Breaking News

Ramprahar Team

पाणपक्षांची माहिती देणारे संकेतस्थळ, माहिती पुस्तिकेचे प्रकाशन पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत आशियाई पाणपक्षी गणना 2023 या विषयास अनुसरून आशियाई पाणपक्षांची माहिती देणारे संकेतस्थळ व माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते वडाळे तलाव येथे नुकतेच झाले. महापालिका क्षेत्रातील वडाळे तलाव, खांदेश्वर तलाव, …

Read More »

‘दिबां’च्या प्रतिमेचे नवी मुंबई महापालिकेने पूजन करावे

विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका अनेक युगपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करुन त्यांच्या कार्याला उजाळा देवून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य करीत आहे. त्यानुसार लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त (13 जानेवारी) महापालिकेने ‘दिबां’च्या प्रतिमेचे पूजन करावे, अशी मागणी पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ …

Read More »

रामबागमध्ये सुरेल गाण्यांची मैफिल

पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर न्हावे खाडी येथे उभारण्यात आलेल्या रामबागमध्ये रविवारी (दि. 8) रीदम अ‍ॅण्ड रायम या गु्रपच्या वतीने लाईव्ह म्युझीकल इव्हेंट या सुरेल गाण्यांच्या मैफिलीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेातून आणि मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी अशी मस्वर्गसुख आनंद देणारी …

Read More »

लेखा शिक्षण आणि संशोधनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती

सीकेटी महाविद्यालयात महत्त्वपूर्ण परिसंवाद पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयातील लेखा विभाग व लेखा आणि वित्त विभाग यांच्या समन्वयाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियाना अंतर्गत 6 आणि 7 जानेवारीला डिजिटल युगातील लेखा शिक्षण आणि संशोधन या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले …

Read More »

खारघरमध्ये आयुर्वेदिक आरोग्य केंद्र सुरू

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन खारघर : रामप्रहर वृत्त यु नारायण फाउंडेशन आणि अटल फाउंडेशन यांच्या वतीने खारघर सेक्टर 19 येथे मनोज. बी. पाटील यांनी आयुर्वेदिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे. या केंद्राचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) झाले. या …

Read More »

रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये खाद्य महोत्सव, स्पर्धा

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. अशाच एका खाद्य महोत्सव व स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे सोमवारी (दि. 9) करण्यात आले होते.या स्पर्धेचा व खाद्य महोत्सवाचा मुख्य उद्देश वेगवेगळे वनस्पतींचा वापर करून …

Read More »

बेलापूर येथे रक्तदान शिबिर उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती नवी मुंबई : बातमीदार बेलापूर येथे भवानी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी डॉ. सदानंद शेट्टी यांनी आंतरिक समाधान हे समाजासाठी काही तरी काम केले तरच मिळते. निरोगी शरीरा सोबतच निरोगी मन हवे असेल तर समाजासाठी …

Read More »

तळोजामधील एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये महिलेसमोर व्यक्तीचे अश्लील चाळे

सीसीटीव्हीमुळे प्रकार उघडकीस पनवेल : वार्ताहर तळोजा मधील एका सोसायटीच्या लीफ्टमध्ये महिलेसमोर सोसायटीतीलच एक व्यक्तीने अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे. हा सर्व किळसवाणा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. तळोजा फेस 1 मधील एका सोसायटीच्या लीफ्टमधून एक महिला जात होती. त्यावेळी लीफ्टमध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत सोसायटीमध्येच राहणार्‍या एका व्यक्तीने …

Read More »

आमदार महेंद्र दळवी यांचा ठाकरे शिवसेनेवर निशाणा

पालीत बाळासाहेबांच्या शिवसेनेच्यावतीने पालीत सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार पाली : प्रतिनिधी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्यावतीने पाली बल्लाळेश्वर नगरीत सुधागड तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचा पाली भक्तनिवास 1 येथे आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख राजा केणी, जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई , रविंद्र देशमुख व अन्य मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वाद्यवृंद …

Read More »

रेल्वे ब्लास्टमधील पीडितांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत

कर्जत, मोहोपाडा : प्रतिनिधी 23 डिसेंबरला खालापूर तालुक्यातील चौक जवळील वावरले – वडविहीर येथे रेल्वेच्या कामासाठी करण्यात येणार्‍या ब्लास्टिंगचा स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी स्थानिक नागरिकांचा मोठा उद्रेक झाला होता. त्यामध्ये मृत झालेल्या माय-लेकाच्या कुटुंबियांना आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे 50 लाख रुपयांचा मदत …

Read More »