Breaking News

Ramprahar Team

लसीच्या प्रयत्नांना वेग

जगभरातील सर्वच देशांचे लक्ष सध्या कोरोना विषाणूवरील लसीच्या उत्पादनाकडे लागले असून सर्वांना परवडणारी आणि दीर्घ काळ प्रभावी लस विकसित करण्यासाठी देशोदेशीचे शास्त्रज्ञ प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. गुरूवारी जगभरातील आजवरच्या कोरोना रुग्णांची संख्या दोन कोटी 40 लाखांवर गेली. जगभरात एव्हाना या विषाणूमुळे आठ लाख 22 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. …

Read More »

तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता!

14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचे आगमन घरोघरी तसेच सार्वजनिकरित्या झालेले आहे. यंदा गणेशोत्सवावर कोविड-19चे सावट आहे. असे असले तरी हा आनंददायी उत्सव साजरा करण्याचा उत्साह कायम आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात काही दिवस का होईना चैतन्य अनुभवास मिळत आहे. भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा पुत्र …

Read More »

मद्यपीचा फूलविक्रेत्याच्या मालावर डल्ला

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी अट्टल मद्यपी कोणत्या थराला जात असून फूलविक्रेत्याचा जवळपास पंधरा हजाराचा माल दारुड्यानी चोरून नेल्याची घटना खालापूरात घडली आहे. गणेशोत्सवात फूलांचे दर कडाडले आहेत. हार, कंठी याचे दर वाढले असले तरी ग्राहक खरेदी करत आहेत. खालापूर शहरातील फूल विक्रेत्यानी ग्राहकांच्या मागणीनुसार विविध आकाराचे हार, दुर्वाची कंठी तयार …

Read More »

गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणार्याला अटक

रेवदंडा पोलिसांची कारवाई रेवदंडा : प्रतिनिधी रेवदंडा पोलिसांनी हद्दीतील मुरूड तालुक्यातील सुपेगाव फाटयावर गावठी हातभट्टीची दारूची वाहतुक मोटर सायकलने करणारा एकास रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल केला. याबाबत सविस्तर वृत असे की, रेवदंडा पोलिसांना सुपेगाव फाटयावरून गावठी हातभट्टीची दारू मोटर सायकलने होत असल्याच्या मिळालेला माहितीनुसार ऐन गणेशोत्सोवाचे दिवशी शनिवारी (दि. 22) …

Read More »

पनवेल तालुक्यात 173 नवीन रुग्ण

   तिघांचा मृत्यू; 208 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 23) कोरोनाचे 173 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू  झाला आहे तर 208 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 119 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 167 …

Read More »

गणेश दर्शन

चिरनेर (ता. उरण) : सार्थक व काव्य यांच्या घरातील विराजमान गणरायाची मूर्ती. पुनाडे (ता. उरण) : अशोक कमळ पाटील यांच्या घरातील गणपती बाप्पा. दिघोडे (ता. उरण) : दत्तात्रेय शांताराम ठाकूर यांच्या घरातील श्री गणेशाची आकर्षक मूर्ती व इकोफ्रेंडली सजावट. पनवेल : अशोक पवार यांच्या घरातील श्री गणेशा व इकोफ्रेंडली लाकडाचे …

Read More »

नगरसेवक मेराज शेख यांचा वाढदिवस

उरण : नगरसेवक मेराज शेख यांचा वाढदिवस शुक्रवारी भाजप कार्यालयात साधेपणाने साजरा करण्यात आला. आमदार महेश बालदी यांनी शेख यांना केक भरवून शुभेच्छा दिल्या. या वेळी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष शेखर पाटील, …

Read More »

पनवेलचा राजा चिंतामणी गणेशोत्सव साध्या पद्धतीने

मोहोपाडा : प्रतिनिधी मागील नऊ वर्षापासून मोठया दिमाखात, उत्साहात, राजेशाही पद्धतीने पनवेलचा राजा चिंतामणी नटून थटून भक्तांच्या भेटीला येतो. यावर्षी कोरोना जागतिक महामारीत कोविड योद्धांच्या पाठीशी पनवेलचा राजा चिंतामणी एका सुरक्षेची भक्तीमय ढाल बनून पाच महिन्यांपासून उभा आहे आणि राहणारच असा विश्वास भक्तांना आहे. यंदाचा गणेशोत्सव दिलेल्या नियमावलीत साजरा करून …

Read More »

बंगाली मिठाईला खवय्यांची पसंती

पनवेल : बातमीदार गणरायाची आराधना करताना नैवद्य म्हणून मोदकांप्रमाणेच बंगाली मिठायांचा वापर करण्याचे प्रमाण गणेशोत्सवात वाढले आहे. या बंगाली मिठाईचे भाव 10 टक्क्यांनी वाढले आहे. या मिठायांमध्ये सुका मेवा, वेगवेगळे फ्लेवर्स, पेढ्यापासून काजुकतलीपर्यंत विविध प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे बंगाली मिठाईही ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. गणपतीचे आवडते खाद्य मोदक …

Read More »

नियमांचे पालन करून दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप

नवी मुंबई, पनवेल : बातमीदार गणेश चतुर्थीला झालेल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर दीड दिवसाच्या बाप्पाला नियमांचे पालन करुन निरोप दिला. कोरोनामुळे सायंकाळी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेकांनी दुपारपासूनच बाप्पांना निरोप देण्यास सुरुवात केली. कोरोनामुळे सामाजिक अंतर राखून व सुरक्षिततेचे नियम पाळण्यात येत होते.  कोरोनामुळे यंदा पालिकेने शहरात 135 कृत्रिम तलाव …

Read More »