आरोग्य प्रहर अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे आदी अॅनिमियाची लक्षणे दिसून येतात. ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांना जास्त त्रास देते. अॅनिमियाच्या रुग्णांत विटॅमिन बी, लोह तत्त्व, फोलिक अॅसिडचे प्रमाण कमी होते. अनुवांशिक कारणामुळेही हा रोग होऊ शकतो. शरीरात रक्ताची कमी असेल तर आहारावर विशेष …
Read More »आगरकोट किल्ल्याची दुरवस्था
पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा आगरकोट किल्ल्यातील सातखणी, तटबंदी, बुरूज व वास्तू दुरवस्थेत असून सर्वत्र झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले आहे. पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षतेने येथील अनेक वास्तू ढासळण्याच्या स्थितीत आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील मागील राज्य सरकारच्या काळात गड-किल्ल्यांच्या सुधारणांसाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांना सुरुवात करण्यात आली होती, मात्र सद्यस्थितीतील सरकारकडून त्यांची योग्य …
Read More »पाली, पेणमध्ये मराठा समाजाचे आंदोलन
पाली, पेण : प्रतिनिधी मराठा आरक्षण स्थगिती उठवावी आणि विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सुधागड पालीसह जिल्ह्यातील मराठा समाज एकवटला होता. जिल्ह्यातील तहसील कार्यालयासमोर राज्य सरकारविरोधात मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले. शासनाने पोलीस भरतीत मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षणानुसार काय निर्णय घेणार हे जाहीर करावे, या मागण्याचे …
Read More »पेणमधील सेंट्रल बँकेला आग; लाखोंचे नुकसान
पेण : प्रतिनिधी पेणमधील रायगड बाजार इमारतीतील तळमजल्यावर असलेल्या सेंट्रल बँकेला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आग लागून लाखो रुपयांची हानी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी कि, पेण धरमतर रडवर रायगड बाजार इमारतीत तळमजल्यावर सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा असून शेजारी एटीएम सेंटरही आहे. शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान बँक बंद असताना …
Read More »‘सीकेटी’च्या विद्यार्थ्यांचे सुपर लीगमध्ये सुयश
पनवेल : रामप्रहर वृत्त एनआयईतर्फे घेण्यात आलेल्या सुपर लीग या स्पर्धेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमाच्या विद्याथ्यार्र्ंनी सुयश संपादित केले आहे. इयत्ता चौथी ते नववीच्या प्रत्येक इयत्तेत सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देऊन तसेच दोन विद्यार्थ्यांना टॅब देऊन शाळेचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले. …
Read More »क्रांतीची दोन पावले
नव्या जगाला सामोरे जाण्यासाठी आपला भारत देश नव्या उमेदीने उभा राहत आहे. वर्षानुवर्षे सावकारी पाशात आणि गुलामीत पिचलेल्या शेतकरी आणि कामगारांसाठी वरदान ठरावीत अशी विधेयके धडाक्यात आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारने भारतीय क्रांतीचे आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शेतकरी आणि कामगार विधेयके लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाली …
Read More »पनवेल तालुक्यात 299 नवे कोरोनाबाधित
चार जणांचा मृत्यू 299 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि.25) कोरोनाचे 299 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 299 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 233 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 238 …
Read More »पोषण अभियानात ‘दिशा’चा सहभाग
कर्जत ः बातमीदार केंद्र व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने देशभरात पोषण महिना अभियान राबविले जात आहे. रायगडमध्ये दिशा केंद्र ही स्वयंसेवी संस्था हे अभियान राबवत असून गाव पातळीवर विशेषतः आदिवासीवाडी, पाडे व वस्त्यांवर जाऊन कुपोषण, सुपोषण आणि बालसंगोपन तसेच बालसंरक्षणासह आरोग्य शिक्षणावर सप्टेंबर महिन्यात साजरा …
Read More »मुरूड समुद्रकिनारी टपरीधारकांचे व्यवसाय सुरू
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड समुद्रकिनारी सुमारे 44 टपरीधारक असून त्यांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते, परंतु खचून न जाता त्यांनी पुन्हा आपला व्यवसाय सुरू केला आहे. कर्ज काढून नवीन हातगाड्यासुद्धा बनवण्यात येऊन पुन्हा नव्या उमेदीने त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे. चहाची टपरी त्याचप्रमाणे …
Read More »पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये स्वच्छता अभियान
कर्जत ः बातमीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत शहरातील भाजपच्या महिला मोर्चाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशासह राज्यभर सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. कर्जत शहरात भाजप महिला मोर्चाच्या वतीने माझा परिसर, स्वच्छ परिसर या संकल्पनेतून परिसर स्वच्छ करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper