माणगाव तालुका पत्रकार संघाचा उपक्रम माणगाव : प्रतिनिधी पत्रकार दिनानिमित्त माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे सोमवारी (दि. 6) उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांच्या हस्ते येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना औषधे व फळवाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार संघाचे सचिव सचिन देसाई यांनी केले. तहसीलदार प्रियांका आयरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक …
Read More »सुधागडात रास्त भाव धान्याचा काळाबाजार
महसूल विभागाची कारवाई; पुरवठादारावर गुन्हा दाखल पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिध्देश्वर बुद्रुक येथील रास्त भाव दुकानात पाठविण्यात आलेले धान्य सोमवारी (दि. 6) तेथे न सापडता ते चक्क खाजगी गोडावूनमध्ये ठेवलेले आढळून आले. यासंदर्भात महसुल विभागाने केलेल्या कारवाईत धान्य व वाहने जप्त करण्यात आले असून, सबंधीतावर रात्री उशिरा पाली पोलीस …
Read More »द्रुतगती महामार्गावरील संरक्षक कठडे धोकादायक
खोपोली : प्रतिनिधी जलद प्रवासापेक्षा अपघातामुळे जास्त चर्चेत असलेल्या मुंबई- पूणे द्रूतगती महामार्गावरील सुरक्षा उपाययोजना तकलादू असल्याचे अनेकवेळा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या द्रूतगती महामार्गावर बाजूपट्टीलगत सुरक्षेसाठी लोखंडीपट्टीचे कठडे बसविण्यात आले आहेत. अनियंत्रित झालेले वाहन मार्गिका सोडून भरकटल्यास संरक्षक कठड्याला …
Read More »मुलांना समजून घ्या!
दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होण्यासाठी काही दिवसच राहिले असल्याने मुलांच्या पालकांची धावपळ सुरू झाली आहे. अनेक पालक आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देऊ लागलेले दिसत आहेत. काही पालकांनी खास रजा घेतली आहे. कारण या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर मुलांच्या पुढील करिअरची दिशा ठरत असते. परीक्षा झाली की …
Read More »खातेवाटप झाले, आता काम करा!
राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर कुरबुरी सुरू असतानाच महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप झाले आहे. या खातेवाटपावर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा दिसून येतो. काँग्रेसची दुय्यम खात्यांवर बोळवण करण्यात आली आहे, तर शिवसेनेसाठी हा घाट्याचा सौदा ठरला. खातेवाटप झाल्यानंतर आता सुव्यवस्थित कारभार करण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या …
Read More »पेणमध्ये आज उरूस
पेण : प्रतिनिधी शहरातील कवंडाळ तलावाजवळ असणार्या दर्ग्याच्या बाबा हजरत हुसैनअली शाह या पिरबाबाचा उरूस 6 व 7 जानेवारी रोजी होणार आहे. या उरूसात पिरबाबांना चादर चढविण्यासाठी पेण तालुक्यातील सर्वधर्मिय बांधव मोठ्या प्रमाणात येतात. हा उरूस म्हणजे सर्व धर्म समभाव अषी याची ख्याती आहे. या निमित्त सोमवारी सायंकाळी परंचम पुशाई …
Read More »रेवदंडा पोलिसांची रॅली
रेवदंडा : प्रतिनिधी रेझींग डे निमित्त रेवदंडा पोलिसांनी गुरूवारी (दि. 2) बाजारपेठेतून रॅली काढली होती. कोएसोच्या स. रा. तेंडुलकर विद्यालयाचे विद्यार्थी व पोलीस बँड पथकही या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. रेवदंड्यांचे पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर यांनी सुरुवातीला विद्यार्थ्याना रेझींग डेचे महत्व सांगितले. या वेळी विद्यार्थीनींनी जैसे करते हो खुदकी रक्षा, …
Read More »कोंढाणे लेणीवर भरकटलेल्या चार तरुणांना शोधण्यात यश
कर्जत : बातमीदार तालुक्यातील कोंढाणे येथे असलेल्या बुद्धकालीन लेणी पाहण्यासाठी आलेले चार तरुण रस्ता भरकटले होते. त्यांना शोधण्यात यश आले असून, ते सर्व तरुण रात्री कर्जत रेल्वे स्थानकातून आपल्या घरी सुखरूप पोहचले आहेत. मुंबई येथून पराह जवनदाल हा आपल्या अन्य तीन मित्रांसह शनिवारी (दि. 4) कर्जत तालुक्यातील कोंढाणे लेणी येथे …
Read More »आगरकोट किल्ल्यातील चोरीस गेलेली तोफ सापडली
रेवदंडा : प्रतिनिधी आगरकोट किल्ल्यातील चोरीस गेलेली तोफ चौलनाका-वावे या मुख्यः रस्त्यालगत आंबेपुर फाट्यानजीक सापडली असून पुरातत्व खात्याच्या ओळख परेडनंतर रेवदंडा पोलिसांनी ती तोफ जप्त करून ताब्यात घेतली. रेवदंडा आगरकोट किल्ल्यातील सिध्देश्वर मंदिराजवळील पिंपळाच्या झाडाच्या चवथर्यावर दोन तोफा ठेवण्यात आल्या होत्या. श्री दत्त जयंतीच्या चार दिवस अगोदर त्यातील एक तोफ …
Read More »कर्जत रेल्वेस्थानकात वाय-फाय सेवा कार्यान्वित
कर्जत : प्रतिनिधी मध्य रेल्वेने चार वर्षांपूर्वी काही रेल्वे स्थानकात मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. सर्व प्रथम मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर ही सेवा सुरू झाली. आता कर्जत स्थानकावर वाय-फाय सेवा सुरू करून रेल्वे प्रशासनाने येथील प्रवाशांना नवीन वर्षांची भेट दिली आहे. रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper