Breaking News

Ramprahar Team

उरण येथे ईद मीलन उत्साहात

उरण : वार्ताहर गेल्या चार वर्षापासून मुस्लीम बांधवांसाठी रमजान ईदला ईद मीलन दावत नामा कार्यक्रम महेश बालदी मित्र मंडळ व भाजपच्या वतीने केला जातो. त्याचप्रमाणे यंदाही महेश बालदी मित्र मंडळ व भारतीय जनता पार्टी उरण तालुका यांच्या वतीने मुस्लीम बांधवांसाठी सोमवार (दि 10) रोजी सिटीझन हायस्कूल उरण येथे ईद मीलन …

Read More »

माथेरानच्या दरीत आढळला मृतदेह

कर्जत : बातमीदार माथेरानच्या सिलिया पॉईंटच्या दरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. येथील शारलोट लेकच्या बाजूला असलेल्या सिलिया पॉईंटच्या खाली 700 फूट दरीत दुर्गंधी येत होती. त्याची माहिती अज्ञात व्यक्तीने फोनद्वारे माथेरान पोलीस ठाण्याला दिली. त्यानुसाार हवालदार सुनील पाटील, पोलीस नाईक रुपेश नागे, पोलीस नाईक महेंद्र राठोड घटनास्थळी …

Read More »

कर्जतमधील हु. कोतवाल मैदान वाचविण्यासाठी संघर्ष समितीने घेतली उच्च न्यायालयात धाव

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शहरातील हुतात्मा कोतवाल व्यायामशाळा व मैदान वाचवण्यासाठी हुतात्मा कोतवाल व्यायाममंदिर बचाव समिती तर्फे अ‍ॅड. हृषिकेश जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. व्यायाममंदिराच्या संचालक मंडळाने या मैदानाचा व्यावसायिक वापर करण्यासाठी प्रयत्न सुरु केल्यानंतर जुन्या व्यायामपट्टुंनी त्याला जोरदार आक्षेप घेत संघर्ष समिती स्थापन केली …

Read More »

श्री सदस्यांचे स्वच्छता अभियान

नेरळमधील स्मशानभूमी आणि कब्रस्तान परिसराची स्वच्छता कर्जत : बातमीदार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि. 9) नेरळ गावातील मुस्लिम कब्रस्तान आणि हिंदू स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत नेरळमधील 200 हून अधिक श्री सदस्य आणि नागरिक सहभागी झाले होेते.  नेरळ गावात मध्यवर्ती ठिकाणी मुस्लिम कब्रस्तान असलेल्या ठिकाणी रविवारी …

Read More »

म्हसळ्यातील प्राथमिक शिक्षक पगाराविना

जि.प. शिक्षण, पं.स. अर्थ विभागात समन्वयाचा अभाव म्हसळा : प्रतिनिधी पावित्र रमजान व इदनिमीत्त प्राथमिक शिक्षकांना 1जूनपर्यंत पगार द्यावेत, असे शासनाचे आदेश असतानाही, रायगड जि.प.चा शिक्षण विभाग आणि पं.स.चा अर्थ विभाग यांच्यातील असमन्वयामुळे म्हसळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना 10 जून उजाडला तरीही पगार मिळालेला नाही. वास्तविक अन्य विभागांतील कर्मचार्‍यांप्रमाणेच प्राथमिक शिक्षकांचे …

Read More »

पाणीक्षमता वाढवण्यासाठी गाळ काढणे आवश्यक -तहसीलदार

मुरूड तालुक्यात गाळमुक्त धरण योजनेची कामे जोमात मुरुड : प्रतिनिधी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजने अंतर्गत मुरुड तालुक्यातील धरण व तलावातील गाळ काढण्याच्या कामास जोरदार सुरुवात झाली आहे. तालुक्यात एकाच वेळी आठ ठिकाणी ही कामे सुरु आहेत. पाणी क्षमता वाढवण्यासाठी धरण किंवा तलावातील गाळ काढणे आवश्यक असून, मुरुड …

Read More »

कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; खालापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश कडाव : प्रतिनिधी देशाला महासत्ता बनवायचे असेल तर प्रथम भाजप सशक्त बनवा. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना अनुसरून काम करण्यास सुरुवात करा, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (8 जून) खालापूर तालुक्यातील वावोशी येथे केले. पालकमंत्री …

Read More »

बीएसएनएलचा सुटलेला तोल

रायगड जिल्ह्यात भारत दूरसंचार निगमच्या टेलिफोन शिवाय कोणताही पर्याय नव्हता अशी स्थिती होती. पुढे खासगी कंपन्या आल्या आणि बीएसएनएलला प्रतिस्पर्धी निर्माण झाला असून आजची स्थिती रायगड जिल्ह्यातील दूरसंचार सेवा पार कोलमडून गेली आहे. बीएसएनएलचा व्यवहार गेल्या काही दिवसात ढासळला असून त्यात रस्त्यांची सुरू असलेली कामे लक्षात घेता बीएसएनएल कायम नॉट …

Read More »

निकालात घट कशामुळे?

सर्वसाधारणपणे दहावीच्या निकालांत विज्ञान किंवा गणितामुळे विद्यार्थी नापास झालेले आढळून येत. यंदा मात्र मराठी प्रथम भाषा, मराठी द्वितीय भाषा, इंग्रजी प्रथम भाषा तसेच द्वितीय, तृतीय भाषेचाही निकाल प्रचंड घसरला आहे. अनेकांची भाषा विषयाची प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवून झालेली नाही. हे असे किती विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडले आहे त्याचा तपशीलात अभ्यास होण्याची गरज …

Read More »

विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आदेश अलिबाग : प्रतिनिधी लोकसभा निवणुकीत रायगड मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीच्या उमदवाराला पराभूत व्हावे लागले. कोकणातील हा एकमेव मतदारसंघ आपण गमावला आहे.  लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा आपल्याला रायगडातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळवून घ्यायचा आहे. दिवस कमी आहेत. आतापासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश रायगडचे …

Read More »