पनवेल : प्रतिनिधी मुंबई, नवी मुंबई आणि पनवेलच्या माया नगरीत असा एक वर्ग आहे. त्यांच्या पर्यंत ही मदत पोहचतच नाही आणि तो मागू ही शकत नाहीत. कारण तो आपली ओळख देऊ शकत नाही. तो वर्ग म्हणजे बार गर्ल्स आणि सेक्स वर्करचा त्यांच्यासाठी आज आधार आहे तो आश्रय सोशल फाऊंडेशन व …
Read More »लॉकडाऊनमुळे बाजारात जुन्याच राख्या
पनवेल : बातमीदार बहीणभावाच्या पवित्र नात्याला बांधून ठेवणार्या रक्षाबंधनाच्या सणाला अवघ्या दहा दिवसांचा अवधी आहे. रक्षाबंधननिमित्ताने दरवर्षी बाजारात रंगबेरंगी राख्यांनी दुकाने सजली जातात. मात्र यंदा करोनामुळे लागलेल्या टाळेबंदीत राखी व्यवसायावर परिणाम होत असून बाजारात राख्या दाखल झालेल्या नाहीत. बाजारात नवीन राख्या कधी येतील याकडे बहिणींच्या नजरा लागल्या आहेत. श्रावण पौर्णिमा …
Read More »नवी मुंबई भाजपकडून जय श्रीराम लिहिलेली पत्रे पाठविण्यास सुरुवात
नवी मुंबई : बातमीदार अयोध्येत राममंदिर उभारल्याने कोरोना नाहीसा होईल का? असा प्रश्न विचारून शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना डिवचले होते. याचा समाचार घेण्यासाठी नवी मुंबई भाजपाकडून खा. पवार यांना पत्रे पाठवण्यास सुरुवात झाली. संपूर्ण महाराष्ट्रातून खा. पवारांच्या घरी जय श्री राम लिहिलेली 10 लाख पत्र पाठवण्यात येणार आहेत. तर नवी …
Read More »भाजपकडून घरोघरी कोरोनाविषयक जनजागृती
नवी मुंबई : बातमीदार भाजपच्या नेरुळ प्रभाग क्रमांक 93मधील कार्यकर्त्या व समाजसेविका प्रीती भोपी व समाजसेवक चंद्रशेखर भोपी यांनी कोरून काळात जनजागृतीवर भर दिला आहे. माझा विभाग माझा प्रभाग असा उपक्रम राबवत कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी प्रभागातील गरजूंना आधार देत विविध उपक्रम राबवले आहेत. यासाठी थेट भेटींद्वारे संपर्क साधतानाच समाजमाध्यमांचा देखील …
Read More »ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
ज्येष्ठ नागरिकाला साडेपाच लाखांचा गंडा पनवेल : वार्ताहर ऑनलाइन फसवणूक करणार्या टोळीने पेटीएम अकाऊंट अपडेट करण्याच्या बहाण्याने तळोजा भागात राहणार्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून पाच लाख 54 हजार रुपये दुसर्या बँक खात्यात वळती करुन त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात टोळी विरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार …
Read More »कोकण आयुक्तांची नियुक्ती कधी?
पनवेल : बातमीदार कोकण विभागातील एमएमआरडीए परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तर दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणचे अतोनात नुकसान झाले आहे. या दोन्ही स्थितींवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या कोकण विभागीय आयुक्तपदी स्वतंत्र अधिकार्याची नियुक्ती करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. या पदी स्वतंत्र नियुक्ती करायचे सोडून तो …
Read More »जयराम पाटील : सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ संघटक
गोपीनाथ पाटील पारसिक जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक जयराम पाटील यांचे 20 जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक ज्येष्ठ संंघटक आणि विचारवंत आपल्यातून हरपला आहे. सहकारातून बहुजन समाजाला व समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला थोडा तरी आर्थिक आधार देऊन उभे करता येईल व त्यातून या …
Read More »‘बार्टी’तर्फे अनुसूचित जातींचे सर्वेक्षण
मुरूड : प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीच्या मार्फत राज्यात गावनिहाय अनुसूचित जातीचे सर्वेक्षण करण्यात येत असून, रायगड जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातींचे गावनिहाय सर्वेक्षण समतादूत करीत आहेत. समतादूतांनी जिल्ह्यातील 15 पैकी सहा तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन गावांतील सविस्तर …
Read More »केंद्र सरकारच्या योजनांचा महिलांना लाभ मिळवून देणार
भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष दिपाली जाधव यांची ग्वाही माणगाव : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ माणगाव शहरातील जास्तीत जास्त महिलांना मिळवून देणार, अशी ग्वाही भाजप महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित शहर अध्यक्ष दीपाली जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार दक्षिण रायगड …
Read More »तणावामुळे होतात विविध विकार; अशी घ्या काळजी
आरोग्य प्रहर स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी प्रत्येक जण कसोशीने प्रयत्न करीत असतो. या धावपळीमध्ये अनेक वेळा कामाचा ताण वाढला जातो. परिणामी शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. आजकाल शारीरिक व्याधींसोबतच मानसिक समस्यांचं प्रमाणदेखील वाढल्याचं पाहायला मिळतं. परिणामी नैराश्य, ताण-तणाव या समस्या उद्धवतात. विशेष म्हणजे तणावाचं प्रमाण वाढल्यामुळे अनेक शारीरिक व्याधीदेखील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper