Breaking News

Ramprahar Team

कळंबोलीत भरदिवसा घरफोडी; तब्बल नऊ लाखांचे दागिने चोरी

पनवेल : वार्ताहर कळंबोली, सेक्टर-4 ई मध्ये भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल नऊ लाख 12 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. कळंबोली, सेक्टर- 4ई मधील एफ-1 इमारतीत सुळ कुटुंबिय राहत असून सचिन सूळ आणि त्यांची …

Read More »

नवीन पनवेल भागातील तरुणीची फसवणूक

नवीन पनवेल भागातील तरुणीची फसवणूक नपुंसक असल्याचे लपवल्याप्रकरणी पतीसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल पनवेल : वार्ताहर मुंबईच्या परळ भागात राहणार्‍या एका व्यक्तीने नपुंसक असल्याची बाब लपवून ठेवत नवीन पनवेल भागातील एका 27 वर्षीय तरुणीसोबत विवाह करून तिची आणि तिच्या कटुंबियांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणी नपुंसक …

Read More »

कळंबोली भरदिवसा घरफोडी; तब्बल नऊ लाखांचे दागिने चोरी

पनवेल : वार्ताहर कळंबोली, सेक्टर-4 ई मध्ये भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल नऊ लाख 12 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. कळंबोली, सेक्टर- 4ई मधील एफ-1 इमारतीत सुळ कुटुंबिय राहत असून सचिन सूळ आणि त्यांची …

Read More »

औद्योगिक क्षेत्रात मंदी, रासायनिक कारखान्यांवर परिणाम

धाटाव क्षेत्रात 40 ते 50 टक्क्यांच्या क्षमतेने कारखाने सुरु शासनाने लघु, मध्यम उद्योगांना सावरण्याची गरज रोहा : प्रतिनिधी रशिया युक्रेन युद्धाचे सावट, सर्वात मोठी बाजारपेठ व कच्च्या मालाचे निर्यातदार असलेल्या चीनवर आलेले मंदीचे सावट तर दुसरीकडे जागतिक बाजारपेठेत उत्पादित मालाला भाव नाही असे असताना कच्च्या मालाचे मात्र भाव वाढल्याने त्याचा …

Read More »

उंबर्डेत वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

पेण : प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावर उंबर्डे गावच्या हद्दीत पायी जाणार्‍या पादचार्‍याला भरधाव मोटारीने धडक दिल्याने या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमीचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. फिर्यादी अंकुश बाळाजी लांगी (47) रा, रोडे, कांदळेपाडा ता.पेण यांचे वडील बाळाजी पोशा लांगी (वय 65) हे मंगळवार …

Read More »

विजेचा धक्क्याने तरुणाचा मृत्यू

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील पाचगणी आदिवासी वाडीतील तरुणाचा पेण शहरातील म्हाडा कॉलनी येथे एका खासगी बांधकामावर पाणी मारताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी, पेण तालुक्यातील पाचगणी डोंगराळ भागात असणारी काही आदिवासी कुटुंबे उदरनिर्वाहासाठी शहराच्या आजूबाजूला झोपड्या बांधून राहत आहेत. अंतोरे फाटा येथेही …

Read More »

रोहा येथे अवैध गांजा पकडला

विक्रेत्याला पकडले पोलीस ठाण्यात गुन्हा रोहा : प्रतिनिधी रोहा शहरातील रोहा चणेरा मार्गावरील म्हाडा कॉलनीतील एका बंद इमारतीमध्ये गांजा विक्रीस आणलेल्या विक्रेत्याला रोहा पोलिसांनी पकडले आहे. रोहा पोलिसांनी त्या गांजा विक्रेत्याकडून 19 हजार 56 रुपयाचा गांजा जप्त केला आहे.रोहा पोलिसांची अवैध धंद्याच्या विरोधात धडक मोहीम सुरू असून या अंतर्गत अवैध …

Read More »

सफाई कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील स्थिती वेतन न दिल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ माणगांव : प्रतिनिधी माणगांव हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून माणगांव शहरात उपजिल्हा रुग्णालय आहे. हे रुग्णालय शंभर खाटांचे असून दक्षिण रायगडमधील हजारो नागरिक या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयात सफाई, धुलाई, आहार अशा अनेक सेवा ठेकेदारामार्फत पुरविल्या जातात. …

Read More »

खारघर मॅरेथॉन : विविध स्पर्धांना प्रतिसाद

खारघर : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ’खारघर मॅरेथॉन 2023’ च्या अनुषंगाने खारघर येथे रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा पार पडल्या.एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये राजश्री सुर्वे यांनी प्रथम क्रमांक, …

Read More »

नवी मुंबईत हवा प्रदूषणाचा विळखा

रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अडथळे नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार गेल्याच समोर आले आहे. नवी मुंबईतील तुर्भे परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाचा विळखा पडला असल्याचे दिसून येत असून, रात्रीच्या वेळी वाहन चालकांना समोरची गाडी दिसत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. …

Read More »