पंचनामे करून भरपाई देण्याच्या सूचना पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यात गेली दोन-तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेकांची दाणादाण उडवली असून तालुक्यातील बाळगंगा, पाताळगंगा आणि भोगावती या तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून अनेकांच्या घरांचे नुकसान केले त्याचबरोबर शेतीची ही अपरिमित हानी झाली. या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान …
Read More »कळंबोलीत ऑनलाईन खरेदीमध्ये एकाची फसवणूक
मागविला कॅमेरा, मिळाला साबण पनवेल : वार्ताहर अॅमेझॉन अॅपवरून 60 हजार रुपये किमतीचा कॅमेरा मागविला असता तो न येता साबण, बॅटरी चार्जर व इतर वस्तू आल्याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत लेंडवे हे सेक्टर 3, कळंबोली येथे राहत असून, त्यांनी अॅमेझॉन अॅपवरून कॅनोन एम फिफ्टी मार्क …
Read More »रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचे पदग्रहण
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : वार्ताहर सामाजिक शैक्षणिक कार्यात सदैव आघाडीवर असणार्या रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचा पदग्रहण सोहळा नुकताच प्रमुख पाहुणे भावी प्रांतपाल शितल शहा आणि पनवेलचे भाग्यविधाते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत काकाजीनी वाडी-पनवेल येथे मोठ्या जल्लोषात झाला. या नयनरम्य सोहळ्यास विविध रोटरी …
Read More »करंजाडे येथे विविध विकासकामे
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : प्रतिनिधी करंजाडे ग्रामपंचायत व भारतीय जनता पक्ष करंजाडे अंतर्गत विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा रविवारी (दि. 23) करंजाडे येथे झाला. या विकासकामांचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. करंजाडे ग्रामपंचायत व भारतीय जनता पक्ष करंजाडे अंतर्गत आयोजित विविध विकासकामांचा शुभारंभांमध्ये …
Read More »सारसई माडभुवन वाडीला दरडीचा धोका
भाजपच्या ज्ञानेश्वर घरत यांच्याकडून डोंगराची पाहणी मोहोपाडा : प्रतिनिधी आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई माडभुवन या आदिवासी ठाकूर वस्तीलाही इर्शाळवाडीप्रमाणे दरडींचा धोका निर्माण झाला. त्यामुळे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी सारसई माडभुवन वाडी परिसराची पाहणी केली. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई …
Read More »तलावामध्ये बुडून महिलेचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील घोटकॅम्प जवळील घोटनदीच्या पात्रातील तलावामध्ये बुडुन एका 43 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घोटगाव येथे राहणारी निता निलेश प्रधान हि महिला आपल्या राहत्या घरातून कोणाला काही एक न सांगता निघून गेली होती. याप्रकरणी …
Read More »एक होती इर्शाळवाडी!
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत आता उरल्यात कटू आठवणी… मुसळधार पावसात अंधार्या रात्री या आदिवासी वाडीवर दरड कोसळून घरांसह आतील माणसे ढिगार्याखाली गाडली गेली… काही क्षणांमध्ये होत्याचे नव्हते झाले…! मुंबई-पुणे महामार्गावरील चौकजवळील इर्शाळवाडी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रकाशझोतात आली आहे. गेल्या चार दिवसांत अनेकांची पावले तिकडे वळली, पण इर्शाळगडावर …
Read More »पनवेल व उरण येथे 25 जुलैला होणार जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव
पनवेल : रामप्रहर वृत्त कोणत्याही प्रकारची मशागत न करता लागवडी शिवाय व रासायनिक खत, कीडनाशकांशिवाय उगवलेल्या भाज्या म्हणजे रानभाज्या. कोकण भागात वनक्षेत्र भरपूर असून जैवविविधता देखील आहे. त्यामुळे प्राचिन काळापासूनच अशा आरोग्यवर्धक व सुरक्षित रानभाज्या औषधी म्हणून व रोजच्या आहारात देखील वापरल्या जात असत. आजही आदिवासी शेतकरी रानभाज्या जतन करत …
Read More »खारघरमधून चार लाख 40 हजारांची एमडी पावडर हस्तगत;
दोन नायजेरियन व्यक्तींना अटक पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने खारघरमधून 4 लाख 40 हजारांची एमडी पावडर हस्तगत केली आहे. याप्रकरणी दोन नायजेरियन व्यक्तींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर सेक्टर 12 येथे दोन विदेशी नागरिक अमली पदार्थ घेऊन …
Read More »विस्मृतीत गेलेली रामदास बोट दुर्घटना
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जलवाहतुकीच्या इतिहासातील एक सर्वोच्च दुर्घटना म्हणून उल्लेखलेल्या तसेच या दुर्घटनेने अलिबाग, मुरूड, म्हसळा, रोहा, श्रीवर्धन, महाड, माणगाव, पोलादपूर, दापोली, वेंगुर्ला, रत्नागिरी तसेच परळगाव, लालबाग, गिरणगाव आणि गिरगाव येथील कोकणवासीयांच्या व मुंबईकरांच्या हृदयाचा ठोका चुकविणार्या रामदास बोटीच्या जलसमाधीस 17 जुलै 2023 रोजी बरोबर 76 वर्षे होत आहेत. रेवस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper