नागोठणे : प्रतिनिधी येथील तलाठी कार्यालयाचे प्रमुख अनंत म्हात्रे 35 वर्षांची सेवा बजावून 31 जानेवारीला निवृत्त झाले. त्यांचा निरोप समारंभ रोहे येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने व तहसीलदार कविता जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी डॉ. माने यांच्या हस्ते म्हात्रे दाम्पत्याचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन …
Read More »कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत रॅली
नागोठणे : प्रतिनिधी कुष्ठरोग व क्षयरोगाची जनजागृती होण्याच्या दृष्टीने येथील कोएसोच्या कै. सरेमल प्र. जैन कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांची काढण्यात आलेली रॅली संपूर्ण शहरात फिरविण्यात आली. वरिष्ठ क्षयरोग परिवेक्षक महेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे, डॉ. स्नेहल कोळी, यशवंत कर्जेकर, …
Read More »कर्जतमध्ये भाजपच्या बैठका उत्साहात
कडाव ः प्रतिनिधी कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित मंडळ अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या नियुक्तीनंतर संपूर्ण कर्जत तालुक्यात भाजपच्या झंझावाती बैठकांना सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते पुंडलिक पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, किसान मोर्चाचे सुनील गोगटे, नितीन कांदळगावकर, युवा …
Read More »नेरळ स्थानकात पादचारी पूल कधी उभारणार?
संतप्त प्रवाशांचा सवाल कर्जत ः बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ जंक्शन स्थानकात 2003मध्ये पादचारी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी दोन्ही बाजूला पिलर उभे करण्यात आले असून पुलाचे काम अनेक वर्षे थांबले आहे. दरम्यान, नेरळसारख्या जंक्शन रेल्वे स्थानकात सध्या एकच पादचारी पूल अस्तिवात असून मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असलेल्या रेल्वेस्थानकात …
Read More »माथेरान एमटीडीसीमध्ये पारंपरिक जेवणाची लज्जत
माथेरान हे ब्रिटिशांनी शोधून काढलेले माथ्यावरील रान म्हणजे माथेरान हे आज वाहनांना बंदी असलेले जगातील एकमेव असे पर्यटनस्थळ आहे. या थंड हवेच्या ठिकाणी पावसाळ्यात धुक्याची दुलई अनुभवण्यासाठी पर्यटक चारही महिने गर्दी करतात, तर हिवाळ्यात येथील गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. दुसरीकडे उन्हाळा सुरू झाला की सर्वांना थंड हवेच्या ठिकाणाची …
Read More »समरभूमी उंबरखिंडीत विजय दिन उत्साहात
हजारो शिवप्रेमींची उपस्थिती खोपोली ः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, सरनौबत नेताजी पालकर आणि मावळ्यांनी मोगलांवर मिळविलेला ऐतिहासिक 359वा विजय दिन खालापूर तालुक्यात खोपोली-पाली मार्गावर चावणी ग्रामपंचायत हद्दीत समरभूमी उंबरखिंडीत रविवारी (दि. 2) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी जय जिजाऊ जय शिवराय आणि तुतारीच्या निनादाने उंबरखिंडीचा परिसर शिवमय झाला …
Read More »मिनीट्रेन शटलच्या बोग्या वाढवा
पर्यटकांसह नागरिकांची मागणी कर्जत ः प्रतिनिधी पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या व माथेरानचे पर्यटन बहरवणार्या माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेनच्या बोग्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी तसेच पर्यटकांकडून करण्यात येत आहे. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता ही मागणी करण्यात येत आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव मिनीट्रेन अनिश्चित कारणासाठी बंद करण्याचा …
Read More »श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन
खारघर : श्रीगणेश जयंती उत्सवानिमित्त नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्या वतीने आयोजित श्री सत्यनारायण महापूजेचे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी दर्शन घेतले. या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. भाजप शहर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा नेता नितेश पाटील उपस्थित होते.
Read More »करंजाडे येथे हळदी-कुंकू समारंभ उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा करंजाडे शहर यांच्या वतीने शुक्रवारी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. करंजाडे सेक्टर 5 मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजश्री साबळे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नाली …
Read More »पनवेल महापालिकेकडून अडीच टन प्लास्टिक जप्त
सव्वा दोन लाखांचा दंड वसूल पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने प्रतिबंधीत प्लास्टिकचा वापर करणार्या व्यापार्यांवर शनिवारी (दि. 1) सकाळी 6.00 वाजल्यापासून अचानक धाडी घालुन सुमारे 2.5 टन प्लास्टिक जप्त केले. तसेच दोन लाख 25 हजार रूपयांचा दंड वसूल केला. या प्रतिबंधित प्लास्टिकमध्ये पिशव्या व प्लास्टिकच्या वस्तू आढळून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper