पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेने शहरातील सागर हॉटेल जवळ बंद पडलेला विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहे. शहरातील मिडल क्लास सोसायटी सागर हॉटेलजवळ एमएसईबीची डीपी रस्त्यावर तुटून पडली होती. त्यावेळी तेथून माजी नगरसेवक राजू सोनी जात असताना त्यांना दिसली. त्यांनी तत्काळ महावितरणचे कर्मचारी बोलून पडलेली …
Read More »सांगडे येथे 21 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
पनवेल : वार्ताहर 21 वर्षीय तरुणीने छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सांगडे येथे घडली आहे. हर्षदा गावंड (वय 21, रा. दूरशेत, पेण) असे तिचे नाव आहे. हर्षदाने अज्ञात कारणावरून ओढणीच्या सहाय्याने छताला गळफास लावला. त्यानंतर तिला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. …
Read More »कामोठ्यात भाजपची टिफिन बैठक
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियान सर्वत्र राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने रविवारी (दि. 16) भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कामोठे येथे …
Read More »बैलांना धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
अन्य दोघेही जखमी महाड : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर महाड शहरा नाजिक सुंदरवाडी येथे दुचाकीस्वाराची रस्त्यावर आलेल्या दोन बैलांना धडक बसल्याने दुचाकी वरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. 15 जुलैला रात्री पावणे बाराच्या सुमारास हा अपघात घडला असुन, प्रेम मुकेश पवार (वय 18, रा. स्वारगेट, …
Read More »गाढेश्वर धरणात बुडणारे दोघे सुखरूप बाहेर
पनवेल तालुका पोलिसांचे प्रसंगावधान पनवेल : वार्ताहर गाढेश्वर धरणाच्या परिसरात पोहण्यास गेलेल्या व पाण्याच्या प्रवाहात अडकून वाहत चाललेल्या दोघांसाठी पनवेल तालुका पोलीस देवदूत ठरले असून पनवेल तालुका पोलिसांनी प्रसंगावधान राखत मृत्यूच्या दाढेतून या दोघांना सुखरूप बाहेर काढले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे विविध स्तरांतून कौतुक केले जात आहे. पनवेल तालुक्यातील गाढेश्वर …
Read More »शाळेच्या शौचालयामध्ये मृतावस्थेत आढळली विद्यार्थिनी
वाशीतील सेंट मेरी स्कूलमधील धक्कादायक प्रकार नवी मुंबई : बातमीदार वाशी येथील सेंट मेरी मल्टीपर्पज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता सहावीत शिकणारी 11 वर्षीय मुलगी शनिवारी सकाळी शाळेच्या शौचालयात मृतावस्थेत आढळून आली. एक महिला कर्मचारी शौचालय साफ करण्यासाठी गेली तेव्हा तिला मुलगी बेशुद्ध पडलेली दिसली. प्राथमिक तपासात या विद्यार्थिनीचा आजारपणामुळे …
Read More »भिंगारी येथील ब्रिजवर एसटीच्या धडकेने महिलेचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील भिंगारी येथील ब्रिजवर एसटीने दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. एसटी महामंडळाची बस खेडहून मुंबई येथे जात होती. दुपारी 12 च्या सुमारास एसटी भिंगारी येथील ब्रिज वरून पनवेलच्या दिशेने जात होती. त्यावेळी एक महिला ब्रिजवरून रस्ता ओलांडत असताना या बसची …
Read More »खंडणीप्रकरणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर साथीदारांसह अटकेत
पेण ः प्रतिनिधी पेणमधील मुद्रांक विक्रेता हबीब खोत यांच्याकडून तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर व त्यांचे साथीदारांना पेण पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी हबीब खोत यांचा पेण तहसील कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्रीचा व्यवसाय असून या व्यवसायाविरोधात तहसील कार्यालयात तक्रार न करण्यासाठी एकाने हबीब खोत यांना भेटून …
Read More »खारघरमध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेला रिक्षाचालक जेरबंद
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थ मुक्त नवी मुंबई अभियान अंतर्गत खारघरमध्ये कारवायी करून अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका रिक्षा चालकाला अटक केली आहे. खारघर सेक्टर- 34 बी मधील बोंजर सोसायटीच्या समोरील रोडवर एक व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ …
Read More »मोरबे रोडवर अपघात; तरुणाचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर भरधाव टेम्पोने समोरून येणार्या एका मोटरसायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार एक जखमी झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील मोरबे रोडवरील निसर्ग ढाब्याच्या समोर घडली आहे. टाटा 407 टेम्पो क्रमांक (एमएच 04 जीएफ 4636)वरील चालक त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगाने तालुक्यातील मोरबे रोडवरील निसर्ग ढाब्याच्या समोरून जात असताना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper