पनवेल ः प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पाळण्यात येणार्या स्वच्छता आठवड्याची सुरुवात सोमवारी (दि. 16) करण्यात आली. सकाळी 11 वाजता स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांची रॅली काढून नागरिकांत स्वच्छतेविषयी जागृती करण्यात आली. ’स्वच्छता हीच सेवा’ मानून मध्यरेल्वे मध्य रेल्वे, आगरवाल समाज पनवेल वेल्फेअर असोशिएशन, लायन्स क्लब …
Read More »सांगली येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत
पनवेल ः रामप्रहर वृत्त सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना प्रशांत गायकर, संतोष आमले, मच्छिंद्र पाटील, सचिन तांबे, विलास गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक मदत करण्यात आली. सायरस इराणी, दीपक पाटील, विक्रांत पाटील, मोहम्मद शेठ, राजेश कदम, शंकर जाधव, मनोज ठाकूर, मनिषा भागवत, भरत जोशी, स्वाती म्हात्रे, महें़द्र गायकवाड, आनिल गायकवाड, कमलाकर पाटील, …
Read More »‘पंचकर्म’ पुस्तकाचे प्रकाशन
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डी. वाय. पाटील आयुर्वेदिक रूग्णालयाचे प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. आशिष म्हात्रे आणि त्यांचे सहकारी डॉ. परेश कटारिया लिखित पंचकर्म या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच डॉ. विजय पाटील आणि विश्वस्त शिवानी पाटील यांच्या हस्ते …
Read More »डॉ. नीता पाटील फाऊंडेशनच्या वतीने लोकाभिमुख उपक्रम
मोहोपाडा ः वार्ताहर डॉ. नीता पाटील फाऊंडेशनची सभा मोठ्या उत्साहात झाली. या सभेला रायगड मुंबईतील 75 व्यावसायिकांनी उपस्थिती लावली होती. सभेला राजू टपाल आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे उपस्थित होते. फोरमच्या अध्यक्ष डॉ. नीता पाटील, डॉ. अमितकुमार गोईलकर आणि शिवश्री प्रभाकर भोईर यांनी या सभेचे सुंदर आयोजन केले. …
Read More »उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत
महानिर्मितीला 20 कोटींचा फटका उरण ः रामप्रहर वृत्त उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसापासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅस पुरवठा सोमवारपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका वीज संचातून 115 मेगावॅट वीजनिर्मिती झाली आहे. मात्र गॅसअभावी वीजनिर्मिती गेले 10 दिवस बंद राहिल्याने या प्रकल्पाला 20 …
Read More »भाजप प्रवेशानंतर दोन्ही ‘राजें’ची भेट
सातारा ः प्रतिनिधी नुकतेच राष्ट्रवादीमधून भाजपवासी झालेले सातार्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांची सातार्यात बैठक पार पडली. भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच दोन्ही राजांची भेट झाली. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सातार्यात येत आहे, याच पार्श्वभूमीवर दोघा नेत्यांची भेट झाली. या बैठकीनंतर शिवेंद्रराजेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महाराजांचा निरोप …
Read More »‘कभी खुशी कभी गम’ हेच आयुष्याचे चक्र -नितीन गडकरी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशभर अर्थव्यस्थेत आलेल्या संकटावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी ऑटो इंडस्ट्रीजला उपदेश दिले आहेत. उद्योजकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. ही कठीण वेळ निघून जाईल. सोबतच, उद्योगात कठीण वेळ सुरू असल्याची मला जाणीव आहे. आम्ही वृद्धीसाठी प्रयत्न करत आहोत. ऑटो सेक्टरशी मी बोललो की कभी खुशी …
Read More »फिफा, सीआयईएस संस्थांशी ‘पिल्लई’चा करार
मोहोपाडा : प्रतिनिधी विद्यार्थ्यांना क्रीडा व्यवस्थापनाचे धडे गिरविण्याची संधी देण्यासाठी महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिफा आणि सीआयईएस संस्थांशी करार केला आहे. अशी कामगिरी करणारे नवीन पनवेल येथील पिल्लई महाविद्यालय आशिया खंडातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन आणि स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा …
Read More »काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात कामं घेऊन जायचो, मात्र पदरी कायम निराशाच : उदयनराजे
सातारा ः प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे सातारा येथे आज दुपारी आगमन झाल्यानंतर आयोजित सभेच्या ठिकाणी उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपच्या व्यासपीठावर हजेरी लावली. या वेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करताना सर्वप्रथम शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना तलवार भेट दिली, तर उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना पारंपरिक राजेशाही पगडी घालून त्यांचे स्वागत केले, …
Read More »‘द्राक्ष मिळाली नाही की आंबट’
पुणे : प्रतिनिधी भाजपमध्ये यापुढे मेगाभरती होणार नाही, मात्र भरती सुरूच राहणार आहे, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. महाजनादेश यात्रेने पुण्यात प्रवेश केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आणखी कोण भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper