Breaking News

Ramprahar Team

एसटी चालकाला मारहाण

नागोठणे : प्रतिनिधी स्थानकाचे आवारात शिरत असताना समोरून आलेल्या मोटरसायकलच्या चालकाला गाडी बाजूला घेण्यात सांगितल्याने राग अनावर होऊन मोटरसायकलस्वारासह इतर दोघांनी एसटी बसचालकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी नागोठणे एसटी बसस्थानकात घडली होती. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. बसचालक दीपक उमाजी खंडागळे (51) रा. चिंचपाडा, पेण) यांनी नागोठणे …

Read More »

खोपोलीत टोईंग गाडी बंद

खोपोली : प्रतिनिधी  शहरातील वाहतूककोंडीवर व रस्त्यालगत बेशिस्त वाहने उभे करणार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन व नगरपालिका यांच्या संवादातून बाजारपेठेत नो पार्किंग झोन निर्माण करून समविषम पार्किंग अंमलात आली. याकरिता टोईंग गाडीच्या माध्यमातून वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत झाली परंतु टोईंग गाडी महिन्यापासून बंद असल्याने मुख्य बाजारपेठेत वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल होत …

Read More »

जांभूळवाडीसाठी नळयोजना राबवणार

वारे सरपंच योगेश राणे यांचे प्रयत्न; महिला हालातून मुक्त होणार कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतमधील जांभूळवाडीमधील महिलांना साधारण 800 मीटर अंतर डोंगर उतरून पाणी नेण्यासाठी यावे लागत होते. मात्र आता डोंगराच्या खाली असलेल्या विहिरीमध्ये वीज पंप लावून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच योगेश राणे यांनी दिली. …

Read More »

‘जंजिरा’मुळे अनेकांना स्वयंरोजगार

राजपुरी येथील जंजिरा किल्ल्यामुळे अनेकांना स्वयंरोजगार मिळाला आहे. मुरुड तालुक्यातील सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा जग प्रसिद्ध असून हा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातील लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. सुमारे 22 एकर परिसरात व 22 बुरुज असलेला हा किल्ला सुमारे 450 वर्षांपूर्वी बांधलेला असून समुद्राच्या मध्यभागी असल्याने या किल्ल्याचे आकर्षण सर्व …

Read More »

सद्गुणी संघ

कर्मठ विचारांची संघटना अशी सर्वसाधारण ओळख काल-परवापर्यंत असलेली ही संघटना आज नव्या उमेदीच्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होत चाललेली दिसते. संघाचा हिंदुत्वाचा विचार काहींना वरकरणी टोकाचा वाटत असेल कदाचित, परंतु त्यांच्याशी जोडले गेल्यानंतर त्यांच्यासोबत काम करणार्‍या कित्येकांना अत्यंत निष्ठापूर्वक रीतीने देशासाठी काम करत राहण्याची त्यांची वृत्ती भावते. त्यामुळेच तरुणांसाठीच्या संघाच्या शिबिरांमध्ये …

Read More »

उद्योजक कान्हाशेठ ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

पनवेल : उद्योजक कान्हाशेठ ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त अल्केश बैकर, रामप्रहरचे ज्येष्ठ व्यवस्थापक हरिभाऊ देशमुख, उपव्यवस्थापक दादाराम मिसाळ, ऋषिकेश म्हात्रे, नितीन देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त महास्वच्छता अभियान

पनवेल : लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या महास्वच्छता अभियानात सहभागी झालेले लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक आणि पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते.

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. म. सु. पाटील यांचे निधन

मुंबई ः प्रतिनिधी ज्येष्ठ समीक्षक डॉ. म. सु. पाटील यांचे मुंबईत शुक्रवारी (दि. 31) रात्री निधन झाले. शनिवारी सकाळी 11 वाजता मुलुंड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कवयित्री नीरजा यांचे ते वडील होत. डॉ. म. सु. पाटील यांचा जन्म 1931मध्ये रायगड जिल्ह्यातील एका …

Read More »

‘अडचणीतून मार्ग काढल्यास एसटीचा मार्ग सुकर’

कर्जतचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांचा विश्वास कर्जत : प्रतिनिधी एसटीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. खाजगी वाहनांचा प्रश्नसुद्धा मोठा अडचणींचा आहे. त्यातून मार्ग काढण्याचे आव्हान सर्वांनी मिळून पेलल्यास एसटीचा मार्ग निश्चितच सुकर होईल व महामंडळास गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास कर्जतचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी शनिवारी (दि. 1) …

Read More »

अनधिकृत व्यावसायिक गाळे जमीनदोस्त

पनवेल : महानगरपालिकेसमोरील देवाळे तलावाच्या परिसरातील अनधिकृत व्यावसायिक गाळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

Read More »