Breaking News

Ramprahar Team

आरोग्य केंद्रातील सेवकांना मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त गुळसुंदे येथील ब्रह्मवृंद संचलित श्री राम मारुती देवस्थान व सिद्धेश्वर देवस्थान यांच्या अध्यक्षतेखाली आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या 28 सेवकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले गेले. यामध्ये साखर, चहा, तेल, मसाला इत्यादी वस्तूंचा समावेश होता. ही मदत त्यांना कोरोनाकाळातल्या त्यांच्या योगदानाबद्दल देण्यात आली. या वेळी देवस्थानचे विश्वस्त प्रमोद …

Read More »

अशोक बागमधील ड्रेनेजच्या समस्येचे निराकरण

नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील अमरधाम रोडवरील व अंकिता सोसायटी समोरील असलेल्या अशोक बागमधील राहणारे रहिवाशी ड्रेनेजच्या अनेक वर्षांपूर्वीच्या समस्येचे निराकरण झाले आहे. नगरसेवक  विक्रांत पाटील यांच्या तत्परतेमुळे ही समस्या सोडविण्यात आली. परिसरातील नागरिक पाटील यांना धन्यवाद देत आहेत.  अमरधाम रोडवरील अशोकबागमध्ये छोटे ड्रेनेजचे चेंबर्स, …

Read More »

म्युकरमायकोसिसचे उपचार मोफत होणार

आ. मंदा म्हात्रेंच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोना आजारातून निर्माण होणार्‍या म्युकरमायकोसिस आजाराचे उपचार मोफत व्हावे तसेच नवी मुंबईतील खासगी हॉस्पिटलमध्येही सामान्य नागरिकांना या आजाराचे उपचार मोफत करण्याचे आदेश देण्याबाबत बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. आयुक्तांनीही …

Read More »

नवी मुंबईत कोरोनामुक्तीचा दर वाढला

कोविड केअर सेंटरमधील रुग्ण झाले कमी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरातील कोरोनामुक्तीचा दर पुन्हा एकदा 96 टक्क्यांवर गेला असल्याने कोविड केअर सेंटरमधील रुग्णसंख्याही घटली आहे. महिनाभरात 5777 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने राधास्वामी व वाशी सेक्टर, 14 येथील काळजी केंद्रात शुक्रवारी एकही रुग्ण उपचाराधीन नव्हता. 28 एप्रिलपासून 28 मेपर्यंत …

Read More »

शेअर बाजार – परदे के पिछे कुछ कुछ हो रहा है…

गेल्या आठवड्यात शेअर बाजाराने आणखी एक झेप घेतली. कोरोनाच्या संकटात शेअर बाजारात हे काय चालले आहे अशी शंका अनेकांना येत असली तरी नजीकच्या भविष्यातील आशेवर विराजमान होणार्‍या शेअर बाजाराला हे नवे नाही. अशा अनेक गोष्टी घडत आहेत, ज्या शेअर बाजारातील तेजीचे कारण ठरत आहेत. गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या वाणिज्य व …

Read More »

डिजिटल व्यवहार आत्मविश्वासाने करण्यासाठी…

डिजिटल व्यवहार करण्याची अपरिहार्यता आणि ते करताना होणार्‍या सायबर गुन्ह्यांमुळे अनेक जण संभ्रमात सापडतात. अशांनी असे व्यवहार करताना घाबरून जाण्यापेक्षा त्याचे शिक्षण घेणे आणि काही दक्षता घेऊन असे व्यवहार करणे हाच मार्ग निवडला पाहिजे. या मार्गाने त्याचा स्वीकार करणे हेच या संभ्रमावरील उत्तर आहे. गेले काही दिवस सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने …

Read More »

नाकाबंदी, पोलीस कारवाईने नागरिक हैराण

खोपोली : प्रतिनिधी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून खोपोलीतील अनेक रस्ते पोलीस प्रशासनाने बॅरिगेटिंग करून बंद केले आहेत. तर बाजारपेठेकडे जाणार्‍या मुख्य व एकमेव रस्त्यावर पोलिसांकडून दररोज नाकाबंदी करून वाहने तपासणी केली जात आहे. यात लायसन्स नसेल किंवा बाजारात येण्यासाठी योग्य कारण नसेल तर दंडात्मक कारवाई केली जात आहे. या दररोजच्या कारवाईबाबत …

Read More »

पोलादपूर एसटी बसस्थानकातील सांडपाणी वाहिनी होणार दुरुस्त

निविदा निघाली; भर पावसातही काम राहणार सुरू पोलादपूर : प्रतिनिधी येथील एसटी स्थानकातील सांडपाणी वाहिनीच्या दुरुस्तीची निविदा अखेर काढण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले सांडपाणी वाहिनी दुरुस्तीचे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, हे काम भरपावसाळ्यात करण्यात येणार असल्याने त्याचा दर्जा आणि गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होणार आहे. …

Read More »

मोदी सरकारच्या सातवी वर्षपूर्ती

भाजपचे गावोगावी कोरोनासंबंधी सेवाकार्य पेण : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 30 मे रोजी सात वर्षे पूर्ण होत असून त्या दिवशी भाजप दक्षिण रायगड जिल्ह्यामधील 200 गावांमध्ये कोरोनासंबधी सेवाकार्य करणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी दिली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे निर्माण झालेली स्थिती ध्यानात …

Read More »

घाटमार्ग नव्हे मृत्यूचा मार्ग

अरुंद रस्ता, कमकुवत कठडे आणि कोसळणार्‍या दरडीमुळे प्रवासात भिती माणगाव : सलीम शेख रायगड जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राबरोबर जोडणारे महत्त्वाचे तीन तर तळकोकणात जाण्यासाठी एक घाटमार्ग आहे. या घाटमार्गातील रस्ते अरुंद, तीव्र चढ- उताराचे व धोकादायक नागमोडी वळणाचे असल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच या रस्त्यांकडेला असणार्‍या खोल दर्‍या व …

Read More »