कर्जत : प्रतिनिधी माथेरान शहरातील पोलीस ठाण्याच्या इमारतीचे दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी मंजूर केला होता. त्या निधीमधून पोलीस ठाण्याच्या इमारतीचे दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते झाले. माथेरान शहरात येणारे हजारो पर्यटक यांच्या सुरक्षेसाठी पोलीस ठाणे कार्यरत असून या …
Read More »कोलिवली येथील सटुआईच्या यात्रेचा ट्रेंड बदललाय!
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यात कोलिवली गावी वसलेल्या सटुआईची पौष महिन्याचे पहिल्या दिवशी यात्रा भरत असते. वर्षनुवर्षे यात्रा एक दिवस मोठ्या गर्दीत व्हायची. मात्र एकाच दिवशी होणारी गर्दी पाहून भाविकांनी यात्रेत पौष पौर्णिमापर्यंत येण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे आता तर यात्रेचा ट्रेंड बदलला आहे. आता आठवड्यातील चार दिवस भक्त आपल्या …
Read More »शेकाप, राष्ट्रवादीवर आ. महेंद्र दळवींची सडकून टीका
निगडे सरपंच कल्पना म्हात्रे यांचा जंगी सत्कार ; गावातून काढली वाजत-गाजत मिवणूक पाली : प्रतिनिधी शेकापच्या बालेकिल्यात आमदार होऊन शेकापचे घरच उध्वस्त केलेय अशी टीका आमदार महेंद्र दळवी यांनी केली. रायगड जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी मला फसवलं पण जनतेने आमदारपदी बसवलं असे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना पक्ष रायगड़ जिल्हा प्रमुख आ.महेंद्र दळवी …
Read More »उरणमधील वृद्धेचा खुनी गजाआड
उरण ः वार्ताहर तालुक्यातील बोकडविरा गावातील वृद्ध महिला ललिता ठाकूर यांचा खून करुन फरार झालेला आरोपी अमोल सर्जेराव शेलार याला अहमदनगर येथून अटक करण्यात उरण पोलिसांना यश आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवघ्या 24 तासांच्या आत तपास करून खुन्याला बेड्या ठोकल्या. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार …
Read More »माणगावातील ‘त्या’ गृहसंकुलात 34 वर्षीय विवाहित तरुणाची आत्महत्या
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव शहरातील उतेखोलवाडी येथील महालक्ष्मी निवारा या गृहसंकुलामध्ये रक्ताचे ठिपके आढळून आल्याची घटना ताजी असतानाच सलग दुसर्या दिवशी या निवार्यामध्ये बिल्डिंग क्र. 2 मधील एका 34 वर्षीय विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. 5) घडली आहे. उतखोलवाडी येथील महालक्ष्मी निवारा गृहसंकुलातील बिल्डिंग क्र. 2मध्ये गुरुवारी दुपारी …
Read More »माणगावमध्ये इमारतीत आढळले रक्ताचे ठिपके
महालक्ष्मी निवारामधील प्रकार ः नागरिक भयभीत, घातपाताची शक्यता, तपास सुरू माणगांव : प्रतिनीधी माणगाव शहरातील उत्तेखोलवाडीत नव्याने निर्माण झालेल्या महालक्ष्मी निवारा कॉम्प्लेक्समध्ये 3 जानेवारी 2023 रोजी रात्रीच्या सुमारास काहीतरी भयानक प्रकार घडला. या प्रकारामुळे महालक्ष्मी निवासामधील नागरीक भयभीत झाले आहेत. या इमारतीमध्ये जिने आणि टेरेसवर रक्ताचे शिंतोडे पडल्याचे आढळले. …
Read More »श्रमसंस्कार शिबिराचा भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते प्रारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त जे लोकांच्या उपयोगी पडतात त्यांचे आदर्श घ्या असा मोलाचा सल्ला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांना दिला. रयत शिक्षण संस्थेच्या पनवेलमधील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ‘विशेष श्रम संस्कार शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. युवकांचा ध्यास: ग्राम …
Read More »‘विद्याभवन’च्या 31 विद्यार्थ्यांची राज्य शिष्यवृत्तीसाठी निवड
नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतून पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलातील 31 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2021 -22 या शैक्षणिक वर्षात घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी अगोदरच जाहीर केली होती. नुकतेच शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे ऑनलाइन …
Read More »ऑडी गाडीमधील हत्येचा उलगडा
पुण्यातून आरोपी ताब्यात गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलची कारवाई पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील तारा गावाच्या हद्दीत दीड महिन्यापूर्वी काही अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह ऑडी गाडी ठेवून ते पसार झाले होते. याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने सातत्याने पाठपुरावा करून या गुन्ह्यातील दोन …
Read More »पेणमध्ये उपसरपंचपदासाठी मोर्चेबांधणी
आज निवडप्रक्रिया पेण: प्रतिनिधी पेण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीपैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तालुक्यात 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीत पार पडल्या. आता तालुक्याच्या ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळाचे लक्ष उपसरपंच निवडीकडे लागले आहे. या पदासाठी इच्छुक सदस्यांनी फिल्डींग लावली असली तरी निर्णायक स्थितीत सरपंचाच्या विशेष अधिकाराला महत्व असणार आहे. तालुक्यातील उपसरपंचाची निवड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper