Breaking News

Ramprahar Team

राजिपची जागरूक पालक सुदृढ बालक मोहीम

बालकांची आरोग्य तपासणी सुरू अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या समन्वयाने जागरूक पालक सुदृढ बालक मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत 18 वर्षांपर्यंतच्या सुमारे चार लाख 61 हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण …

Read More »

रोहा भुवनेश्वरच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कालव्यात सोडले जातेय सांडपाणी; प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी रोहे ः प्रतिनिधी रोहा तालुक्यातील भुवनेश्वर हद्दीतून जाणार्‍या कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात रहिवासी इमारतीतून सांडपाणी सोडतात. या सांडपाण्याला दुर्गंधी येत असून मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत …

Read More »

एसएसआरटी विद्यालयात विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर (एसएसआरटी) विद्यालयात एसएससी मार्च 2023च्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा शुक्रवारी (दि. 10) आयोजित करण्यात आला होता. रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि रयतचे सचिव डॉ. गणेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी एसएससीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना …

Read More »

कामोठे येथे मराठा महामेळावा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई महानगर क्षेत्रातील मराठा उद्योजकांच्या व्यवसायांची ब्रॅन्डींग आणि समाजाशी बॉन्डींग करण्यासाठी मराठा महामेळावा कामोठे येथे आयोजित करण्यात आला आहे. अस्तित्वाची जाण आणि आत्मभान देणारा हा महामेळावा 10 ते 19 फेब्रुवारी यादरम्यान कामोठे येथील पोलीस स्टेशन ग्राऊंडवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …

Read More »

सावळे येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन मोहोपाडा : प्रतिनिधी जल जीवन मिशन अंतर्गत सावळे येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन शनिवारी (दि.11) उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सावळे गावचे सरपंच सतिश म्हस्कर, उपसरपंच प्रगती जांभुळकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील माळी, रश्मी गाताडे, कांता कांबळे, कविता माळी, तसेच …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. 10) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक दिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी …

Read More »

खारघरमध्ये भाजपच्या बदनामीचा घाट

पदाधिकारी आक्रमक खारघर : रामप्रहर वृत्त खारघरच्या माजी नगरसेवकांवर हफ्तेखोरीचा आरोप करणारी बातमी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात शनिवारी (दि. 11) प्रसिद्ध झाली होती. असे कृत्य जाणीवपूर्वक भाजपला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वनियोजित कटानुसार केले आहे, असा आरोप भाजप शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे यांनी केला आहे. सचिन …

Read More »

‘व्हॅलेंटाईन डे’ची खास भेट अवयवदानातूून वाचविले प्राण

पनवेल : वार्ताहर प्रेमाचा सण म्हणजेच व्हॅलेंटाईन डे या दिवशी प्रत्येजण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेम व्यक्त करतात. खारघर येथील मेडीकव्हर रूग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. प्रेमदिनी ही एक अनोखी बाब असून आपल्या प्रिय व्यक्तीला नवं आयुष्य मिळवून देण्यासाठी त्यांच्या प्रियजनांकडून अवयव दान करण्याचे उचललेले धाडसी पाऊल आहे. दात्यांनी …

Read More »

शासकीय सवलतींसाठी दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र आढल्यास निलंबन

खारघर : प्रतिनिधी दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र देणार्‍या जवळपास 78 शिक्षकांचे बीड जिल्ह्यात निलंबन करण्यात आले आहे. बदली करण्यासाठी अनेक शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याचे उघड या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. बदलीसाठिचा हा प्रकार धक्कादायक आहे.पनवेल तालुक्यात देखील तब्बल 850 शासकीय शिक्षक कार्यरत आहेत.तालुक्यात असा प्रकार उघडकीस आलेला …

Read More »

मालमत्ता मूल्यांकनाबाबत नवी मुंबईकरांना सूचना

नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील अनुसूची प्रकरण 8, कराधान नियम 13 नुसार अधिनियमाच्या अनुसूचीतील प्रकरण 8 कराधान नियम, नियम खंड (अ),(ब),(क) आणि (ड) अन्वये आवश्यक असलेल्या नोंदी सन 2023-24 या वर्षाच्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अंतर्भूत असलेल्या मालमत्तांच्या करनिर्धारण पुस्तकात व्यवहार्य असेल तितपत पूर्ण करुन ती पुस्तके पहाण्यासाठी …

Read More »