खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर शुन्य ते पाच वर्षे वयोगटापर्यंत बालकांसाठी राबविली जाणारी पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी (दि. 31)पासुन सुरू होत आहे. कोविडच्या परिस्थितीत यावर्षी ही मोहीम यशस्वी राबविण्याचे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आवाहन असणार आहे. पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य विभाग याकरिता सज्ज झाले आहे. पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांना तशाप्रकारच्या …
Read More »शेअर की रियल इस्टेट की सोने?
मागील आठवड्यातील लेखात आपण सेन्सेक्सचा 100 ते 50 हजार हा प्रवास पहिला. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी हा प्रवास निश्चितच रोमांचक असाच आहे. मी लेखात नमूद केल्याप्रमाणं इतर कोणत्याही मालमत्ता प्रकारात ह्या गुंतवणूक पर्यायानं अधिक परतावा दिलेला दिसतो. परंतु याबाबत अनेकांच्या मनात शंका असू शकतात, अशा शंकांचं निरसन करण्यासाठी आजचा हा लेखप्रपंच. …
Read More »‘डिजिटल इंडिया’साठी उद्या विक्रमी तरतूद?
इंटरनेटने आधीच जगाला अधिक गती दिली होती, आता कोरोना संकटाने त्याच्या वापराची अपरिहार्यता लक्षात आणून दिली आहे. पण त्यातून ते वापरणारे आणि ते न वापरणारे, असा विषमतेला खतपाणी घालणारा भेद निर्माण झाला आहे. इंटरनेट सर्वांपर्यंत पोहचणे आणि सर्वांना ते परवडणे, हे आव्हान त्यातून उभे राहिले असून उद्याच्या अर्थसंकल्पात त्यासंदर्भातील सर्वसमावेशक …
Read More »सेल्फीच्या नादात जीव गमावणार्या तरुणीस जीवदान
रेवदंडा : प्रतिनिधी साळाव पुलावरून सेल्फी काढत असलेल्या 23 वर्षीय तरुणीचा तोल जाऊन पाय घसरून तरुणी साळाव पुलावरून कुंडलिका समुद्र खाडीत पडली. भरतीची वेळ असल्याने ती आग्रावकडे दिशेकडे वाहून गेली, सुदैवाने ती वाहून जात असतानाच आग्राव मधील कोळी बांधवाचे नजरेस आली, आणि तीचे प्राण वाचले. रेवदंडा पोलीस ठाणेमधील बडीकॉप महिला …
Read More »राष्ट्रध्वजाचा अपमान करणार्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा
भारत रक्षा मंचची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या किसान आंदोलन ट्रॅक्टर रॅलीच्या नावाखाली दिल्लीमध्ये झालेला आंदोलकांचा उद्रेक व त्यानंतर लाल किल्ल्यावर खालिस्तानी झेंडा फडकवून राष्ट्रध्वजाचा करण्यात आलेल्या अपमानाबद्दल संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी भारत रक्षा मंचच्या वतीने शुक्रवारी (दि.29) कोकण आयुक्ताद्वारे केंद्रीय …
Read More »सभापतीसह नगरसेवकांकडून खारघरमधील उद्याने, मैदाने आणि तलावांची पाहणी
अधिकार्यांना दिल्या सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त खारघरमधील उद्याने, खेळाची मैदाने व तलावांची पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्यासह नगरसेवकांनी शुक्रवारी (दि. 29) पाहणी केली. या वेळी अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. सिडकोच्या वतीने महापलिका हद्दीतील उद्याने आणि खेळाची मैदाने हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्यानुसार या मैदानात …
Read More »खैराची तस्करी करणारा ट्रक जप्त
पोलादपूर वनविभागाची कारवाई पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील वनविभागाने शुक्रवारी (दि. 29) पहाटेच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर खैराचे सोलीव ओंडक्यांची तस्करी करणारा एक ट्रक सुमारे पावणेबारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलादपूर वनविभागाने ही कारवाई केली आहे. मिळालेल्या गुप्त बातमीवरून वन परिमंडल अधिकारी श्याम गुजर, दिलीप जंगम आणि …
Read More »राम मंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये -केशव उपाध्ये
मुंबई : प्रतिनिधी आपण देत असलेला निधी योग्य ठिकाणी पोहचणार आहे, याची सामान्य माणसाला खात्री आहे. त्यामुळेच सामान्य माणसांकडूनही राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. मतांसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणार्या काँग्रेसने राम मंदिराच्या निधीची उठाठेव करू नये, असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते …
Read More »बहिष्काराचे राजकारण
राष्ट्रपती दर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून अभिभाषण करतात. संसदीय लोकशाहीतील हा नितांत सुंदर शिष्टाचार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये गेल्या वर्षभरात सरकारने काय काम केले याचा आढावा असतो. तसेच आगामी वर्षामध्ये राष्ट्र कुठल्या दिशेने पुढे जायला हवे याचे मार्गदर्शन देखील असते. परंतु काँग्रेससह 18 विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच बहिष्कार …
Read More »माणगावात स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उद्घाटन
माणगाव : प्रतिनिधी मानगड परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत जोरकर यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला रणपिसे क्लासेस्च्या विद्यार्थ्यांची गणिताची स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर वाचनालयाचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper