पनवेल : भाजपच्या मोनाली गायकवाड हिचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोनाली गायकवाड हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रणाली नाईक, सोनाली खंडागळे उपस्थित होत्या.
Read More »शाळा, कॉलेजच्या कॅन्टिनमधून जंकफूड होणार हद्दपार
पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शाळा कॉलेज कॅन्टिनमधून जंकफूड हद्दपार होणार आहे. त्याच्या अतिसेवनामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर व वैयक्तिक जीवनावर परिणाम होत असल्याने अन्न सुरक्षा आयुक्त डॉक्टर पल्लवी दराडे यांनी प्रभावी कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत. जंकफूडमध्ये साखर, मीठ व मैद्याचा समावेश जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे …
Read More »मिनी गोवा बदनाम होतोय
अलिबाग म्हटलं की निळाशार समुद्र, स्वच्छ किनारे, नारळपोफळीच्या बागा, गर्द हिरवी झाडी. मुंबई, पुणे यासारख्या शहरांमधून कमी वेळेत पाहचता येते. या परिसरात मिळणारी ताजी मासळी, तांदळाची भाकरी, येथील लोक, येथील संस्कृती यामुळे अलिबागची एक वेगळीच ओळख आहे. कुटुंबीयांसह पर्यटनासाठी अलिबाग हे एक सर्वात सुरक्षित पर्यटनस्थळ आहे, अशी आलिबागची ओळख आहे. …
Read More »दिव्यांगांनाही शिक्षण हवे
शाळेबाहेर राहून जाणार्या दिव्यांग मुलांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहेे. दिव्यांग हक्क कायदा लक्षात घेऊन शिक्षण हक्क कायद्यात अनुकूल बदल घडवून आणल्यास त्याचा लाभ दिव्यांग मुलांना मिळू शकेल, अशी सूचना अहवालात आहे. कायद्यात दिव्यांग मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने तरतुदी असल्या तरी या मुलांनी नेमके कुठे शिकावे, त्यांना कुणी शिकवावे, त्या ठिकाणी कुठल्या …
Read More »‘साहित्यसंपदा’तर्फे साहित्य संस्कार शिबिर
ठाणे : प्रतिनिधी साहित्यसंपदा समूहातर्फे ठाणे येथील नवजीवन विद्या मंदिर येथे साहित्य संस्कार शिबिर घेण्यात आले. मराठी भाषेवर होणारे आक्रमण आणि लोप पावणारी वाचन संस्कृती असे ज्वलंत मुद्दे सर्वत्र चर्चेत असताना साहित्यसंपदा समूहाने त्यावर ठोस पाऊल उचलत साहित्य क्षेत्रात आपले भरीव योगदान साहित्य संस्कार शिबिरांतर्गत देण्यास सुरुवात केली. या शिबिराला …
Read More »‘तरणखोप ग्रा.पं.मधील भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी’
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील तरणखोप ग्रामपंचायत हद्दीतील गोविर्ले गावामध्ये 2016-2017 या कालावधीत न केलेल्या कामांचे बिल अदा करून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जिल्हा नियोजन समिती सदस्य जगदिश ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तरणखोप ग्रामपंचायतीच्या वतीने गोविर्ले गावात किती विकासकामे …
Read More »जालन्यातील धामणा धरणाला तडे, चार गावांना धोका
जालना : प्रतिनिधी एकीकडे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं असतानाच तिकडे जालना जिल्ह्यातल्या धामणा धरणाच्या भिंतीलाही तडे गेले आहेत. भिंतीमधून पाणी पाझरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तड्यांमुळे धरणाच्या आजूबाजूच्या तीन ते चार गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. धामणा धरण हे भोकरदन तालुक्यातील सेलूदमध्ये आहे. या …
Read More »डॉ. महेश केळुसकर सेवानिवृत्त
मुंबई : प्रतिनिधी आकाशवाणीतील प्रदीर्घ सेवेनंतर साहित्यिक डॉ. महेश कुळुसकर सेवानिवृत्त झाले. 1983 पासून ते आकाशवाणीत कार्यरत होते. रत्नागिरी, दमण, विविध भारती, सांगली, मुंबई या केंद्रांवर काम करताना त्यांनी 26 अभिवाचन मालिका केल्या. त्यातील महानायक ही अभिवाचन मालिका खूप गाजली. त्याचबरोबर त्यांनी प्रभाते मनी, ऐसी अक्षरे रसिके, चिंतन हा चिंतामणी …
Read More »हजारो फुटांच्या उंचीवर आयटीबीपीची आव्हानात्मक मोहीम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था काही दिवसांपूर्वी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सकडून हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये 21 हजार फुटांच्या उंचीवर एक मोहिम हाती घेण्यात आली होती. काही गिर्यारोहकांच्या बचावासाठी ही मोहिम हाती घेण्यात आली होती. गिर्यारोहकांच्या या गटात एकूण 12 जणांचा सहभाग होता. ज्यामध्ये 11 परदेशी तर, एका भारतीय नागरिकाचा समावेश होता. 11 …
Read More »कोथेरी धरण पुनर्वसित गावांच्या रस्त्याला भगदाड
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील कोथेरी या धरणाच्या बुडीत क्षेत्रातील गाव वाड्यांसाठी जोडणार्या रस्त्याला बुधवारी (दि. 3) भगदाड पडले असुन, अतिवृष्टीत हा संपुर्ण रस्ताच वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी महाड तहसिलदारांनी पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत. गेल्या आठ दिवसापासून कोसळणार्या मुसळधार पावसाने महाड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper