नवी मुंबई : बातमीदार स्मारकातील अत्याधुनिक ग्रंथालय, छायाचित्र संग्रहालय अशा विविध सुविधांतून बाबासाहेबांना खर्या अर्थाने समजून घेता येते. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे स्मारक म्हणजे भावी पिढ्यांसाठी ऐतिहासिक काम असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांच्या …
Read More »नीलिमा पाटील यांना कोरोना योद्धा पुरस्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त सोनिया महिला मंडळाच्या संकल्पनेतून कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह याठिकाणी मंगळवारी (दि. 5) मोठ्या दिमाखदार पद्धतीने झाला. या वेळी कोरोना काळात स्वतः च्या जिवाची पर्वा न करता अनेक डॉक्टर्स, नर्स, समाजसेवक, पोलीस बांधव, पत्रकार बांधव आदींनी समाजसेवा केली त्यांच्या कार्याची दखल …
Read More »भाजपचा स्थापना दिवस उत्साहात
खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस खारघर मंडलच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन खारघर शहर उपाध्यक्ष रमेश खडकर यांच्या निवासस्थानी खारघरच्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ऐकले. या वेळही खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, स्थायी समिती सभापती अॅड. नरेश ठाकूर, …
Read More »वेअर हाउसमधील माल चोरणारे जेरबंद
लाखोंचा माल पोलिसांनी केला हस्तगत पनवेल : वार्ताहर उरण व कळंबोली येथील वेअर हाउसचे शटर उचकटुन घरफोडी करुन माल घेवुन जाणार्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना गोधा, गुजरात येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेला ट्रक असा 35,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेल यांनी …
Read More »भूखंडाचे श्रीखंड
संजय राऊत यांना तपासयंत्रणांबाबत संशय असेल तर त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावावेत आणि आपले निर्दोषत्व सिद्ध करावे. कर नाही त्याला डर कशाला? परंतु न्यायालयाचा मार्ग न निवडता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर तोंडसुख घेण्यापलीकडे राऊत आणि महाविकास आघाडीचे नेते फारसे काही करताना दिसत नाहीत. नुकताच गुढीपाडवा होऊन गेला असल्यामुळे श्रीखंडाची थोडीफार चव …
Read More »रबाळे रेल्वेस्टेशन बाहेरील उद्यानात रखरखाट; नागरिकांमधून नाराजी
नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई पालिकेने स्वच्छ अभियान 2022 अंतर्गत पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह सर्वांनी कंबर कसली असून सगळीकडे विविध प्रकारची कामे सुरू केली आहेत, मात्र रबाळे रेल्वेस्टेशन बाहेरील उद्यानातील हिरवळ सुकली आहे. त्यामुळे उद्यानात रखरखाट जाणवत आहे. घणसोली उद्यान विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. …
Read More »स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम
नवी मुंबई ः बातमीदार अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा, अध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्र सेक्टर 18 नेरुळ येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी 8 वाजता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक होऊन, आरतीनंतर शेकडो सेवेकरी भाविकांच्या उपस्थिती श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण पार …
Read More »कोल्हापूरसह सांगलीत पावसाची जोरदार हजेरी
इचलकरंजी ः प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात मंगळवारी (दि. 5)पावसाने जोरदार हजेरी लावली. इचलकरंजी, हूपरी, कागल, गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातही पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वारे आणि पावसामुळे व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असले तरीदेखील कडक उन्हाळ्याच्या या दिवसांत पाऊस झाल्याने नागरिकांना काही वेळेसाठी दिलासा …
Read More »टीका करताना भान ठेवणे गरजेचे
संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह टीकेनंतर चंद्रकांत पाटील यांचे खडे बोल मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबाग व दादरमधील मालमत्ता ईडीने मंगळवारी (दि. 5) जप्त केली. यानंतर संजय राऊतांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांसोबतच किरीट सोमय्या यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. त्यांचे हे शब्द महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतात का? …
Read More »भाजपा : कार्यकर्त्याच्या क्षमता विकसित करणारा पक्ष
भारतीय राजकारणात भाजपा आणि साम्यवादी पक्ष वगळता अन्य राजकीय पक्षांमध्ये प्रशिक्षणाची स्वतंत्र अशी रचना नाही. पूर्वीचा जनसंघ व नंतरच्या भाजपाने प्रारंभापासूनच ‘कार्यकर्ता’या संकल्पनेला महत्त्व दिले आहे, कारण भाजपाच्या दृष्टीने ‘कार्यकर्ता’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पार्टी संघटन वाढते ते कार्यकर्त्यांच्या भरवशावरच, त्यामुळे पार्टीत येणार्या कार्यकर्त्यांची योग्य ती जडणघडण झाली पाहिजे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper