पनवेल : बातमीदार पुणे येथील मोटार ट्रान्सपोर्ट विभागातील पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यावर दाखल झालेल्या ’पोस्को’ गुन्हा प्रकरणास गंभीर वळण लागले आहे. मोरे यांनी विनयभंग केल्याची तक्रार करणारी अल्पवयीन बालिका घरातून बेपत्ता झाली असून, ’माझा शोध घेऊ नका, माझ्या मृत्यूला निशिकांत मोरे जबाबदार असतील,’ असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी तिच्या घरी …
Read More »जासई विद्यालयात विविध स्पर्धा
जासई : रामप्रहर वृत्त श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत शाळांतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी (दि. 7) झाला. शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष तसेच स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सुरेश पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष …
Read More »खांदा कॉलनीतील खड्डे बुजविण्याच्या कामास प्रारंभ
नगरसेवक संजय भोपी यांचे प्रयत्न खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी सेक्टर 8 येथील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्ती कामासाठी नगरसेवक संजय भोपी यांनी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत खड्डे बुजविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्र. 15मधील खांदा कॉलनी सेक्टर 8 मधील नवरत्न सोसायटीच्या फुटपाथवर सोसायटीतील …
Read More »जेएनपीटीची प्रभावी कामगिरी
भारतात प्रथमच 5.10 दशलक्ष टीइयू हाताळण्याची कामगिरी जेएनपीटी : वृत्तसेवा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) या भारतातील प्रमुख कंटेनर पोर्टने त्यांची कार्गो हँडलिंगमधील प्रभावी कामगिरी कायम ठेवली आहे. पोर्टने सन 2019 या वर्षात 5.10 दशलक्ष वीस फूट इक्विवॅलंट युनिट म्हणजेच टीइयू यशस्वीपणे हाताळले आहेत. 2018मध्ये पोर्टने 5.5 दशलक्ष टीइयू हाताळले …
Read More »गेटवेवरील आंदोलन
विद्यार्थी जीवनामध्ये तरुणांचा राजकीय पिंड घडत असतो. विचारधारा स्पष्ट होत असते. अशा वयामध्ये राजकारणाचे समाजविघातक स्वरुप अनुभवास आले तर त्यातून संभ्रमित पिढी तयार होईल अशी भीती वाटते. विचारधारांची लढाई लोकशाहीत अभिप्रेतच आहे. किंबहुना तेच लोकशाहीचे शक्तिस्थान आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त चळवळी कालांतराने राजकीय पक्ष हायजॅक करतात हा इतिहासही नाकारता येणार …
Read More »नेरळ गावातील रखडलेल्या रस्त्याच्या पूर्णत्वासाठी
स्थानिकांचे 20 जानेवारीपासून आमरण उपोषण कर्जत : बातमीदार नेरळ गावातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने निधी दिला आहे. या निधीमधून करण्यात येणार्या रस्त्याचे काम वर्षभरापासून रखडले आहे. हे काम त्वरीत पुर्ण करावे, यासाठी स्थानिक रहिवासी सुभाष नाईक 20 जानेवारीपासून उपोषण करणार आहेत. तसे पत्र त्यांनी रायगड …
Read More »दीक्षा घेणार्या आकाश पारलेचाची कर्जतमध्ये मिरवणूक
कर्जत : प्रतिनिधी कामशेत येथे राहणारा आकाश किरणराज पारलेचा हा 27 वर्षाचा कॉम्प्युटर इंजिनियर असलेला युवक सर्वस्वाचा त्याग करून दीक्षा घेणार आहे. त्याची बहीण कर्जतला असल्याने कर्जत शहरातून त्याची रथातून वाजत गाजत मिरवणूक काढून त्याचा सन्मान करण्यात आला. आकाश उच्च शिक्षित असूनही त्याच्या आईचे नऊ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. वडील …
Read More »पत्रकार दिनानिमित्त रुग्णांना फळवाटप
माणगाव तालुका पत्रकार संघाचा उपक्रम माणगाव : प्रतिनिधी पत्रकार दिनानिमित्त माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे सोमवारी (दि. 6) उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांच्या हस्ते येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना औषधे व फळवाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार संघाचे सचिव सचिन देसाई यांनी केले. तहसीलदार प्रियांका आयरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक …
Read More »सुधागडात रास्त भाव धान्याचा काळाबाजार
महसूल विभागाची कारवाई; पुरवठादारावर गुन्हा दाखल पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिध्देश्वर बुद्रुक येथील रास्त भाव दुकानात पाठविण्यात आलेले धान्य सोमवारी (दि. 6) तेथे न सापडता ते चक्क खाजगी गोडावूनमध्ये ठेवलेले आढळून आले. यासंदर्भात महसुल विभागाने केलेल्या कारवाईत धान्य व वाहने जप्त करण्यात आले असून, सबंधीतावर रात्री उशिरा पाली पोलीस …
Read More »द्रुतगती महामार्गावरील संरक्षक कठडे धोकादायक
खोपोली : प्रतिनिधी जलद प्रवासापेक्षा अपघातामुळे जास्त चर्चेत असलेल्या मुंबई- पूणे द्रूतगती महामार्गावरील सुरक्षा उपाययोजना तकलादू असल्याचे अनेकवेळा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या द्रूतगती महामार्गावर बाजूपट्टीलगत सुरक्षेसाठी लोखंडीपट्टीचे कठडे बसविण्यात आले आहेत. अनियंत्रित झालेले वाहन मार्गिका सोडून भरकटल्यास संरक्षक कठड्याला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper