माणगावमध्ये वनविभाग व पोलिसांची कारवाई माणगाव : प्रतिनिधी वन्यजीवांची हत्या करून अवयवांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. या अवयवांना बाजारपेठेत चांगला मोबदला मिळत असल्याने अनेक टोळ्या वन्यजीवांची हत्या करून तस्करी करीत आहेत. अशाच एका टोळीतील चार आरोपींना बिबट्याची 10 नखे विक्री करताना वनविभाग व पोलिसांनी माणगावमध्ये गजाआड केले आहे. …
Read More »सेवा पंधरवड्यानिमित्त पनवेल परिसरात आरोग्य शिबिर, वृक्षारोपण
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत शनिवारी (दि. 24) नवीन पनवेलमध्ये आरोग्य शिबिर आणि खांदा कॉलनीत वृक्षारोपण आयोजित करण्यात …
Read More »5जी सेवेची प्रतीक्षा संपली! पंतप्रधान मोदींच्या हस्ते 1 ऑक्टोबरला शुभारंभ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली 5जी इंटरनेट सेवा 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्राच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने ट्वीट करून ही माहिती दिली. इंडिया मोबाईल काँग्रेस या कार्यक्रमाचे आयोजन दिल्लीतील प्रगती मैदानावर केले जाणार आहे. त्याच्या पहिल्या दिवशी …
Read More »लम्पीमुळे दुग्ध व्यावसायिकांना फटका
गैरसमजामुळे ग्राहक संख्या घटली पाली : प्रतिनिधी लम्पी रोेगामुळे शेतकरी व पशुपालक हवालदिल झाले आहेत. या आजाराबद्दल अनेक नागरिकांमध्ये गैरसमज पसरत असून काही लोकांनी दूध घेणे व पिणे बंद केले आहे. याचा फटका दुग्ध व्यावसायिकांना बसला आहे. लम्पीचा फैलाव दुधातून होत नाही. याबद्दल पशुसंवर्धन विभागाने माहिती दिली तरीही लोकांमध्ये चिंता …
Read More »शिवसेनाप्रमुख एका कुटुंबाची मालकी नाही - मंत्री दादा भुसे
नवी मुंबई : बातमीदार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे केवळ तुमचे वडील नव्हते, तर समस्त शिवसैनिकांसाठी वडिलांसमान आहेत. त्यामुळे ते एका कुटुंबाची मालकी नाहीत, असे सांगत राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ते शुक्रवारी (23) ऐरोलीत आयोजित हिंदु गर्वगर्जना संपर्क यात्रेच्या मेळाव्यात बोलत …
Read More »पेण अर्बन बँक बुडव्यांचे ठेवीदारांनी घातले श्राद्ध
पेण : प्रतिनिधी अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारा व सहकार क्षेत्रात कलंक लागलेल्या पेण अर्बन बँक घोटाळ्याला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेकडो ठेवीदारांनी शुक्रवारी (दि. 23) बँकबुडव्यांचे श्राद्ध घालत व मृत ठेवीदारांना श्रद्धांजली वाहत प्रशासनाचा निषेध केला. पेण अर्बन बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या …
Read More »शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यास ठाकरे गटाला परवानगी
शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार मुंबई : प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे, मात्र मेळाव्यादरम्यान काही गोंधळ झाल्यास या मुद्द्यावर भविष्यात परवानगी न देण्याबाबत सूचक इशारा दिला आहे. दरम्यान, शिंदे गटाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. …
Read More »झेडपीपीएफएमएस प्रणालीमध्ये ‘राजिप’ राज्यात प्रथम
अलिबाग : प्रतिनिधी वार्षिक लेखा विहीत वेळेत स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालयाकडे राज्यात प्रथम सादर करण्याचा बहुमान रायगड जिल्हा परिषदेने मिळविला आहे. गतिमान प्रशासन आणि पारदर्शक कामकाज यामुळे राज्यात रायगड जिल्हा परिषदेने आपले वेगळेपण जपले आहे. जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा सन 2021-22 …
Read More »पेण अर्बन बँक संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी निषेध व श्रद्धांजली कार्यक्रम
पेण : प्रतिनिधी पेण अर्बन बँक घोटाळ्यात भरडलेल्या ठेवीदार आणि खातेदारांना 12 वर्षांनंतरही न्याय मिळाला नसल्याने शुक्रवारी (दि. 23) बँकेच्या मुख्य शाखेजवळ संघर्ष समितीतर्फे निषेध व्यक्त करून मृत ठेवीदारांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. 758 कोटी रुपयांचा घोटाळा होऊन बुडीत निघालेल्या पेण अर्बन बँकेला आता 12 वर्षे पूर्ण झाली तरी या …
Read More »एनआयए आणि ईडीची पनवेल, नवी मुंबईत धाड
पनवेलमधून एकाला तर नेरूळमधील चौघे ताब्यात पनवेल : वार्ताहर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) देशातील वेगवेगळ्या राज्यात छापेमारी केली आहे. या कारवाईत दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)च्या नवी मुंबईतील नेरूळ येथील कार्यालयावर एनआयए व ईडीने गुरुवारी (दि. 22) पहाटे धाड टाकली. या कारवाईत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper