Breaking News

Ramprahar Team

झोराबियन कंपनीची सामाजिक बांधलकी

शेणगाव शाळेला एलईडी टीव्ही भेट खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील डोलवली गावाच्या हद्दीतील झोराबियन चिक्स प्रा. लि. कंपनीने शेणगाव गावातील प्राथमिक शाळेला एलईडी टीव्ही संचाची भेट दिली. तसेच माणकीवली ग्रामपंचायती करीता 15 एचपी क्षमतेचा पंप आणि पाईपलाईन असा एकूण सुमारे तीन लाख 50 हजार रुपयांची मदत केल्याने या कंपनीच्या कार्याचे …

Read More »

स्वच्छ सर्वेक्षण होतंय अस्वच्छ पद्धतीने!

म्हसळा : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत म्हसळा नगरपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी कचर्‍याच्या ठिगांवरच स्वच्छ सर्वेक्षणाचे मोठ-मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत, तर स्वच्छतेबाबत भिंतींवर रंगविलेल्या जाहिरातींखाली शेण व अन्य कचरा तसाच पडून आहे.  केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने म्हसळा नगरपंचायतीला 14 व्या वित्त आयोगातून पाहिला हप्ता म्हणून रु 20 …

Read More »

रेशन दुकानात ग्राहकांना समस्यांचा वेढा

भारतीय खाद्य निगमकडून तहसीलदारांना निवेदन कर्जत : बातमीदार तालुक्यातील रेशन दुकानांत ग्राहकांना आजही अनेक सुविधा मिळत नसून, अनेक त्रुटी असल्याने ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याबाबत भारतीय निगम मंडळाने कर्जत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय धारक, केशरी कार्ड, एपीएल या रेशनकार्ड धारकांना रेशन दुकानांतून अन्नधान्य दिले …

Read More »

पेण ग्रामीण रुग्णालय ‘अत्यवस्थ’

विविध समस्यांमुळे रुग्णांनी फिरवली पाठ पेण : प्रतिनिधी जेथे रुग्णांनी उपचार घ्यायचे ते पेण येथील ग्रामीण रुग्णालयच विविध समस्यांमुळे आजारी पडले आहे. त्यामुळे रुग्णांनी या रुग्णालयात उपचार घेण्याचे सोडून खासगी ठिकाणी उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. पेणच्या शासकीय ग्रामीण तथा उपजिल्हा रुग्णालयात बर्‍याच वेळा फक्त रिकाम्या खाटा रुग्णांची वाट बघत …

Read More »

सुधागडातील टॉवर कंपन्या वठणीवर

महसुली दणक्यानंतर कर थकबाकी भरण्यास तयार पाली : प्रतिनिधी  कर थकविल्यामुळे महसूल विभागाने मोबाईल कंपन्यांचे सुधागड तालुक्यातील 11 टॉवर सील केले होते. या दणक्याने जाग आलेल्या मोबाईल कंपन्यांनी सर्व कर भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे सील काढण्यात आले. सुधागड तालुक्यात वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे अनेक टॉवर असून, त्यापैकी काही कंपन्यांकडे एकूण पाच …

Read More »

भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात समस्या

स्थानिक प्रवासी संघटनेचे प्रशासनाला निवेदन कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील भिवपुरी रोड हे सध्या महत्वाचे स्थानक बनले आहे. या स्थानकातील समस्यांबाबत तेथील रेल्वे प्रवासी संघटनेने मुंबईत जाऊन मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे. भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधींनी नुकताच मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय महाव्यवस्थापक गोयल यांची नुकताच …

Read More »

रायगड जिल्हा केव्हा होणार टँकरमुक्त?

रायगड जिल्ह्यात तीन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. पावसाचे पाणी नदी व आढ्यांतून समुद्रात जाऊन मिळते. हे पाणी वाया जाते. रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनातर्फे दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. जिल्हा टँकरमुक्त करण्याच्या घोषणा केल्या जातात. परंतु त्यासाठी …

Read More »

कुंडेवहाळ येथे महिलांसाठी आरोग्य शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन व ग्रामपंचायत कुंडेवहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन बुधवारी (दि. 5) करण्यात आले होते. या कार्यक्रमास पनवेल पंचायत समिती सभापती देवकीबाई कातकरी, सदस्या रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कुंडेवहाळ येथे महिलांसाठी …

Read More »

तळोजा एमआयडीसीत विस्तार प्रकल्पांना मान्यता देण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर तळोजा औद्योगिक वसाहतींमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र गेल्या काही महिन्यांपासून प्रगती करत असल्याचा दावा तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी तळोजा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. या वेळी त्यांनी महत्वाच्या मुद्यावर बोलताना सांगितले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथील कारखानदारांच्या क्लियरन्सचे नऊ हजार कोटींहुन अधिक असणार्‍या …

Read More »

सय्यद अकबर आणि युवा नेते हेमंत कांबळे यांचा वाढदिवस

पनवेल : भाजप अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव सय्यद अकबर आणि युवा नेते हेमंत कांबळे यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, ‘वादळवारा’चे संपादक विजय कडू, पत्रकार निलेश सोनावणे, संजय कदम, राज भंडारी, साहिल रेळेकर, रवींद्र खानावकर आदी उपस्थित होते.

Read More »