कर्जत : बातमीदार नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय बियाणी यांच्या हत्येचा कर्जत माहेश्वरी युवा मंडळाने निषेध केला असून, पोलीस प्रशासनास निवेदन देऊन या प्रकरणातील आरोपींवर कारवाईची मागणी केली. माहेश्वरी समाजातील नांदेड येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बियाणी यांची हत्या करणार्या …
Read More »नेरळ रेल्वे स्थानकामधील अर्धवट अवस्थेतील पादचारी पूल तोडण्यास सुरुवात
कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्थानकात दोन नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार असल्याने अर्धवट अवस्थेत असलेल्या पादचारी पूलाच्या दोन्ही बाजूच खांब जमीनदोस्त करण्यात येत आहेत. नेरळ रेल्वे स्थानकात 2003 मध्ये पादचारी पुलाचे काम सुरू करण्यात आली होते. मात्र दोन्ही बाजूला सिमेंटचे खांब उभे राहिल्यानंतर त्या पुलाचे काम बंद पडले ते …
Read More »कोतुर्डे धरणातील पाणी आरक्षित करावे
महाड तहसीलदारांकडे ग्रामस्थांची मागणी महाड : प्रतिनिधी रायगड विभागात असलेल्या कोतुर्डे धरणातील पाणी रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येत असल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या महाड तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कोतुर्डे धरणाचे पाणी रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी महाड तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाड …
Read More »‘तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी सहकार्य करा’
मुंबई : प्रतिनिधी देशातील प्रत्येक नागरिकांस मतदानाचा अधिकार असून तेवढाच अधिकार तृतीयपंथीय समाजाला पण आहे. आजमितीस राज्याच्या मतदार यादीत केवळ तीन हजार 700 व्यक्तींनी तृतीयपंथीय म्हणून नोंदणी केली आहे. मतदार यादीत राज्यातील सर्व तृतीयपंथीय समाजाने नोंदणी करावी, यासाठी तृतीयपंथीयांच्या गुरूंनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान …
Read More »मुंबईत नव्या विषाणूचा रुग्ण
दक्षिण आफ्रिकेचा नागरिक; चिंता वाढली मुंबई ः प्रतिनिधी गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या नगण्य झाल्याने निर्धास्त असणार्या आरोग्य विभागाची चिंता ब्रिटनमध्ये आढळलेल्या ‘एक्सई’ या कोरोनाच्या नव्या उपप्रकाराने बाधित असलेला एक रुग्ण मुंबईत आढळल्याने वाढली आहे. मुंबई पालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये हे निदर्शनास आले आहे. भारतातील हा एक्सईचा पहिलाच …
Read More »भाऊचा धक्का-काशीद जलवाहतूक डिसेंबरपासून
अलिबाग : केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत मुरूड तालुक्यातील काशीद येथील जेटीचे काम 50 टक्के पूर्ण झाले असून भाऊचा धक्का ते काशीद ही रो-रो सेवा डिसेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकल्पावर 112 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे काशीद येथे येण्यासाठी मुंबईहून लागणारा वेळ वाचणार असल्याने पर्यटकांची …
Read More »राज्यपालांच्या उपस्थितीत महाकुंभाभिषेक सोहळा
मुंबई ः प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज छेडानगर चेंबूर येथील श्री सुब्रह्मण्य समाजाच्या तिरुचेंबूर मुरुगन (कार्तिकेय) मंदिरातर्फे 12 वर्षानंतर होत असलेल्या महाकुंभाभिषेक सोहळ्याला उपस्थित राहून यज्ञपूजेत भाग घेतला. या वेळी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन, श्री सुब्रह्मण्य समाज संस्थेचे सचिव पी. एस. सुब्रमण्यम, मंदिराचे पदाधिकारी, तामिळनाडू येथून महाकुंभाभिषेकासाठी आलेले …
Read More »शेलघर येथे पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रामपंचायतीच्या शेष फंडातून बुधवारी (दि. 6) शेलघर येथे पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे शेलघर गावचे अध्यक्ष अमृत भगत यांच्या हस्ते करण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या शेलघर येथील शाळेपासून ते सुनील भगत यांच्या घरापर्यंत आणि पुढे कातकरी वाडी इथपर्यंत ही पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पनवेलमधील मिठास दुकानाचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त तक्का सिग्नलजवळ नव्याने मिठास स्वीट कॉर्नर हे दुकान सुरू झाले आहे. या दुकानाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 6) उद्घाटन झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुकानाच्या पुढील यशस्वी वाटचालीकरीता शुभेच्छा व्यक्त केल्या. पनवेल शहरातील तक्का सिग्नल जवळ सोमनाथ …
Read More »पनवेलमध्ये कोरोना योद्ध्यांचा सन्मान
मान्यवरांची उपस्थिती; विविध कार्यक्रमांची रेलचेल पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या काळामध्ये आपल्या जिवाचीही पर्वा न करता सेवा कार्य करणार्या कोरोना योद्धांचा सन्मान सोनिया महिला मंडळाने केला आहे. मंडळाच्या वतीने पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (दि. 5) आयोजित करून तब्बल 87 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper