Breaking News

Ramprahar Team

आगीच्या ज्वालांनी होरपळले पक्षुपक्षी

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील डोंगराळ परिसरात आगी लागल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा आगीच्या आगडोंबात पक्षुपक्षी होरपळून मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे वन विभागाकडून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक करीत आहेत. या वनक्षेत्रातील झाडे – झूडपे आणि गवताच्या आधारावर संचार करणारे पक्षुपक्षी, वन प्राणी यांचे संरक्षण व जतन …

Read More »

खारघरच्या फुटपाथवरील अनाधिकृत फेरीवाले हटवा

भाजप पदाधिकार्‍यांची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघर शहरातील फुटपाथवरील अनाधिकृत फेरीवाले हटविण्यात यावे, अशी मागणी भाजप खारघर पदाधिकार्‍यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’चे प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांना निवेदन दिले आहे.खारघर शहरातील जवळजवळ सर्व सेक्टरमधील फुटपाथ अडवून दिवसभर अनाधिकृत फेरीवाले, टपरीवाले व्यवसाय करीत असतात. …

Read More »

रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये विविध दिवस आणि स्पर्धा

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात दि. 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या दरम्यान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने वेगवेगळे दिवस साजरे करण्यात आले तसेच वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये रांगोळी स्पर्धा, नेल आर्ट, मेहंदी, टी-शर्ट पेंटिंग तसेच हॅलोवेन …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत आरोग्य शिबिर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः वार्ताहर कळंबोली येथील मायरा हेल्थ केअर, सिद्धिविनायक हॉस्पिटल व शिल्पा मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी गुरुवारी (दि. 9) भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन भाजपचे रायगड …

Read More »

नवी मुंबईतील जत्रोत्सवाला प्रचंड प्रतिसाद

नवी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र महोत्सव समिती तसेच भाजपा महामंत्री राजेश पाटील व माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्या माध्यमातून जुईनगर मधील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला सेक्टर 22 येथे सुरू असलेल्या भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवाला नवी मुंबइच्या जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महोत्सव भाजप महामंत्री राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशिनाथ …

Read More »

अर्थसंकल्पात मालमत्ताकर, पाणीपटटी वाढवू नये

नवी मुंबई पालिकेला आमदार गणेश नाईकांच्या सूचना नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेने अर्थसंकल्प 2023 मध्ये मालमत्ताकर किंवा पाणीपटटीत कोणतीही दरवाढ करू नये, अशी सुचना लोकनेेेते आमदार गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. आरोग्य, शिक्षण, दळणवळण, पर्यावरण, पायाभूत सुविधांसाठी भरीव निधीची तरतूद करण्याबरोबरच 111 प्रभागांमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार सुचवलेल्या …

Read More »

चौल-सराईमधील भाविकांचे श्रध्दास्थान व जागृत सोमेश्वर मंदिर

चौलनाका ते वावे या मुख्य रस्त्यावर चौल ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या हनुमानपाडा व सराई गावाच्या मध्ये असलेल्या छोट्याशा चढावावर पुर्वाभिमुख सोमेश्वर मंदिर पहाण्यास मिळते. हनुमानपाडा व सराई यांचेमधील छोट्याशा डोंगर टेकडीवर असलेले निसर्ग सानिध्यातील शांत व हवेशीर ठिकाणी वसले आहे. हे मंदिर कोणी व कधी बांधले यांच्या इतिहास सापडत नाही, परंतू …

Read More »

सरसगडाचे सुळके दोघांनी केले सर

थरारक आणि कठीण चढाई ; मॅकमोहन हुले, अमित तोरसकरांचे कौतुक पाली : प्रतिनिधी पालीतील सरसगड किल्ल्याच्या भोवती असलेले तीन सुळके मॅकमोहन हुले व अमित तोरस्कर या दोघांनी सर केले आहेत. ही अतिशय कठीण व थरारक चढाई करण्यात आली. या थरारक चढाईचा अनुभव मॅकमोहन हुले यांनी सांगितला. अमित तोरस्कर आणि मॅकमोहन …

Read More »

तक्रारींचा आढावा पहिल्या सोमवारी घेणार : जिल्हाधिकारी

45 दिवसांत निपटारा केला जाईल! अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. येथे मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याची निवेदने स्वीकारली जातील. 45 दिवसांमध्ये या तक्रारींचा निपटारा केला जाईल. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सर्व अधिकार्‍यांची बैठक घेऊन या तक्रारींचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश …

Read More »

खालापूरचा पाणी टंचाई आराखडा तयार

39 लाख 20 हजारांची तरतूद ; विविध उपाययोजनांची आवश्यकता खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील 55 वाड्या आणि 17 गावांना यंदा संभाव्य पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आह. त्यासाठी टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला असून 39 लाख 20 हजार रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. दरवर्षी पावसाळा संपताच तालुक्यात अनेक ठिकाणी …

Read More »