नवी मुंबई : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 76मधील इच्छुक उमेदवार व समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व मोफत आरोग्य शिबिर हे दोन्ही कार्यक्रम रविवारी (दि. 31) उत्साहात झाले. भाजपचे पांडुरंग आमले यांनी सानपाडा सेक्टर 3 येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात विभागातील 350हून …
Read More »होप मिरर फाऊंडेशनला पुरस्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त होप मिरर फाऊंडेशन संस्थेला शनिवारी (दि. 30) पनाच इमेज पुरस्कार 2021 देण्यात आला. या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन पनाच इमेज अॅवॉर्डचे संस्थापक आणि दिग्दर्शक विशाल कपूर यांनी केले होते. हा पुरस्कार भरूखा कन्स्ट्रक्शनचे सीईओ आणि मालक राजेश भरुका आणि बॉलीवूड उद्योगातील ज्येष्ठ संगीतकार इस्माईल दरबार यांच्या …
Read More »गतिरोधकावर मारण्यात आले पट्टे
नगरसेवक राजू सोनी यांचे प्रयत्न पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी ज्या गतिरोधकामुळे (स्पीडब्रेकर) वारंवार अपघात घडत होते, अशा ठिकाणी स्वखर्चाने पट्टे मारून वाहनचालकांना दिलासा दिला आहे. शहरातील उरण नाका रोड एमसीबी कार्यालयाजवळ स्पीडब्रेकर आहे. तिथे नेहमीच अपघात होत होते. या संदर्भात काही नागरिकांनी नगरसेवक राजू सोनी …
Read More »पनवेलमध्ये पोलिओ लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद
51,664 बालकांचे लसीकरण पनवेल ः प्रतिनिधी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत पनवेल महापालिका क्षेत्रात 0 ते 5 वयोगटातील सुमारे 51,664 बालकांना लस देण्यात आली. आयुक्त डॉ. सुधाकर देशमुख यांच्या हस्ते लसीकरणास मोठा खांदा येथील मराठी शाळेत सुरुवात झाली. या वेळी एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, अशा सूचना आयुक्तांनी केल्या. …
Read More »आरोग्य आणि धनसंपदा
हेल्थ इज वेल्थ अशी इंग्रजी भाषेमध्ये एक म्हण आहे. आरोग्य हीच खरी धनसंपदा असे आपला आयुर्वेद देखील सांगतो. परंतु, आरोग्य आणि धनसंपदा या दोन्हींचा लाभ ज्याला होतो, त्याला भाग्यवानच म्हटले पाहिजे. तसेच भाग्य 137 कोटी भारतीयांना लाभावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार प्रामाणिक तळमळीने अहोरात्र काम करीत आहे. …
Read More »सामान्यांसाठी लोकलसेवा अपूर्णच
मुंबईसह उपनगरे आणि आसपासच्या भागांतील नागरिकांसाठी जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल आजपासून पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या सेवेत रूजू होणार आहे. प्रवाशांची गर्दी होऊ नये यासाठी या रेल्वे प्रवासास वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे, मात्र त्यामुळे दैनंदिन नोकरी करणार्या सामान्य नागरिकांच्या प्रवासाची उद्दिष्टपूर्ती न होण्यासारखीच आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा परवानगी …
Read More »‘दिशा’तर्फे हळदी-कुंकू समारंभात मार्गदर्शनाचा वाण
पनवेल : रामप्रहर वृत्त दिशा महिला मंचच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे शनिवारी (दि. 30)आयोजन करण्यात आले होते. ’ती’च्या नजरेतून हा उपक्रम या वेळी राबविण्यात आला. कामोठे येथील नालंदा बुद्धविहार येथे झालेल्या या समारंभात उपस्थित महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हळदी कुंकवाची सुरुवात विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान …
Read More »सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी पुरस्काराने सन्मानित
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सिडकोचेउपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना शनिवारी (दि. 30) दैनिक सकाळच्या मुंबई आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सव वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळ सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पत्रकार संजय कदम यांना पुरस्कार
पनवेल : वार्ताहर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते युवा नेते केदार भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा चषक 2021 सामन्याच्या वेळी कोरोना काळात केलेल्या कामांची दखल घेत पत्रकार संजय चंद्रकांत कदम यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊ गौरविण्यात आले. या वेळी व्यासपीठावर डॉ. गिरीश गुणे, नगरसेवक अनिल भगत, मुकीत …
Read More »अलिबाग किनारी एटीव्ही राईडसची अरेरावी
पत्रकाराला शिवीगाळ आणि धक्काबुक्की; गुन्हा दाखल अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग समुद्रकिनार्यावर एटीव्ही राईडसची अरेरावी सुरू आहे. अलिबाग समुद्रकिनार्यावर शनिवारी (दि. 30) एटीव्ही राईडसला अपघात झाला. यात दोन महिला जखमी झाल्या. या अपघाताचे फोटो काढण्यासाठी गेलेल्या एका पत्रकाराला धक्काबुक्की करत तेथील व्यावसायिकांनी त्याच्या हातातील मोबाइल काढून घेतला व शिवीगाळ केली. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper