खालापुर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी (दि. 22) दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक घेऊन रसायनी हद्दीतील रीस गावाजवळ दिशा दर्शक कमान उभारण्यात आली. या दोन तासांत गर्डर बसविण्याचे काम यशस्वी झाल्याने प्रवासी, वाहन चालक व रस्ते विकास महामंडळाच्या कर्मचार्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. पनवेलपासून 13किमी व कळंबोली पासून 17 …
Read More »पेणच्या मॉलमधील सरबताबाबत तक्रार
पेण : प्रतिनिधी पेण चिंचपाडा येथील एका सुपरमार्केटमध्ये पाकिस्तानात उत्पादित झालेले सरबत विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील यांनी पेण पोलीस ठाण्यात तसेच अन्न भेसळ कार्यालयात केली आहे. पाकिस्तानात उत्पादित वस्तुंची सदर सुपर मार्केटमध्ये विक्री होत असल्याचे समजल्यानंतर राजेंद्र पाटील यांनी, त्यांचे मित्र स्वरूप घोसाळकर यांना ही …
Read More »आसल-माणगाव ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठ्याचे नियोजन
कर्जत : बातमीदार तालुक्यातील आसल आणि माणगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या नऊ आदिवासी वाड्यांना दरवर्षी मोठ्या पाणीटंचाईला सामोरे लागते. या आदिवासी वाडीमधील पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही कालावधीसाठी सोडविण्यात यश येत असून, माणगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सारंग कराळे यांच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात केली जात आहे. दरम्यान, कर्जतचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी …
Read More »वडखळ येथे महिला बचतगटांना मार्गदर्शन
पेण : प्रतिनिधी राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत वर्धा येथील प्रशिक्षकांतर्फे वडखळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाशेजारील मंदिरात बचतगटाच्या कामकाजा विषयाचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात 70 महिला बचत गटांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. वडखळचे ग्रामविकास अधिकारी धोदरे यांनी शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी अरूणा रत्नपाल बहादुरे, शुभांगी चंद्रशेखर लोखंडे, लिलाबाई …
Read More »खोपोलीतील उघडी गटारे आरोग्याच्या मुळावर
नागरिक अस्वच्छता, डास-मच्छरांनी हैराण खोपोली : प्रतिनिधी शहरातील उघडी व तुंबलेली गटारे, गेल्या अनेक महिन्यांपासून डास निर्मूलनसाठीची औषध फवारणी यंत्रणा बंद आहे. अस्वच्छतेमुळे संपूर्ण खोपोली शहरात मोठ्या प्रमाणात डास व मच्छरांचा प्रादुर्भाव झाला असून, त्यांच्या त्रासाने नागरिक हैराण आहेत. खोपोलीची भूमिगत गटार योजना बासनात पडली आहे. शहरातील शंभर टक्के सांडपाणी …
Read More »जि.प.च्या 30 शाळा मोडकळीस; पाच धोकादायक
पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती करण्याची रोह्यातील पालकांची मागणी रोहे ः प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या रोहा तालुक्यातील 30 प्राथमिक शाळा नादुरुस्त झाल्या असून, त्यातील पाच शाळा या धोकादयक बनल्या आहेत. पावसाळा सुरु होण्याआधी या शाळांची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. रोहा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 237 शाळा असून या शाळांमधून 2017-2018 या शैक्षणीक 3317 मुले …
Read More »‘परे’ची वाहतूक विस्कळीत
मुंबई ः काल पश्चिम रेल्वेवरील वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे उशिराने सुरू होती. गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होत्या. यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी साडेसातच्या सुमारास गोरेगाव स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली …
Read More »चालकाच्या सतर्कतेने टळला रेल्वे अपघात
नागपूर ः प्रतिनिधी शेतशिवारात आग लावल्याने जळालेले बाभळीचे झाड रेल्वे रुळावर पडले होते. दरम्यान, या रेल्वे रुळावरून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इतवारी नागपूर रेल्वे स्थानक ते नागभीडकडे जाणारी पॅसेंजर धावत होती. अशातच कारगाव शिवारात झाड रेल्वे रुळावर पडल्याची बाब चालकाच्या लक्षात येताच ब्रेक लावत रेल्वे थांबविण्यात आली. अगदी झाडाच्या काही …
Read More »शेतीच्या वादातून शेतकर्याची हत्या
सात जणांविरोधात गुन्हा दाखल हिंगोली ः प्रतिनिधी तालुक्यातील राहुली बु. येथे शेतीच्या वादातून एकाची संगनमत करून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शंकर लक्ष्मण डोरले (35) असे मृत शेतकर्याचे नाव असून या प्रकरणी सात जणांविरोधात ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण डोरले यांचे शेतीच्या प्रकरणात काही शेजार्यांसोबत जुने …
Read More »अंतर्गत विरोधामुळे निकालांपूर्वीच वाढल्या काँग्रेसच्या अडचणी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमधील अंदाजांमुळे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर काँग्रेस आणि यूपीएची चिंता वाढली आहे, मात्र एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार प्रत्यक्ष निकाल लागल्यास काँग्रेसची चिंता दोन पातळ्यांवर वाढणार आहे. एकीकडे केंद्रात सरकार न बनल्यास पक्षाचा संघर्ष अधिकच वाढणार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper