कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील डिकसळ गावातील एका शेतकर्याच्या गुरांच्या गोठ्यास शुक्रवारी सकाळी आग लागली. अचानक लागलेल्या आगीत गोठ्यात असलेल्या गाय आणि वासरू यांना कोणतीही दुखापत न होता वाचविण्यात यश आले. शेतकरी तेथे दूध काढण्यासाठी गेल्याने धावपळ करून जनावरांना बाहेर काढल्याने कोणालाही इजा झाली नाही. नेरळ-कर्जत रस्त्यावर असलेल्या डिकसळ गावातील …
Read More »शासनाने शेतकर्यांना दिलासा द्यावा
आदिवासी ठाकूर सेवा मंडळाची मागणी कर्जत ः बातमीदार आदिवासी भागातील शेतकरी मागील पाच महिने रोजगारापासून वंचित आहेत. त्यात शेतीच्या बांधबंदिस्तीपासून सर्वच कामे पैशांअभावी अडकून पडली आहेत. त्यामुळे शासनाने आदिवासी शेतकर्यांच्या जमिनीमधील शेतीबाबतची सर्व कामे शासनाच्या रोजगार हमी आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून करून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आदिवासी ठाकूर सेवा …
Read More »औषधांबाबत घ्यावी दक्षता
आरोग्य प्रहर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे आजार अनेकदा एकत्रितरीत्या आढळतात. या आजारांवरील औषधे देताना डॉक्टरांना सावधगिरी बाळगावी लागते. औषधांचे दुष्परिणाम, औषधा-औषधांमधील प्रक्रिया, औषधे आणि आजारांमधील प्रक्रिया व औषधांच्या डोसांचे प्रमाण या सर्व बाबी लक्षात घेऊन औषधे देणे गरजेचे असते. तरीही योग्य औषधे आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम अनेकांना भोगावे लागतात. त्याचा …
Read More »कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांची कमतरता
राज्य शासनाचेदुर्लक्ष खोपोली : प्रतिनिधी कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने स्थानिक स्तरावर उपचार आणि अलगीकरण करण्यासाठी खोपोली नगरपालिकेकडून दोन ठिकाणी 40 व 20 बेड्सच्या कोरोना केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली, मात्र या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाहीत. जिल्हा परिषद किंवा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक डॉक्टरांची पूर्तता व्हावी म्हणून नगरपालिकेकडून जिल्हाधिकारी, पालकमंत्री, …
Read More »रुग्णसंख्येत वाढ, पण…
या आठवड्यात कोरोनासंबंधी बातम्या काहिशा नजरेआड झाल्या असल्या तरी त्याचा अर्थ महामारीचा प्रभाव कमी झाला असा होत नाही. एकीकडे शुक्रवारी देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 20 लाखांच्याही पुढे गेल्याचे वृत्त आले, तर सोबतच कोरोना बळींचे प्रमाण आणखी कमी झाल्याची आनंदवार्तादेखील. लसनिर्मितीसंबंधी घडामोडींनीही वेग घेतला असून जगभरातील निरनिराळ्या देशांमध्ये लॉकडाऊन उठवण्याची …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणचा कार्यक्रम
खारघर : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा सचिव गीता चौधरी यांनी वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, उपाध्यक्षा प्रतीक्षा कदम, अश्विनी भुवड, राजेंद्र प्रभू उपस्थित होते.
Read More »हॉस्पिटल, पोलीस ठाण्यात सॅनिटायझर, मास्कचे वाटप
पनवेल : प्रतिनिधी पनवेल विधानसभा आमदार तथा भाजपचे उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप उत्तर रायगड जिल्हा सचिव गीता चौधरी यांनी कळंबोली येथील कोविड हॉस्पिटल आणि पनवेल सिटी पोलीस ठाण्यात सॅनिटायझर, मास्क तसेच अन्य वैद्यकीय साहित्याचे वाटप केले. हॉस्पिटल प्रशासन आणि पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी …
Read More »कंत्राटदारांचे अस्तित्व धोक्यात आणणार्या राज्य शासनाच्या आदेशाच होळी
पाली : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागाने 30 जुलै रोजी कंत्राटदारांचे अस्तित्व धोक्यात आणणारा शासन निर्णय काढण्यात आला आहे. या आदेशाला राज्यभरातून कडाडून विरोध होत असताना रायगड व कोकणात देखील कंत्राटदार असोसिएशनच्या वतीने देखील याविरोधात एल्गार करण्यात आला. राज्यातील सर्व कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर सहकारी संस्था यांच्या वतीने …
Read More »भंगारपाडा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त वादळी पावसामुळे भंगारपाडा येथील अनेक घरांचे नुकसान झाले असून त्याची पाहणी भाजपच्या पंचायत समिती सदस्या रेखा म्हात्रे यांनी करून संबंधित अधिकार्यांसोबत चर्चा करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी केली आहे. या वेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल गव्हाणकर, युवा नेते समीर कटेकर, दिनेश म्हात्रे, रामचंद्र गोसावी, वडघर विभागीय युवा …
Read More »पनवेल तालुक्यात 217 नवे पॉझिटिव्ह
एकाचा मृत्यू; 153 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 7) कोरोनाचे 217 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 153 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसभरात 186 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper