खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य शास्त्र महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 6) सुमनोत्सव साजरा करण्यात आला.हा महोत्सव साजरा करण्यापाठीमागचा प्रमुख उद्देश महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना वेगवेगळ्या फुलांविषयी माहिती व्हावी तसेच त्या फुलांचा योग्य पद्धतीने वापर …
Read More »भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष संजय भगत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून सोमवारी (दि. 6) साजरा झाला. वाढदिवसानिमित्त गुरुशरणम परिसरातील वसाहतीमध्ये संजय भगत यांनी गरजूंना धान्याचे वाटप केले. दरम्यान, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »आव्हाडांनी माफी मागावी; अन्यथा भाजपचे आंदोलन
पनवेल : वार्ताहर जितेंद्र आव्हाड त्वरित माफी मागा; अन्यथा भाजप युवा मोर्चा राज्यभर औरंगजेबधार्जिण्या आव्हाड यांचे पुतळे जाळून निषेध आंदोलन करणार, असा इशारा भाजपचे महाराष्ट्र सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राची अस्मिता आहेत आणि जितेंद्र आव्हाडसारखी औरंगजेब आणि शाहिस्तेखानाची पिलावळ जर महाराजांचा असा अपमान करणार …
Read More »सीकेटी महाविद्यालयाने घडविले ‘श्रमसंस्का
नेरे शांतीवनमध्ये सात दिवस विशेष निवासी शिबिर र’ पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थ्येचे चांगू काना ठाकूर (सीकेटी)आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, न्यु पनवेल (स्वायत्त)च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यान कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन, नेरे, तालुका पनवेल याठिकाणी सात दिवसीय विशेष रहिवासी …
Read More »बेलापूरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे कार्ड वाटप
नवी मुंबई : बातमीदार भाजप उत्तर भारतीय नवी मुंबई अध्यक्ष राजेश राय यांचा वाढदिवस अलबेला हनुमान मंदिर बेलापूर येथे दरवर्षी प्रमाणे सामाजिक कार्य करताना उत्साहात साजरा करण्यात आला, त्यामध्ये बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह भाजपच्या सर्व वरिष्ठ पदाधिकार्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे कार्ड …
Read More »काँक्रीट प्लांटमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
प्लांट बंद करा; अन्यथा आंदोलन करण्याचा नवी मुंबई भाजपचा इशारा नवी मुंबई : बातमीदार तुर्भे रेल्वे वॉर्डमध्ये कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता कॉक्रीट प्लांट सुरू असून यामधून होणारे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण यामुळे या परिसरामध्ये राहणार्या रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नवी मुंबई भाजप जिल्हा उपाध्यक्ष संकेत …
Read More »नवी मुंबईच्या उद्यान विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावा
भाजपच्या दशरथ भगत यांची मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरातील उद्याने ओसाड करून त्याप्रती नागरिकांच्या भावना भडकविणार्या महापालिकेच्या उद्यान विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावा ह्या मागणीसाठी माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी नागरिकांच्या शिष्टमंडळासह एनआरआय पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे साहेब यांची भेट घेतली. नवी …
Read More »भेंडखळ ग्रामपंचायतीच्या सभा मंडपासाठी निधी मंजूर
उरण : बातमीदार उरण तालुक्यातील भेंडखळ येथील ठाणकेश्वर मंदिराजवळ असलेल्या समाज मंदिरासाठी निधी मिळण्यासंदर्भात भेंडखळ ग्रामपंचायतीने 22 ऑक्टोबर 2022 रोजी ठराव करून रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे दिला होता. बाळासाहेबांची शिवसेनेचे रायगड उपजिल्हाप्रमुख तसेच भेंडखळ गावचे माजी सरपंच अतुल भगत यांनी यासाठी पाठपुरावा करून पालकमंत्र्याकडुन या कामासाठी निधी मंजुर करून …
Read More »बामणडोंगरी येथे डान्स स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील बामणडोंगरी रेल्वे स्टेशन परिसरात एम. जे. डान्स क्रूच्या वतीने इंडिया डान्स किंग्स सोलो आणि ग्रुप चॅम्पियनशिप ग्रँड फिनाले स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 29)करण्यात आले होते. यंदाचे या स्पर्धेचे सातवे वर्ष आहे. या इंडिया डान्स किंग्स सोलो आणि ग्रुप चॅम्पियनशिप स्पर्धेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »भाजपच्या केदार भगत यांचा वाढदिवस
सामाजिक उपक्रमांनी साजरा पनवेल : वार्ताहर भारतीय जनता पक्षाचे युवा नेते केदार भगत यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीद्वारे झाला. वाढदिवसानिमित केदार भगत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, भाजप शहर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper