पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथे तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 1) कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताह मोहीम समारोप कार्यक्रम झाला. या वेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून …
Read More »नवी मुंबईत रक्तदान शिबिरास प्रतिसाद
नवी मुंबई : प्रतिनिधी श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था यांच्या सौजन्याने एमजीएम हॉस्पिटल व श्री साई ब्लड सेंटर यांच्या माध्यमातून सीबीडी बेलापूर येथील गुरुद्वारा येथे रक्तदान शिबिर झाले. संस्थेच्या अध्यक्ष आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात स्थानिक तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दुपारी …
Read More »चिरनेरच्या अक्कादेवी बंधार्याला गळती
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील चिरनेर परिसरातील निसर्ग उपेक्षित राहिला आहे. त्यात पर्यटकांना आकर्षित करणार्या अक्कादेवी बंधार्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. यामुळे पावसाळ्यात बंधारा फुटला तर पाण्याचा लोंढा चिरनेर गावात शिरून रहिवाशांच्या जिवितास, भातशेतीस धोका निर्माण करू शकतो, अशी भीती सध्या व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई व रायगड …
Read More »संभ्रम नाट्य सुरूच
महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये पदांच्या वाटपावरून अंतर्गत धुसफूस असतेच. विधानसभाध्यक्ष पद काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे त्या पदावर काँग्रेसचाच नेता बसणार हे उघड असले तरी या बाबतीत होणारे राजकारण थांबायला तयार नाही. खुद्द काँग्रेस पक्षातच विधानसभाध्यक्ष पदासाठी कोणाचे नाव सुचवायचे यावरून अद्यापही एकमत झालेले दिसत नाही. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर …
Read More »आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेत
पनवेल : रामप्रहर वृत्त आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल ट्रस्ट आणि शंकरा आय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल हे नवीन पनवेल येथे नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. शंकरा आय फाऊंडेशन हे श्री कांची कामकोटी मेडिकल ट्रस्टचा एक भाग असून नेत्रचिकित्सेमध्ये गेल्या 44 वर्षांपासून निरंतर सेवेचे काम …
Read More »पनवेल मनपाची स्थायी समितीची ऑनलाइन सभा
विविध विषयांना मंजुरी पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची ऑनलाइन सभा बुधवारी (दि. 30) मुख्यालयातील आयुक्त दालनासमोरील सभागृहात स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. कळंबोली येथील कम्युनिटी सेंटरमधील मेडिकल ऑक्सिजन सुविधा विना विलंब व विना खंडीत …
Read More »अनुदानाअभावी शिवभोजन थाळी केंद्रचालक उपाशी
खारघर : प्रतिनिधी कोरोना संकटाच्या काळात कोणीच उपाशी राहु नये म्हणुन राज्य सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली, मात्र या शिवभोजन थाळी केंद्रचालकांना मिळणारे अनुदान मागील पाच महिन्यांपासुन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. पनवेल तालुक्यात शिवभोजन थाळीचे एकूण 18 केंद्र आहेत.पनवेल शहरी भाग व ग्रामीण भागात या केंद्राद्वारे सकाळी …
Read More »कामोठ्यात स्मशानभूमीच्या दुरुस्तीला सुरुवात
नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या पाठपुराव्याला यश कामोठे : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘क’ येथील प्रभाग क्र. 13 मधील जुई-कामोठे येथील अस्तित्वात असलेल्या कराडी स्मशानभूमीच्या दुरुस्तीला सुरुवात झाली असून या कामाचा प्रारंभ नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी त्यांनीच मागणी व पाठपुरावा केला …
Read More »गणेश मूर्तिकारांनाही कोरोनाचा फटका
आगाऊ मागणी अद्याप कमीच नवी मुंबई : रामप्रहर वृत्त देशभरात कोरोनाने थैमान घातल्याने याचा सर्वच उद्योगधंद्यांना फटका बसला आहे. सध्या काही उद्योगधंदे सुरू झाले असले तरीसुद्धा पूर्वीसारखी कमाई होत नाही. याच दरम्यान आता अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची लगबग सुद्धा दिसून येत नाही. जून महिना संपत आला मुर्ती बनण्यासाठी …
Read More »उडता दहशतवाद
जम्मू-काश्मीरमधील 370 कलम केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने थयथयाट केला. भारताशी थेट युद्ध परवडणारे नाही हे पाकिस्तानी नेतृत्वाला चांगलेच ठाऊक आहे. कारण गेल्या तीन युद्धांमध्ये भारतीय सैन्याकडून पाकिस्तानने चांगला प्रसाद चाखला आहे. मथितार्थ एवढाच की भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांमध्ये चौथे युद्ध पेटण्याची शक्यता आता धुसर होत चालली आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper