पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या नवीन पनवेल पोदी येथील ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले शाळा क्र. 8 येथे अक्षयपात्र फाऊंडेशन यांच्या तर्फे मंगळवारी (दि. 1)सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार किट वाटप करण्यात आले. या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळेने पालकांना उभे राहण्यासाठी विशिष्ट अंतरावर मार्क करून प्रत्येक पालकांना सॅनिटायझरचा वापर व प्रत्येकाला …
Read More »भाजपतर्फे लसीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
खारघर : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवाकार्य उपक्रम राबविण्यात आला. याच पार्श्वभूमीवर खारघर येथील तीन कोविड लसीकरण केंद्रांवर येणार्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची (बिसलेरी) व्यवस्था करण्यात आली. केंद्रावर बिसलेरीचे वाटप करताना भाजप शहर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक हरेश केणी, …
Read More »जेएनपीटीतून रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनच्या साठ्याचे वितरण
उरण : प्रतिनिधी जेएनपीटी अंतर्गत एपीएम आणि जीटीआय या दोन खासगी बंदरात नुकतेच 41 मेट्रिक टन मेडिकल ग्रेड ऑक्सिजनचा साठा उतरविण्यात आला आहे. जेएनपी-एपीएम टर्मिनलमध्ये मेडिकल अॅक्सेसरीज स्पिंडल वाल्व असलेले ऑक्सिजनचे 250 सिलेंडरचा साठा उतरविण्यात आला आहे.19.50 मे.टनाचा साठा वान हाई लाइन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आयात करण्यात आला आहे. …
Read More »घरफोडी, वाहनचोरीचे प्रकार वाढले
पनवेल परिसरातील भितीयुक्त वातावरण पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात दिवसेंदिवस वाहनांच्या चोरी आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारांमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. नुकतेच कामोठे वसाहतीमध्ये राहत्या घरातील बेडवर ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. कामोठे वसाहतीमध्ये राहणार्या …
Read More »पोलादपूर तालुक्यातील बहुचर्चित कापडे ते कामथे रस्ता
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पोलादपूर तालुक्यातील कापडे ते कामथे रस्त्याचे काम आठ वर्षापूर्वी पूर्ण करण्यात आल्यानंतर पहिल्याच पावसाळ्यात रस्त्याची दूरवस्था झाली होती. हा रस्ता जागोजागी उखडला असून, या रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी माहितीचा अधिकार कार्यकर्ते रमेश धोंडू मालुसरे यांनी केली होती. डागडुजीच्या जबाबदारीचे शेवटचे वर्ष असताना ठेकेदाराने या …
Read More »वरातीमागून घोडे
खाजगी रुग्णालयांच्या मनमानीबद्दल आजवर अनेकदा आवाज उठवण्यात आला आहे. लुबाडणुकीचे हे लोण ग्रामीण भागातही पोहोचल्याची बरीच ओरड सुरू झाल्यावर महाविकास आघाडी सरकारने शहर व जिल्ह्यांची वर्गीकरणावर आधारित दरआखणी जाहीर केली आहे. वास्तविक यापूर्वीच्या कोणत्याही उपाययोजनांचा रुग्णालयांकडून होणार्या लुबाडणुकीला अटकाव करण्यात फारसा उपयोग झालेला नाही. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली, दुसरी …
Read More »मॅसेजमुळे कर्जतमधील दुकाने उघडली
कारवाईमुळे व्यापार्यांना गाठावे लागले पोलीस ठाणे कर्जत : प्रतिनिधी येथील व्यापारी फेडरेशनच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत उघडी ठेवावीत, असा मॅसेज आल्याने कर्जत बाजारपेठेतील व्यापार्यांनी बुधवारी (दि. 2) सकाळी सर्व दुकाने उघडली. मात्र अकराच्या सुमारास पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्यामुळे व्यापार्यांना पोलीस ठाणे गाठावे लागले. …
Read More »…तेथे विजय घडेल!
जिथे पाऊल पडेल, तेथे विजय घडेल! असे कोणाबाबत म्हणता येईल? संभ्रम पडला ना, पण याचे उत्तर मिळेल ते पनवेलकरांकडूनच! हो, पनवेलकर छाती ठोकपणे सांगतील की लोकनेते रामशेठ ठाकूर. वास्तवही तेच आहे आणि सत्यही तेवढेच आहे. राम म्हणजे रायगडचा मसिहा! शेठ म्हणजे शेवटपर्यंत ठसणारा! चांगू म्हणजे चांगल्या गुणांचा! ठाकूर म्हणजे ठासून …
Read More »विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
कर्जत : बातमीदार तालुक्यातील भालीवडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच, तसेच संभाजी ब्रिगेड, आगरी समाज संघटनेचे कार्यकर्ते दिलीप माळी यांच्या दुसर्या स्मृतिदिनानिमित्त स्वराज्य सामाजिक संस्थेतर्फे जांभूळवाडी येथील प्राथमिक शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना स्कुलबॅग, परीक्षा पॅड, कंपासपेटी, वह्या, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन जांभूळवाडी येथील प्राथमिक शाळेत …
Read More »गर्दी रोखण्यात प्रशासन अपयशी
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या अद्याप कमी होत नसल्याचे चित्र दिसत आहे तर प्रशासकीय यंत्रणा शहरातील वाढती गर्दी रोखण्यात हतबल ठरली आहे. महाड शहरातील बँकांमधील गर्दी कायम आहे. याबाबत सुरुवातीपासूनच बँकांनी कोणतीच उपाययोजना केलेली दिसत नाही शिवाय सुरक्षित सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग)देखील ठेवले जात नसल्याने कोरोना रोखण्यात बँकांचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper