एक ठार, एक गंभीर रेवदंडा : प्रतिनिधी साळाव नाका येथे भरधाव मोटर सायकलचे नियत्रंण सुटल्याने अपघात घडून त्यामध्ये एक ठार व एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मुरूड-साळाव मार्गे रोहा रस्त्याने चेहेर गावाकडे टि.व्हि.एस. स्टार सीटी एम.एच. 06/एडी/7428 क्रमांकाच्या मोटर सायकलने रविवार (दि.15) पावणेचारच्या सुमारास चालक मदनकुमार कन्हाई रजक …
Read More »तब्बल 7 कोटी 45 लाख रुपयांच्या थकीत दंड वसुलीचे वाहतूक पोलिसांसमोर आव्हान
अलिबाग : प्रतिनिधी ई चलन पध्दतीमुळे दंड थकविण्याचे प्रमाण वाढले आहे. रायगड जिल्ह्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांकडून दंडाचे 7 कोटी 45 लाख रुपये थकीत आहेत. ते वसूल करण्याचे आव्हान रायगड पोलीस दलाच्या वाहतूक विभागासमोर आहे. ही सर्व थकीत दंडाची प्रकरणे न्यायालयात नेण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. रायगड जिल्ह्यात 2022 …
Read More »रायगडात सुगंधी, आकर्षक जांभळी मंजिरीचा बहर
निसर्गाचा अद्भूत आविष्कार पाहण्यासाठी निसर्गप्रेमींची रेलचेल पाली : प्रतिनिधी पाली सुधागडसह रायगड़ जिल्ह्यातील बहुसंख्य शेतांमध्ये जांभळी मंजिरीची सुगंधी व आकर्षक फुले बहरली आहेत. जिल्ह्यात जांभळ्या मंजिरीचे क्षेत्र वाढले असल्याचे निरीक्षण निसर्ग अभ्यासकांनी नोंदविले आहे. निसर्गाचा हा अद्भूत आविष्कार पाहण्यासाठी अनेक अभ्यासक व निसर्ग प्रेमींची रेलचेल पहायला मिळत आहे. जांभळी मंजिरी …
Read More »वाहतूक शाखेतर्फे चालकांना तिळगूळ वाटप करून प्रबोधन
पनवेल ः प्रतिनिधी वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने पनवेल वाहतूक शाखेच्या हद्दीत नवीन पनवेल सिग्नल येथे संक्रांतीनिमित्त वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे व त्यांच्या सहकार्यांनी रविवार (दि. 15) वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत चालकांमध्ये प्रबोधन करून तिळगूळ वाटप केले. रस्ता सुरक्षा अभियान 2023 सर्वत्र राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पनवेल शहरातील …
Read More »स्वच्छतेसाठी नवी मुंबईकर एकवटले
कामगारांना सुट्टी देऊन केला अनोखा सन्मान नवी मुंबई ः बातमीदार ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ ही ओळ केवळ घोषवाक्यापुरती मर्यादित न ठेवता रविवारी (दि. 15) बेलापूर विभाग कार्यक्षेत्रातील नागरिकांनी पुढाकार घेत तेथील स्वच्छताकर्मींच्या दैनंदिन कामाचा सन्मान करण्यासाठी त्यांना सुट्टी दिली आणि स्वत: झाडूसह इतर स्वच्छता साधने हातात घेत रस्ते, गल्ल्या साफसफाई …
Read More »पाणपक्षांची माहिती देणारे संकेतस्थळ, माहिती पुस्तिकेचे प्रकाशन पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत आशियाई पाणपक्षी गणना 2023 या विषयास अनुसरून आशियाई पाणपक्षांची माहिती देणारे संकेतस्थळ व माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते वडाळे तलाव येथे नुकतेच झाले. महापालिका क्षेत्रातील वडाळे तलाव, खांदेश्वर तलाव, …
Read More »‘दिबां’च्या प्रतिमेचे नवी मुंबई महापालिकेने पूजन करावे
विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका अनेक युगपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करुन त्यांच्या कार्याला उजाळा देवून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य करीत आहे. त्यानुसार लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त (13 जानेवारी) महापालिकेने ‘दिबां’च्या प्रतिमेचे पूजन करावे, अशी मागणी पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ …
Read More »रामबागमध्ये सुरेल गाण्यांची मैफिल
पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर न्हावे खाडी येथे उभारण्यात आलेल्या रामबागमध्ये रविवारी (दि. 8) रीदम अॅण्ड रायम या गु्रपच्या वतीने लाईव्ह म्युझीकल इव्हेंट या सुरेल गाण्यांच्या मैफिलीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेातून आणि मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी अशी मस्वर्गसुख आनंद देणारी …
Read More »लेखा शिक्षण आणि संशोधनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती
सीकेटी महाविद्यालयात महत्त्वपूर्ण परिसंवाद पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयातील लेखा विभाग व लेखा आणि वित्त विभाग यांच्या समन्वयाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियाना अंतर्गत 6 आणि 7 जानेवारीला डिजिटल युगातील लेखा शिक्षण आणि संशोधन या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले …
Read More »खारघरमध्ये आयुर्वेदिक आरोग्य केंद्र सुरू
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन खारघर : रामप्रहर वृत्त यु नारायण फाउंडेशन आणि अटल फाउंडेशन यांच्या वतीने खारघर सेक्टर 19 येथे मनोज. बी. पाटील यांनी आयुर्वेदिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे. या केंद्राचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) झाले. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper