पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेने व्यवसाय परवाना धोरण जाहीर केले आहे. हे धोरण काय आहे याची माहिती महापालिका क्षेत्रातील व्यापार्यांना व्हावी यासाठी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये मंगळवारी (दि. 15) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, …
Read More »विनायक मेटे मृत्यूप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल
खालापूर : प्रतिनिधी शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यू प्रकरणात सीआयडीने मेटे यांच्या वाहनचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. रसायनी पोलीस ठाण्यात कलम 304 (2) नुसार या गुन्ह्याची नोंद झाली आहे. मराठा आरक्षणासाठी 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी विनायक मेटे बीडहून मुंबईच्या दिशेने …
Read More »कामोठ्यात नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धा
परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे येथील पार्किंग बॉईज गु्रपच्या वतीने नगरसेवक चषक 2022 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्व. दि. बा. पाटील क्रीडांगणात खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 16) झाले. उद्घाटन समारंभास …
Read More »रायगडच्या नैतिक, सिद्धार्थ यांची महाराष्ट्रच्या संभाव्य संघात निवड
अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे निवडण्यात 16 व 25 वर्षांखालील राज्याच्या संभाव्य संघात रायगड जिल्ह्यातील नैतिक सोळंकी आणि सिद्धार्थ या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या संघाचे शिबिर पुणे येथे सुरू आहे. नैतिक व सिद्धार्थ यांची अनुक्रमे 16 व 25 वर्षांखालील महाराष्ट्र संभाव्य संघ निवड निवड करण्यात आली …
Read More »राष्ट्रीय योंगमुडो स्पर्धेत रायगडची टीम चॅम्पियन
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरियन मार्शल आर्टचा एक प्रकार असलेल्या योंगमुडोची पहिली राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा पुणे वानवडी येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत चॅम्पियनशीप ट्रॉफी जिंकली. या स्पर्धेमध्ये 350हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात रायगड जिल्ह्यातील सीकेटी कॉलेज खांदा कॉलनी, एसएमडीएल कॉलेज कळंबोली …
Read More »कामोठेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत सुयश प्राप्त केले आहे. मुलांच्या 19 वर्षाखालील वयोगटात डॉजबॉलमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. 14 वर्षाखालील जुडो स्पर्धेत विद्यालयाच्या आदिती माने व तन्मय दळवी यांनी प्रथम, …
Read More »हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती
मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा कामी पनवेल : रामप्रहर वृत्त मत्स्यव्यवसाय विभागाच्या 31 मार्च 2008च्या शासन निर्णयामध्ये योग्य ती सुधारणा करून मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या सहा सिलिंडरच्या 120 अश्वशक्ती व त्यावरील यांत्रिकी नौकांना लागणार्या हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती करण्याबाबत निर्णय …
Read More »दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली असून आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह गोठविण्याच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेत आव्हान दिले होते, मात्र हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाला या संबंधी तातडीने निर्णय घेण्याचे …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंचितांना मुख्य प्रवाहात आणले
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन पनवेल : रामप्रहर वृत्त कष्टकरी, आदिवासी समाजातील लोकांना पूर्वी शिक्षणासह अनेक गोष्टींमध्ये अडथळे येत होते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले टाकली. त्यामुळे त्यांच्या जीवनात नवी क्रांती झाली, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार …
Read More »माजी आमदार मनोहर भोईर यांचे कट्टर समर्थक भाजपमध्ये दाखल
शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते भाजपमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण व आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मंगळवारी (दि. 15) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper