Breaking News

Ramprahar Team

पनवेलमध्ये महाराष्ट्र दिनी रक्तदान शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त शनिवारी (दि. 1) ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत व्ही. के. हायस्कूल आणि चिंतामणी हॉल येथे कोरोना नियमांचे पालन करत रक्तदान शिबिर झाले. या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पनवेलमधील व्ही. के. हायस्कूलमध्ये शिवसंकल्प प्रतिष्ठाण आणि चिंणामणी हॉलमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ …

Read More »

पनवेलमध्ये 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरणाला सुरुवात

पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका हद्दीत 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण शनिवारी (दि. 1) महापालिकेच्या तीन लसीकरण केंद्रांवर सुरू करण्यात आले. लसींचा मोजकाच साठा उपलब्ध झाल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी केलेल्या नागरिकांचेच लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या मर्यादित मात्रा शनिवारी …

Read More »

करंजाडे वसाहतीमध्ये कोविड तपासणी, लसीकरण सुरू होणार

आमदार प्रशांत ठाकूर, तहसीलदार विजय तळेकर यांनी घेतली माहिती पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे वसाहतीत दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तहसीलदार विजय तळेकर यांनी करंजाडे वसाहतीच्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीची माहिती घेत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता काय उपाययोजना करता येईल याबाबत सिडकोचे …

Read More »

राज्य सरकार स्वत: काय करणार?

चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सवाल मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्याला उद्देशून केलेल्या संवादात ऑक्सिजन, रेमडेसिवीर, कोरोना लस अशा प्रत्येक बाबतीत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारनेच करायचे असेल तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष …

Read More »

फायदा झाला तर वेतन अधिक, नाही झाला तर वेतन कमी!

म्युच्युअल फंड उद्योगातील उच्च अधिकारी घेत असलेले गलेलठ्ठ वेतन आणि ते गुंतवणूकदारांना देत असलेला परतावा यात असणारी तफावत सेबीने केलेल्या नव्या बदलामुळे कमी होणार आहे. कारण असे अधिकारी ज्या योजनेचे काम करतात, त्याच्या फायद्या-तोट्यात त्यांनाही आता नियमाने वाटेकरी करून घेण्यात आले आहे. गुंतवणूकदारांना सावध करणे आणि त्याचबरोबर नव्या बदलांची माहिती …

Read More »

संकटाचा मुकाबला करण्यासाठी हवे शांत आणि स्थिर मन

कोरोना संकट लांबल्यामुळे त्याचा परिणाम आर्थिक अडचणीसोबत आता मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे. तो टाळण्यासाठी संभ्रम वाढविणार्‍या गोष्टींपासून दूर राहणे, दैनंदिन जीवनात दुराग्रह टाळणे, आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून नव्या आयुष्याला सामोरे जाणे अशा काही अंगाने आता नवा विचार करण्याची गरज आहे. कोरोना साथीत आणि साथीनंतर माणसाच्या अर्थकारणावर आणि शारीरिक स्थितीवर …

Read More »

कोरोना संकटातही डाक कर्मचार्यांची अखंड सेवा

पनवेल : वार्ताहर कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. असे असतानाही नवीन पनवेल, पनवेल येथील पोस्ट कार्यालयातील डाक कर्मचारी मात्र जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या दारात जाऊन आलेले पत्रव्यवहार व इतर टपाल पोहचते करताना दिसून येत आहेत. 23 मार्च 2020 पासून कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. आजमितीस …

Read More »

पोलिसांकडून आदिवासींना वस्तूंचे वाटप

कळंबोली : प्रतिनिधी तळोजा वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी आंबेघर गाव आदिवासीवाडी तळोजा, कातरवाडी तळोजा फेज 2 येथे नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत व लॉकडाऊनमुळे बंद पडलेले व्यवसायामुळे …

Read More »

मोबाइल चोरटे पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

17 लाख 27 हजारांचा माल हस्तगत पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर केरळमधील कालपेट्टा येथून 17 लाख 27 हजारांचे मोबाइल पळवून नेपाळला जाणार्‍या आरोपींना पनवेल रेल्वे सुरक्षा बलाच्या गुप्तचरांनी मंगला एक्सप्रेसमधून भुसावळपर्यंत पाठलाग करून गुरुवारी आरोपींना अटक करून मुद्देमाल ताब्यात घेतला. सादर आरोपींना केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या मुख्या …

Read More »

पनवेलमधील 7 ते 11च्या गर्दीवर पोलिसांचा वॉच

विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाईचा बडगा पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. असे असले तरीदेखील 7 ते 11 या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आलेले आहेत. मात्र याचाच गैरफायदा घेत पनवेल परिसरात 7 ते 11 या दरम्यान वाहनांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दीच गर्दी दिसून येत आहे. हे ध्यानात …

Read More »