कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विजयी झाले असून, त्या निमित्ताने नेरळमध्ये विजयी जल्लोष करण्यात आला. शहरातील शिवाजी महाराज चौकातून बाजारपेठ भागात मिरवणूक काढून आणि व्यापार्यांना लाडू वाटून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आंनद साजरा केला. नेरळमध्ये श्रीरंग बारणे यांना मोठी आघाडी मिळाली. त्याचा जल्लोष नेरळमध्ये साजरा करण्यात …
Read More »शेलू रेल्वे स्थानकात पादचारी पूल आणि निवारा शेडचे काम वेगाने सुरू
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मुंबई-कर्जत मार्गावरील शेलू स्थानक विकसित करण्यात येत आहे. या स्थानकात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहेत. दरम्यान, नवीन पादचारी पूल आणि निवारा शेडची कामे अंतिम टप्प्यात आली असून, पावसाळ्यापूर्वी दोन्ही कामे पूर्ण केली जातील असे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत बाजूकडील …
Read More »पेणमध्ये दुकानाला भीषण आग, लाखोंची मालमत्ता भस्मसात
पेण : प्रतिनिधी येथील एसटी स्टॅण्डच्या मागील भागात असलेल्या अंतोरा रोडवरील समर्थ खत बियाणे एजन्सीच्या दुकानाला शनिवारी (दि. 25) पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. या आगीत दुकानातील खते, बियाणे व किटकनाशके जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे सदर आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून, अधिक तपास पेण पोलीस करीत आहेत. पेणमधील …
Read More »मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक बंद
अलिबाग : पावसाळा आल्यामुळे अलिबाग तालुक्यातील मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया प्रवासी जलवाहतूक रविवार (दि. 26)पासून बंद होत आहे. चार महिने ही जलप्रवास वाहतूक बंद राहणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यापासून ही वाहतूक पुन्हा सुरू होणार आहे. मुंबईहून अलिबागला येण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणजे जलप्रवास. या प्रवासामुळे वेळेची, पैशाची …
Read More »धरणाचे पाणी बिल्डरच्या घशात
पाली भूतीवली परिसरातील आदिवासी तहानलेलेच; जमिनी कोरड्या कर्जत : बातमीदार तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी शासनाने पाली भूतीवली धरणाची निर्मिती केली आहे. या धरणामध्ये 2004 पासून पावसाचे पाणी साठून राहत आहे. मात्र शेतीसाठी पाणी पुरविण्याकरीता पाटबंधारे विभागाने कालवेच बांधले नसल्याने या धरणाच्या पाण्यावर शेती …
Read More »मोबाईल सांभाळा, अन्यथा पडेल अब्रुवर घाला
हॅलो, हॅलो… सारख्या सारख्या मिस्कॉलने नम्रताचे (नाव बदलले आहे) मानसिक संतुलन बिघडले होते. सकाळी, संध्याकाळी, बाथरूममध्ये कुठेही अगदी झोपेच्या वेळीही मोबाईलची रिंगटोन ‘कहो ना प्यार है’, कानावर पडत असे. एकदोनदा त्या अनोळखी फोनवर आलेले कॉल नम्रताने उचललेही होते. काही कॉल घरचे किंवा सासरचे असतील असा भास झाल्याने नम्रताने फोन उचललेही …
Read More »विकास आणि राष्ट्रवादाचा विजय, नकारात्मकतेला मूठमाती
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी 10 मार्च 2019 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात भारताच्या 17व्या लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आणि संपूर्ण देशात सात टप्प्यात मतदान घेण्यात आले. 19 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीसह 59 मतदारसंघात सातव्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर 23 मे 2019 …
Read More »महेश बालदी यांनी केले नितीन गडकरी यांचे अभिनंदन
उरण : मा. ना. नितिन गडकरी प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करताना जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी.
Read More »माजी आमदार देवेंद्र साटम यांनी केले आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन
पनवेल : मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना पनवेलमधून 54 हजार मतांची आघाडी मिळवून देणारे सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी अभिनंदन केले.
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अरूणशेठ भगत यांना भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा!
पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांना अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper