Breaking News

Ramprahar Team

70 दिव्यांगांकडून ‘कळसूबाई’ सर

नववर्षाचे अनोखे स्वागत कर्जत : बातमीदार महाराष्ट्रातील सर्वांत उंच म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळसूबाई शिखरावर पोहचून राज्याच्या 20 जिल्ह्यांतील 70 दिव्यांगांनी नववर्षाचे स्वागत अभिनव पद्धतीने केले. यामध्ये कर्जत येथील एका दिव्यांगाचा समावेश होता.  अनेकांनी फक्त शिक्षण घेताना अभ्यासक्रमात वाचलेले कळसूबाई शिखर प्रत्यक्षात चढण्याची मोहीम 31 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. …

Read More »

‘उद्दिष्ट ठरवा, मेहनत करा यश निश्चित मिळेल’

खोपोलीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन खालापूर : प्रतिनिधी पोलीस भरतीसाठी पैसा किंवा हुशारी लागत नसून कठीण परिश्रमाची गरज आहे. त्यासाठी फेसबुक आणि व्हॉटसपवर वेळ न घालविता चांगले विचार ठेवा उद्दिष्ट ठरवा, यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन खोपोलीचे पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग यांनी शनिवार (दि.2) येथे केले. पोलीस भरतीसाठी मोफत …

Read More »

रोह्यातील भातसईला अनियमित पाणीपुरवठा

ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन रोहे : प्रतिनिधी तालुक्याच्या पश्चिम विभागातील 26गाव नळ पाणीपुरवठा योजनेतून सातत्याने अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने संबंधीत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. या योजनेतून सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी रोहा तालुक्यातील भातसई ग्रामस्थांनी तहसीलदार कविता जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रोहा तालुक्यातील 26 गाव नळ पाणीपुरवठा …

Read More »

पेण खारेपाटातील महिलांचा पाण्यासाठी आक्रोश

आमदार रविशेठ पाटील यांनी घेतली तातडीची बैठक चार दिवसांत जलवाहिनी पूर्ववत करून देण्याचे कंपनी अधिकार्‍यांचे आश्वासन पेण : प्रतिनिधी तालुक्यातील खारेपाट विभागासह कासू, गडब विभागातील सर्वच गावांना गेल्या काही महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे.  या भागात सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा व्हावा, यासाठी येथील संतप्त महिलांनी सोमवारी …

Read More »

आदर्श पतसंस्थेने केला 200 कोटी रूपये ठेवींचा टप्पा पार

अलिबाग : प्रतिनिधी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने 22 वर्षांच्या कालावधीत 200 कोटी रूपये ठेवींचा टप्पा पार केला आहे. यातील 100 कोटींच्या ठेवी मागील तीन वर्षांमध्ये जमा झाल्या आहेत. संस्थेचा एकत्रित व्यवसाय 343 कोटी 40 लाख रुपये असून नफा दोन कोटी 26 लाख इतका झाला आहे. आता वाटचाल रुपये 500 कोटी …

Read More »

धारवलीत आज ’आधार केंद्र आपल्या दारी’ उपक्रम

पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील धारवली येथील श्री दत्तात्रेय मंदिरामध्ये भारतीय डाक विभाग डाकघर अधीक्षक अलिबाग, रायगड यांच्यामार्फत सामाजिक बांधिलकी अंतर्गत विविध सेवा प्रदान करण्याचा भाग म्हणून सोमवारी (दि. 4) सकाळी ’आधार केंद्र आपल्या दारी’ उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आधार केंद्र आपल्या दारी उपक्रमांतर्गत सर्व वयोगटासाठी आधार …

Read More »

पोलादपूर एसटी स्थानकातील सांडपाणीप्रश्नी मनसेकडून आजपासून स्वाक्षरी मोहीम

पोलादपूर ः प्रतिनिधी नगर पंचायत पोलादपूर आणि पोलादपूर येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या  व्यवस्थापन व प्रशासनातील सामंजस्याअभावी स्थानकाच्या आवारात निर्माण झालेला सांडपाण्याचा प्रश्न सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धसास लावण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी सोमवारपासून (दि. 4) एसटी स्थानक परिसरात स्वाक्षरी आंदोलन सुरू केले …

Read More »

पनवेल, नवी मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या 422 जणांवर कारवाई

मद्यपींपेक्षा मोकाट फिरणारे अधिक नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या 422 वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात लावलेल्या बंदोबस्तात या कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यात फक्त 27 जणांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हची कारवाई झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्टच्या उत्साहाला आवर घालण्याच्या …

Read More »

तोट्यातील एनएमएमटीला विद्युत बसचा आधार

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त तोट्यात सुरू असलेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाला पुढील काळात विद्युत बसचा मोठा आधार मिळणार आहे. केंद्र शासनाच्या विद्युत वाहनांच्या धोरणामुळे (फेम योजनेअंतर्गत) वर्ष अखेरपर्यंत  230 विद्युत बस नवी मुंबई परिवहन सेवेत दाखल होणार आहेत. यातील 30 बस सध्या सेवा देत असून त्या फायदेशीर ठरत आहेत. …

Read More »

भाजप नेते संदीप पाटील यांच्या दणक्याने सिडको प्रशासन वठणीवर

पनवेल : वार्ताहर भाजप नेते व माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या दणक्याने  सिडको प्रशासन वठणीवर आले आहे. गटारांचे रुंदीकरण व सांडपाणी वाहून नेणार्‍या वाहिन्यांचे विस्तारीकरण कामात दिरंगाई अथवा हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेऊ, असे आश्वासन सिडकोने दिले आहे. संदीप पाटील यांनी यासंदर्भात सिडकोच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. सिडको प्रशासनाच्या …

Read More »