Breaking News

Ramprahar Team

दादासाहेब फाळके चित्रनगरी कात टाकतेय!

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ ही सुमारे 55 वर्षांपूर्वी मंत्रालय आणि विधिमंडळातील कामकाजाचे वार्तांकन करणार्‍या, राजकीय पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांची संघटना कृ. पां. सामक, बाळ देशपांडे, पी. के. नाईक, व्ही. के. नाईक, तिवारी आदी पत्रकारांनी स्थापन केली. सुवर्ण महोत्सव पूर्ण केलेल्या या संघटनेने अनेक विषय हाताळले. अनेक कामे केली. जम्मू-काश्मीर, गुजरात, …

Read More »

महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळेच विजय

कर्जतमधील सत्कार सोहळ्यात खा. श्रीरंग बारणे यांचे प्रतिपादन कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघात आपण थेट अजित पवारांचा आणि पवार कुटुंबाचा पराभव करून विजय मिळविला आहे. हे महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे शक्य झाले आहे. या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी दोन पावले पुढे जाऊन काम केले, असे सांगून खासदार बारणे यांनी आगामी काळात विकासकामे …

Read More »

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा हा सण स्त्रीयांसाठी फक्त उपवासाचा दिवस नव्हे, तर हिंदू पतिव्रतेच्या ह्दयात अढळ स्थान असलेल्या सावित्रीच्या तत्त्वज्ञान, दृढनिश्चय, सुशिलता, त्याग, सदाचार, शालीनता, पतिव्रता  या गुणांची स्वामिनी असलेल्या गुणवती कुळवती लावण्यवती सावित्रीकडून शिकवण व अखंड आयुष्यभरासाठी प्रेरणा घेण्याचा दिवस म्हणजे वटपौर्णिमा आज तसा जास्तच  उशीर झाला होता. रस्त्यावर एका ठिकाणी बायकांची …

Read More »

वीजचोरीचे आव्हान

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर सततच्या दुष्काळामुळे मुळात कृषीक्षेत्राकडे महावितरणची सर्वाधिक थकबाकी आहे. खेरीज शासकीय सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, रस्त्यांवरील दिवे यांकरिता पुरवल्या जाणार्‍या विजेच्या किंमतीची वसुलीही मोठ्या प्रमाणात थकितच असते. खरे तर योग्य वेळेत वीजबिलांची वसुली झाल्यास संबंधित कंपनी ग्राहकांना उत्तम रीतीने वीजपुरवठा करू शकते. परंतु यासंदर्भातील दुष्टचक्र भेदणे अद्यापतरी संबंधितांच्या …

Read More »

डॉ. आंबेडकर पुतळा ते कपालेश्वर मंदिर रस्ता झाला मोकळा

अनधिकृत फेरीवाले, भाजीविक्रेत्यांवर कारवाई कर्जत : प्रतिनिधी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते  श्री कपालेश्वर मंदिर या रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कर्जत नगर परिषदेने कारवाई  केली आहे. त्यामुळे या रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे. कर्जतमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते  श्री कपालेश्वर मंदिर हा रस्ता नगर परिषदेने नो हॉकर्स …

Read More »

सुसज्ज रमाधाम लवकरच सेवेत रुजू

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास; आजी-आजोबांची घेतली भेट खालापूर ः प्रतिनिधी खोपोलीच्या रमाधाम वृद्धाश्रमाचे रुपटे बदलण्याचे काम प्रगतिपथावर आहे. सुसज्ज रमाधाम लवकरच आजी-आजोबांच्या सेवेत रुजू होईल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. बुधवारी (दि. 12) उशिरा उद्धव ठाकरे खोपोलीच्या रमाधाममध्ये दाखल होत नव्याने उभारण्यात येणार्‍या तीन …

Read More »

पनवेलचे तलाठी कार्यालय लाईन आळीतील नवीन वास्तूत

पनवेल : प्रतिनिधी पनवेलचे तलाठी कार्यालय नवीन वास्तूत बुधवारपासून सुरू झाले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील महसूल विभागाच्या जागेत न जाता जुन्या ठिकाणी बांधलेल्या नवीन वास्तूत यावे, अशी माहिती मंडल अधिकारी संदीप रोडे यांनी दिली आहे. पनवेल तलाठी कार्यालयामार्फत नागरिकांना 7/12 नक्कल, गाव नमुना 6-8च्या नक्कल, …

Read More »

भाजप उरण शहर युवक अध्यक्ष नीलेश पाटील यांचा वाढदिवस

उरण : भाजप उरण शहर युवक अध्यक्ष नीलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी उरणचे उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, मनोहर सहतीया, नवीन राजपाल, माजी नगरसेवक राजेश कोळी, उद्योजक प्रकाश ठाकूर, उद्योजक चंद्रहास …

Read More »

अॅड. चेतन जाधव आणि अॅड. धनराज केणी यांचे नूतन कार्यालय पनवेलमध्ये सुरू

पनवेल : अ‍ॅड. चेतन जाधव आणि अ‍ॅड. धनराज केणी यांचे नूतन कार्यालय पनवेलमध्ये सुरू झाले. या कार्यालयाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 12) भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर वाढदिवस सप्ताहानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

उरण : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस सप्ताह जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहेत. यानिमित्त उरण कोप्रोली येथील आदिवासी वाडीवरील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कोप्रोली शाळेत प्रशांत पाटील यांचे वडील डॅडींच्या हातून मुलांना शालेय बॅग, वह्या आणि छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या …

Read More »