कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान पाठोपाठ आता अमन लॉज-माथेरान ही शटल सेवा पावसामुळे काही ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.पावसाळा संपल्यानंतर रेल्वे ट्रॅकची पाहणी करून पुढील निर्णय होणार आहे, पण अमन लॉज माथेरान शटल सेवा या मार्गावर कोणतेही दरडीचे प्रकार घडले नाहीत त्यामुळे ही शटल …
Read More »मोहोपाड्यात बाराशे कार्यकर्ते भाजपत
मोहापाडा ः रामप्रहर वृत्त येथील जनता विद्यालयाच्या सभामंडपात भारतीय जनता पक्षाचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 9) रात्री झाला. या मेळाव्याला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, तसेच माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. या वेळी बाराशे कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप …
Read More »विद्यार्थी-शिक्षकांना दिलासा
राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर मात्र तोंडी परीक्षा नसल्याचा विपरित परिणाम झाल्याचे दिसून आले. अर्थातच अकरावी प्रवेशाच्या अटीतटीच्या स्पर्धेत राज्य मंडळाचे विद्यार्थी मार खाणार हे स्पष्ट होते. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यापकपणे व्यक्त झाल्याने सरकारवर संबंधित निर्णयाचा फेरविचार करण्याकरिता दबाव आला. खरे तर, वाढीव अंतर्गत गुणांच्या भ्रामक भोपळ्यातून निव्वळ …
Read More »कोयना धरण क्षेत्रात विक्रमी पाऊस
सातारा : प्रतिनिधी कोयना धरणाच्या क्षेत्रात यंदा विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. 3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये कोयना धरणातील पाण्याचा साठा तब्बल 50.63 टीएमसीने वाढल्याचे समोर आले आहे. याची टक्केवारी काढायची झाल्यास अवघ्या पाच दिवसांत धरणात 48.10 टक्के पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या वरच्या क्षेत्रात …
Read More »तिन्ही आरोपी डॉक्टरांना जामीन मंजूर
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण मुंबई : प्रतिनिधी डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली असून, मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणार्या डॉ. पायल तडवी हिने 22 …
Read More »सांगली, कोल्हापुरात 223 गावांना पुराचा फटका; 27 जणांचा बळी
सांगली, कोल्हापूर : प्रतिनिधी सांगली आणि कोल्हापुरातल्या 223 गावांना महापुराचा फटका बसला आहे. आतापर्यंत पुराचे 27 बळी गेले आहेत. कोल्हापूर शहरात हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. 70 हजार जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे, तर महापुरामुळे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 67 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, तसेच …
Read More »सिडकोचे वार्षिक स्नेहसंमेलन वाशी येथे उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोचे वार्षिक स्नेहसंमेलन हे सिडकोतील कर्मचारी-अधिकार्यांच्या कला गुणांस वाव देणार व आपणा सर्वांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे, असे उद्गार लोकेश चंद्र, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी सिडको स्नेहसंमेलन 2019 निमित्त कर्मचार्यांना संबोधित करताना काढले. दि. 09 ऑगस्ट, 2019 रोजी सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे …
Read More »पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास मुरूडचा विकास
रायगडातील मुरूड तालुका हा नवाबकालीन तालुका आहे. श्रीवर्धन म्हसळा व मुरूड हे तीन तालुके जंजिरा नवाबाच्या अधिपत्याखाली असणारे तालुके होते. विशेष करून नावबांचे वास्तव्य मुरूड येथील राजवाड्यात असल्याने मुरूड तालुक्याला त्या काळात मोठ्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या होत्या. सन 1888 साली मुरूड नगरपरिषदेची रचना त्या काळात झाल्याने मुरूड शहरवासीयांना याचा मोठा …
Read More »आर्यन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त साहित्यवाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त आर्यन दशरथ म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आसुडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गुरुवारी वह्या, गणवेश आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आर्यन म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पनवेल तालुक्यातील आसुडगाव येथील रायगड …
Read More »भाजप सदस्यांना स्मार्ट कार्डचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपच्या वतीने देशभरात सदस्य नोंदणी अभियान उत्साहात सुरू आहे. या अभियानांतर्गत ज्यांनी नव्याने सदस्य नोंदणी केले आहे त्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून स्मार्ट कार्ड बनवून देण्यात आले आहेत. या काडर्र्चे वाटप भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper