठोकर दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार व मागे बसलेला इसम असे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना  पेण येथील म्हात्रे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे  बोलोरो जीप (एमएच-01, डीइ-1677) जेएसडब्ल्यू  कंपनी येथून वडखळ – …

Read More »

रोहा तालुका भाजप ओबीसी मोर्चा पदाधिकारी जाहीर

रोहे : प्रतिनिधी भाजप ओबीसी मोर्चाच्या रोहा तालुका उपाध्यक्षपदी विशाल दळवी, प्रवीण कोतवाल व अनंता बिरगावले यांची तर  चिटणीसपदी  मारुती चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना पाली (ता. सुधगड) येथे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाजपच्या जिल्हा बैठकीत नियुक्तीपत्रे देण्यात आली. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार …

Read More »

कर्जत-खोपोली मार्गावर आज मेगाब्लॉक

कर्जत : बातमीदार कर्जत-खोपोली या उपनगरीय रेल्वे मार्गावरील पुलाचे काम करण्यासाठी रविवारी (दि. 24) सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकडून खोपोलीला आणि खोपोलीकडून मुंबईला जाणारी प्रत्येकी एक फेरी कर्जत-खोपोली दरम्यान रद्द करण्यात आली आहे. त्याचवेळी या मार्गावर चालविण्यात येणार्‍या शटल सेवेच्या तीन फेर्‍यादेखील …

Read More »

कर्जत तालुक्यात 8 थेट सरपंच आणि 59 सदस्यांसाठी आज मतदान

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींचे थेट सरपंच आणि सदस्य निवडीसाठी रविवारी (दि. 24) मतदान घेण्यात येत  आहे. या आठ ग्रामपंचायतीमधील एकूण 82 जागांपैकी 23 सदस्य बिनविरोध निवडून आल्याने 59 सदस्य निवडण्यासाठी ही निवडणूक होत आहे. या आठ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच  20 तर सात ग्रामपंचायतीमधील 59 सदस्यांसाठी 126 उमेदवारांनी …

Read More »

पूजा पाटील यांचा विजय निश्चित

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन; वढाव ग्रामपंचायत निवडणूक पेण : प्रतिनिधी वढाव ग्रुपग्रामपंचायतीच्या निवडणूकीत भाजप पुरस्कृत परिवर्तन विकास आघाडीच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवार पूजा अशोक पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वढाव येथे केले. वढाव ग्रुपग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील भाजप पुरस्कृत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या यांच्या …

Read More »

सहज सेवा

॥ मनी नाय भाव, अन् देवा मला पाव। देव अशाने पावायचा नाय रे, देव बाजारचा भाजीपाला नाय रे। हा समाजसेवेचा संदेश देणार्‍या गाडगेबाबांनी देव अजून पावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही. सगळं काही तोच देतो, तोच पुरवितो सगळ्यांची हौस. शेतकरी बघतो आभाळाकडं, मग गेला कुठं पाऊस ॥ …

Read More »