वाढीव गुणांची सूज उतरली म्हणून एकीकडे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी राज्य मंडळाचे कौतुक केले. तर दुसरीकडे देशातील अन्य परीक्षा मंडळांमध्ये मात्र शालांतर्गत 20 गुणांच्या मूल्यमापनाची पद्धत तशीच सुरू असल्याने आता राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचे वाट्टोळे होणार अशी ओरडही होऊ लागली. राज्य शिक्षण मंडळाच्या नुकत्याच दहावी झालेल्या बॅचचे वेगळेपण संपण्याची चिन्हे …
Read More »रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील व पागोटे शाखा अध्यक्ष विजय पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
उरण : रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील व पागोटे शाखा अध्यक्ष विजय पाटील यांना जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Read More »बोकडविरा ग्रा.पं. कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील बोकडविरा गावच्या ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन शंकर पाटील हे अलीकडे ग्रामपंचायतीने केलेल्या हलगर्जीपणाचा बळी ठरले आहेत. आपल्या न्याय्य हक्क मागणीसाठी 12 जूनपासून बोकडविरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. बोकडविरा ग्रामपंचायत …
Read More »खांदा कॉलनीत मान्सूनपूर्व कामांना वेग
खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त पावसाळा तोंडावर आला असताना खांदा कॉलनी येथे मान्सूनपूर्व कामांना वेग आला आहे. पालिकेकडून धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. याबाबत नगरसेवक संजय भोपी यांनी पालिकेला 22 एप्रिल 2019 रोजी पत्र देऊन सूचित केले होते. या पत्रात भोपी यांनी, पावसाळ्यात होणार्या अतिवृष्टी तसेच …
Read More »सावळे सरपंचपदी भाजपचे शिवाजी माळी
पनवेल : रामप्रहर वृत्त सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे शिवाजी माळी यांनी शेकापच्या ज्योती केदारी यांच्या पराभव करीत सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानिमित्त उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित सरपंच शिवाजी माळी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सावळे ग्रामपंचातीच्या सरपंचपदासाठी मंगळवारी निडवणूक झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे शिवाजी …
Read More »उरण येथे ईद मीलन उत्साहात
उरण : वार्ताहर गेल्या चार वर्षापासून मुस्लीम बांधवांसाठी रमजान ईदला ईद मीलन दावत नामा कार्यक्रम महेश बालदी मित्र मंडळ व भाजपच्या वतीने केला जातो. त्याचप्रमाणे यंदाही महेश बालदी मित्र मंडळ व भारतीय जनता पार्टी उरण तालुका यांच्या वतीने मुस्लीम बांधवांसाठी सोमवार (दि 10) रोजी सिटीझन हायस्कूल उरण येथे ईद मीलन …
Read More »माथेरानच्या दरीत आढळला मृतदेह
कर्जत : बातमीदार माथेरानच्या सिलिया पॉईंटच्या दरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. येथील शारलोट लेकच्या बाजूला असलेल्या सिलिया पॉईंटच्या खाली 700 फूट दरीत दुर्गंधी येत होती. त्याची माहिती अज्ञात व्यक्तीने फोनद्वारे माथेरान पोलीस ठाण्याला दिली. त्यानुसाार हवालदार सुनील पाटील, पोलीस नाईक रुपेश नागे, पोलीस नाईक महेंद्र राठोड घटनास्थळी …
Read More »कर्जतमधील हु. कोतवाल मैदान वाचविण्यासाठी संघर्ष समितीने घेतली उच्च न्यायालयात धाव
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शहरातील हुतात्मा कोतवाल व्यायामशाळा व मैदान वाचवण्यासाठी हुतात्मा कोतवाल व्यायाममंदिर बचाव समिती तर्फे अॅड. हृषिकेश जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. व्यायाममंदिराच्या संचालक मंडळाने या मैदानाचा व्यावसायिक वापर करण्यासाठी प्रयत्न सुरु केल्यानंतर जुन्या व्यायामपट्टुंनी त्याला जोरदार आक्षेप घेत संघर्ष समिती स्थापन केली …
Read More »श्री सदस्यांचे स्वच्छता अभियान
नेरळमधील स्मशानभूमी आणि कब्रस्तान परिसराची स्वच्छता कर्जत : बातमीदार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि. 9) नेरळ गावातील मुस्लिम कब्रस्तान आणि हिंदू स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत नेरळमधील 200 हून अधिक श्री सदस्य आणि नागरिक सहभागी झाले होेते. नेरळ गावात मध्यवर्ती ठिकाणी मुस्लिम कब्रस्तान असलेल्या ठिकाणी रविवारी …
Read More »म्हसळ्यातील प्राथमिक शिक्षक पगाराविना
जि.प. शिक्षण, पं.स. अर्थ विभागात समन्वयाचा अभाव म्हसळा : प्रतिनिधी पावित्र रमजान व इदनिमीत्त प्राथमिक शिक्षकांना 1जूनपर्यंत पगार द्यावेत, असे शासनाचे आदेश असतानाही, रायगड जि.प.चा शिक्षण विभाग आणि पं.स.चा अर्थ विभाग यांच्यातील असमन्वयामुळे म्हसळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना 10 जून उजाडला तरीही पगार मिळालेला नाही. वास्तविक अन्य विभागांतील कर्मचार्यांप्रमाणेच प्राथमिक शिक्षकांचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper