Breaking News

Ramprahar Team

वरातीमागून घोडे

खाजगी रुग्णालयांच्या मनमानीबद्दल आजवर अनेकदा आवाज उठवण्यात आला आहे.  लुबाडणुकीचे हे लोण ग्रामीण भागातही पोहोचल्याची बरीच ओरड सुरू झाल्यावर महाविकास आघाडी सरकारने शहर व जिल्ह्यांची वर्गीकरणावर आधारित दरआखणी जाहीर केली आहे. वास्तविक यापूर्वीच्या कोणत्याही उपाययोजनांचा रुग्णालयांकडून होणार्‍या लुबाडणुकीला अटकाव करण्यात फारसा उपयोग झालेला नाही. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली, दुसरी …

Read More »

मॅसेजमुळे कर्जतमधील दुकाने उघडली

कारवाईमुळे व्यापार्‍यांना गाठावे लागले पोलीस ठाणे कर्जत : प्रतिनिधी येथील व्यापारी फेडरेशनच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत उघडी ठेवावीत, असा मॅसेज आल्याने कर्जत बाजारपेठेतील व्यापार्‍यांनी बुधवारी (दि. 2) सकाळी सर्व दुकाने उघडली. मात्र अकराच्या सुमारास पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्यामुळे व्यापार्‍यांना पोलीस ठाणे गाठावे लागले. …

Read More »

…तेथे विजय घडेल!

जिथे पाऊल पडेल, तेथे विजय घडेल! असे कोणाबाबत म्हणता येईल? संभ्रम पडला ना, पण याचे उत्तर मिळेल ते पनवेलकरांकडूनच! हो, पनवेलकर छाती ठोकपणे सांगतील की लोकनेते रामशेठ ठाकूर. वास्तवही तेच आहे आणि सत्यही तेवढेच आहे. राम म्हणजे रायगडचा मसिहा! शेठ म्हणजे शेवटपर्यंत ठसणारा! चांगू म्हणजे चांगल्या गुणांचा! ठाकूर म्हणजे ठासून …

Read More »

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

कर्जत : बातमीदार तालुक्यातील भालीवडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच, तसेच संभाजी ब्रिगेड, आगरी समाज संघटनेचे कार्यकर्ते दिलीप माळी यांच्या दुसर्‍या स्मृतिदिनानिमित्त स्वराज्य सामाजिक संस्थेतर्फे जांभूळवाडी येथील प्राथमिक शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना स्कुलबॅग, परीक्षा पॅड, कंपासपेटी, वह्या, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन जांभूळवाडी येथील प्राथमिक शाळेत …

Read More »

गर्दी रोखण्यात प्रशासन अपयशी

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या अद्याप कमी होत नसल्याचे चित्र दिसत आहे तर प्रशासकीय यंत्रणा शहरातील वाढती गर्दी रोखण्यात हतबल ठरली आहे. महाड शहरातील बँकांमधील गर्दी कायम आहे. याबाबत सुरुवातीपासूनच बँकांनी कोणतीच उपाययोजना केलेली दिसत नाही शिवाय सुरक्षित सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग)देखील ठेवले जात नसल्याने कोरोना रोखण्यात बँकांचा …

Read More »

खोपोलीतील गटार पाच वर्षे तुटलेले

प्रशासनाचे दुर्लक्ष, रहिवाशांत संताप खोपोली : प्रतिनिधी शंभर टक्के कर भरणा करणार्‍या रहिवासी वस्तीतील एक गटार मागील पाच वर्षे तुटलेल्या अवस्थेत आहे. स्थानिक नगरसेवक, नगरपालिका प्रशासन, मुख्याधिकारी व थेट नगराध्यक्ष यांना विनवणी करूनही या गटाराचे बांधकाम होत नसल्याने खोपोलीतील तीनशेहुन अधिक रहिवाशांत संताप व्यक्त होत आहे. खोपोलीतील आशियाना इस्टेट या …

Read More »

लक्ष्मी : दानवती यस्य सफलं तस्य जीवितं

ओशोंनी येशू ख्रिस्ताच्या एका कथेचा उल्लेख केला आहे. द्राक्षाच्या मळ्याच्या मालकाने काही मजुरांना बोलावलं. द्राक्षं तोडणं गरजेचं होतं. कारण ती पिकली होती. लवकर तोडणं गरजेचं होतं, नाहीतर सडून गेली असती. त्या मजुरांनी दुपारपर्यंत काम केलं. मालकाला वाटलं, लक्षात आलं, माणसं कमी आहेत. मालक मुकादमास म्हणाला की, जा, आणखीन मजूर घेऊन …

Read More »

रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी कर्जतमध्ये उपोषण

कर्जत : प्रतिनिधी शहरातील श्रद्धा हॉटेल ते चारफाटा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून तसेच निविदा काढून बरेच दिवस झाले. मात्र रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. ते काम त्वरित सुरू करावे यासाठी त्या भागातील नगरसेवक व एका सामाजिक कार्यकर्त्याने मंगळवारी (दि. 1) सकाळी  उपोषण …

Read More »

कोरोना संकटात केंद्राकडून राज्याला मिळालेली मदत

जागतिक महामारीच्या रूपात 2019 च्या अखेरीस जगावर कोरोना आजाराचे महासंकट कोसळले. विविध देशात हजारो लोक मृत्यूमुखी पडू लागले आणि एकच हाहाकार उडाला. चीनकडून हे जैविक युध्द खेळले जात असल्याच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडु लागल्या. या आरोप-प्रत्यारोपाच्या खेळात सहभागी होण्याऐवजी या क्षणाला भारताला सुरक्षित ठेवणे अती महत्वाचे आहे हे जाणून पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

आत्मतेजातून फुललेला कल्पवृक्ष

जिद्द, दूरदृष्टी, आत्मविश्वास, परिस्थितीवर स्वार होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, परिश्रम करण्याची अमर्याद क्षमता या सार्‍या गोष्टींच्या एकत्रित समुच्चयाचे नाव म्हणजे मा. रामशेठ ठाकूर होय. माणसाला गाठता येणे शक्य असलेले सगळे मोठेपण गाठणे आणि त्याच वेळी आपले पाय मात्र जमिनीत घट्ट रोवून आपल्या लोकांच्यात राहणे ही कठीण गोष्ट ठाकूरसाहेबांनी त्यांच्या आयुष्यात अगदी …

Read More »