Breaking News

Ramprahar Team

‘ते’ बालक वात्सल्य ट्रस्टकडे

अलिबाग : प्रतिनिधी रसायनीत फेकलेल्या नवजात बालकाला अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी व रसायनी पोलिसांच्या मदतीने जीवदान मिळाले आहे. नवजात अर्भकाला अलिबाग येथील वात्सल्य ट्रस्टकडे सोपविण्यात आले. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कचरा साठवणूक केलेल्या मैदानावर कोणीतरी अज्ञाताने हे अर्भक फेकून दिले. हे अर्भक पुरुष जातीचे असून याबाबत रसायनी पोलिसांना …

Read More »

महिला अत्याचाराविरोधात भाजपतर्फे आंदोलन

खारघर ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्ष उमाताई खापरे यांच्या सूचनेनुसार व आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी  कोविड सेंटरमध्ये महिलांवर होणार्‍या आत्याचाराविरोधात भारतीय जनता पक्ष महिला मोर्चातर्फे खारघर येथे आंदोलन करण्यात आले. कोरोनाचे सर्व नियम पाळून खारघर येथील पोलीस ठाण्यात खारघर तळोजा मंडळाच्या …

Read More »

कोविड सेंटरमध्ये महिला पोलिसांची नेमणूक करा

उरण तालुका भाजप महिला मोर्चाची मागणी उरण ः वार्ताहर कोविड सेंटरमधील महिला रुग्णांच्या सुरक्षेसाठी रुग्णालयात महिला पोलिसांची नेमणूक करावी, तसेच सीसीटीव्ही बसवून गस्त घालण्यात यावी, आदी मागण्या उरण तालुका भाजप महिला मोर्चा अध्यक्ष अ‍ॅड. राणी म्हात्रे यांनी मंगळवारी (दि. 22) उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी तसेच उरणचे …

Read More »

पनवेल तालुक्यात 252 नवीन पॉझिटिव्ह

नऊ जणांचा मृत्यू; 285 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 22) कोरोनाचे 252 नवीन रुग्ण आढळले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 285 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 194 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर …

Read More »

पाली येथील अंगणवाडीत फुलली परसबाग

पाली ः प्रतिनिधी एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत पोषण महाअभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत अंगणवाडी केंद्र पाली बेघरआळी येथे परसबाग करण्यात आली होती. ही परसबाग अत्यंत सुंदर व मनमोहक दिसत होती. या वेळी मार्गदर्शन व जनजागृतीही करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे काटेकोरपणे …

Read More »

उरण भारतीय जनता पक्षातर्फे सावरखार येथे कापडी पिशव्यांचे वाटप

उरण : वार्ताहर देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष उरण यांच्या वतीने सेवा सप्ताहाचे औचित्य साधून रविवारी (दि. 20)  आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप उरण तालुका उपाध्यक्षा निर्मला प्रभाकर घरत यांच्या हस्ते उरण तालुक्यातील सावरखार येथील महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. ज्या महिलांना …

Read More »

सेवा सप्ताहानिमित्त प्रमाणपत्र वाटप

ठाणे : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने कोकण पदवीधर आमदार व ठाणे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे साहेबांच्या प्रयत्नाने शुक्रवारी (दि. 18) कळवा मंडळातर्फे कळव्यातील जनसंपर्क कार्यालय, येथे आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजना तसेच प्रमाणपत्र निरंजन डावखरे व महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

आयपीएलचे नवे पर्व

इंंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या तेराव्या पर्वाला शनिवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सलामीच्या लढतीने प्रारंभ झाला. अपेक्षेप्रमाणे हा सामना रंगला आणि यात चेन्नईने मुंबईवर मात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयपीएलमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. ते स्वीकारून खेळाडूंसह प्रेक्षक क्रिकेटचे नवे स्वरूप अनुभवत आहेत. जागतिक लोकप्रिय स्पर्धा आयपीएलची …

Read More »

पेण भाजप युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिर

पेण : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसनिमित्त भाजपच्या वतीने सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने पेण मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 20) पेण शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते. कोरोना या महाभयंकर रोगामुळे देशातील जनतेला रक्ताची गरज भासत आहे. सध्या रक्तदान करण्याचे प्रमाण कमी …

Read More »

पनवेलमध्ये 258 नवे कोरोनाबाधित

एका रुग्णाचा मृत्यू    252 जणांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी  (दि.20) कोरोनाचे 258  नवीन रुग्ण आढळले असून एकाचा  मृत्यू  झाला आहे, तर 252 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 212 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 192 रुग्ण बरे झाले आहे. …

Read More »