Breaking News

Ramprahar Team

कर्जत जलशुद्धिकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामांचा शुभारंभ

कर्जत : प्रतिनिधी कर्जत नगर परिषद पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धिकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ कोरोना विषयक नियमांचे पालन करून ठराविक लोकांच्या उपस्थित करण्यात आला. कर्जत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धिकरण केंद्राला सुमारे 18-20 वर्षांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे या केंद्रात दुरुस्ती व सुधारात्मक कामे करणे गरजेचे होते. त्यापैकी इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल …

Read More »

लॉकडाऊन काळात जपली जातेय वाळवण संस्कृती लॉकडाऊन काळात जपली जातेय वाळवण संस्कृती

पाली : प्रतिनिधी कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र कडकडीत उन्हात सुधागड तालुक्यात वाळवण संस्कृती मोठ्या प्रमाणावर टिकवली जात आहे. सध्या बहुतांश घरात पापड, कुरडया, चिकोड्या, शेवया, फेण्या, सांडगे यासारख्या वाळवणाच्या पदार्थांसह लोणची व मसाले तयार केले जातांना दिसत आहे, मात्र त्यासाठी मात्र शेजारी व …

Read More »

आरआयए लसीकरण केंद्राचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनाही द्यावा

भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग यांची मागणी धाटाव : प्रतिनिधी येथील एमआयडीसीमधील रोहा इंडस्ट्रीयल असोसिएशन (आरआयए) सभागृहात कामगारांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. तेथे पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिकांनाही लसीकरणाचा लाभ मिळावा, अशी मागणी भाजप युवामोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी केली आहे. रोहे शहरात लस घेण्यासाठी होणारी …

Read More »

वादाचे ‘मॉडेल’ ठरू पाहणारी लोहारे प्राथमिक शाळा

ग्रामस्थ, ग्रामपंचायत, कार्यकर्ते, सत्ताधारी, अधिकारी, सरकार व अपयशी ठरणार्‍या घोषणा व योजनांसंदर्भात महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक उदाहरणांत पोलादपूर तालुक्यातील मॉडेल म्हणून निवड झालेल्या लोहारे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचा समावेश होऊघातला आहे. 6 जुलै 2017 रोजी पोलादपूर तालुक्यातील सर्वाधिक पटसंख्येच्या लोहारे प्राथमिक शाळेत पाऊल टाकताच सकाळच्या प्रार्थनेसोबतचे ’मी सिद्ध …

Read More »

लसलसते राजकारण

वय वर्षे 18च्या वरील व 45च्या अलीकडील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. या निर्णयाचे निश्चितच स्वागत केले पाहिजे, परंतु हे स्वागत जरा जपूनच करावे लागेल असे दिसते. निर्णय नि:संशय स्वागतार्ह आहे, परंतु त्याची अंमलबजावणी कशी करणार हा कळीचा मुद्दा आहे. यापूर्वीदेखील महाविकास आघाडीने अनेक घोषणा …

Read More »

सडेतोड उत्तर

महाविकास आघाडी सरकारची तळी उचलणारी काही मंडळी आहेत. त्यांनी फडणवीस-दरेकर यांच्याविरोधात खोट्यानाट्या कंड्या पिकवल्या. ही मंडळी म्हणजे एक प्रकारची फेक नॅरेटिव्ह गँग आहे आणि भाजपचे नेते त्यांना पुरेपूर ओळखून आहेत. दुर्दैवाने विचारशील असूनही रिबेरोसाहेबांना मात्र या फेक नॅरेटिव्ह गँगबद्दल काहीच कल्पना नसावी! म्हणूनच त्यांनी वृत्तपत्रात लेख लिहून फडणवीस यांच्यावर तोंडसुख …

Read More »

पनवेल मनपा हद्दीतील बाधित इमारती कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले

पनवेल ः प्रतिनिधी येथील महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना, नागरिकांचा प्रतिसाद तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील इमारतींमधील रहिवाशांनी शासन व मनपाच्या सूचनांचे काटेकोर पालन केल्याने महानगरपालिकेच्या खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल नोडमधील प्रतिबंधित क्षेत्रातील इमारतींचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होत आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये दुसर्‍या लाटेत एकूण 504 प्रतिबंधित क्षेत्रापैकी 389 इमारती कोरोनामुक्त …

Read More »

तारा भाजपतर्फे मोफत सॅनिटायझर फवारणी

पनवेल ः प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यकर्त्यांकडून तारा गाव परिसरात मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल तारा ग्रामस्थांकडून भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले. तारा गाव बूथ अध्यक्ष जितेंद्र पाटील, पनवेल तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष दिनेश पाटील, तारा गाव …

Read More »

पनवेलमध्ये लसीकरण केंद्रे निश्चित करावीत

भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे यांचे निवेदन पनवेल ः रामप्रहर वृत्त देशभरात सध्या कोरोनाने हाहाकार माजविला आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 1 मेपासून सुरू होणार्‍या 18 वर्षांवरील नागरिकांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी लसीकरण केंद्र निश्चित करण्याबाबत भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख …

Read More »

कोरोना संकटात गरजूंना मदतीचा हात

पंचशीलनगर सामाजिक संस्थेतर्फे अन्नदान पनवेल ः वार्ताहर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्यामुळे गोरगरीब लोकांचे रोजगार बंद पडले आहेत. याची सामाजिक जान ठेवत पंचशीलनगर रहिवासी सामाजिक संस्थेमार्फत गरीब, गरजूंना खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाची माहिती देताना …

Read More »