Breaking News

Ramprahar Team

पहिला दिवस ‘साहेबां’चा!

कर्णधार रूटचे दमदार शतक; इंग्लंड पहिल्या दिवसाखेर 3 बाद 363 धावा चेन्नई : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडच्या संघाने 3 बाद 263 धावांपर्यंत मजल मारत खेळावर वर्चस्व राखले. पहिल्या सत्रात दोन गडी गमावल्यानंतर संपूर्ण दिवस सलामीवीर डॉम सिबली-जो रूट जोडीने खेळून काढला आणि संघाला भक्कम स्थितीत आणले. …

Read More »

कोरोना लशीचा दुसरा डोस 13 फेब्रुवारीपासून -केंद्र सरकार

मुंबई : प्रतिनिधी भारतात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्या. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आला आता त्यांना दुसरा डोस दिला देणार आहे.  13 फेब्रुवारीपासून लशीचा दुसरा डोस दिला जाणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल …

Read More »

वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र दौंडकर यांचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झालेले, वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र रंगनाथ दौंडकर यांना त्यांच्या गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अत्यंत मानाचे असे राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झालेले आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल जिल्हा सरकारी अभियोक्ता भूषण साळवी यांनी त्यांचा आदरपुर्वक सत्कार केला. सन 1995 …

Read More »

सिडको देणार विरार-डहाणू रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूखंड

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला (एमआरव्हीसी) विरार-डहाणू रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील कोळगाव येथील सर्व्हे क्र. 223 आणि 224 तसेच केळवे येथील सर्व्हे क्र. 520, 466, 467 आणि 1339 हे भूखंड वाटपित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भूखंडांचे एकत्रित क्षेत्रफळ 23,689 चौ.मी. इतके आहे. …

Read More »

महिलांना घरघंटी, शिलाई मशीनचे वाटप

पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांचे प्रयत्न पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समितीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकरीता अनेक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचअनुषंगाने महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत 10 टक्के निधीतून व पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या प्रयत्नाने गव्हाण विभागातील महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप बुधवारी (दि. 3) करण्यात आले. …

Read More »

रस्त्याची केली तत्काळ दुरुस्ती

नगरसेवक राजू सोनी यांची तत्परता पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी तत्काळ रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करून दिल्याबद्दल शहरातील शिवशक्ती मित्र मंडळाने फलक लावून त्यांचे कौतुक केले आहे. लाईन आळी परिसरातील रस्त्यांना खड्डे पडले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात घडत होते. याबाबत शिवशक्ती मित्र मंडळाच्या सदस्यांनी नगरसेवक …

Read More »

कोंडले-खैरवाडी येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त इम्यानुअल मरसी होम आश्रम, चिपळे यांच्या वतीने पनवेल तालुक्यातील कोंडले-खैरवाडी येथील आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या मध्ये तांदुळ, आटा, हळद, चहापावडर अशा जीवनावश्यक वस्तूंचे 150 आदिवासी बांधवांना वाटप करण्यात आले. अध्यक्ष फादर सिनू मैथ्यू यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. या वेळी भाजप …

Read More »

जिल्हास्तरीय महाज्योती निबंध स्पर्धेमध्ये ‘सीकेटी’च्या ज्योती शिरसाटचे यश

पनवेल : रामप्रहर वृत्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 190 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या (स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका ज्योती मोहन शिरसाट (प्रथम वर्ष-कला शाखा) हिने द्वितीय क्रमांक …

Read More »

पनवेल परिसरात चोरांचा सुळसूळाट

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. परिणामी या परिसरातील नागरिक  चोरांच्या दहशतीमुळे भयभीत झाले आहेत. पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनांच्या वाढत्या तक्रारी बघता नागरिकांमध्ये सतर्कतेविषयी जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. तसेच अशा चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करणे हेदेखील आवश्यक आहे. शहरातील ओएनजीसी उसर्ली खुर्द येथे राजू मढवी …

Read More »

रायगड जिल्ह्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी

भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना अलिबाग : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यासाठी  रायगड जिल्हा परिषदेला (राजिप)   चालू आर्थिक वर्षात चार कोटी 11लाख 61हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त निधीपैकी एक कोटी नऊ हजार 570 रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला …

Read More »